मुंबई, दि. २६ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता त्यांची अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या वरळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेसन 2026 आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी पक्षाचे सर्व महत्त्वाचे आणि वरिष्ठ नेते […]Read More
जयपूर, दि. २५ : राजस्थान सरकारने आपल्या निवडणूक नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘राजस्थान पंचायती राज अधिनियम 2026’ आणि ‘राजस्थान नगरपालिका अधिनियम 2026’ ला मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या नियमांनुसार, आता दोनपेक्षा जास्त मुले असणाऱ्या व्यक्तींनाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येणार आहेत. निवडणूक लढवण्यासाठी […]Read More
मुंबई, दि. २५ : उद्योजक अनिल अंबानी यांच्या मुंबईतील ‘Abode’ निवासस्थानावर ईडीकडून तात्पुरती जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या या घराची किंमत अंदाजे 3,716 कोटी रुपये एवढी आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार अनिल अंबानी आणि त्याच्या उद्योग समूहातील कंपन्यांविरोधात आतापर्यंत एकूण जप्तीची कारवाई 15000 कोटींपेक्षा जास्तीची आहे. अनिल अंबानी यांच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ : देशभरातील कुशल कारागिरांना सक्षम करण्यासाठी, केंद्र सरकारने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. विश्वकर्मा या योजनेद्वारे, सरकार कारागिरांना मोफत प्रशिक्षण देत त्याबरोबरच हमीशिवाय ₹3 लाखांपर्यंतचे परवडणारे कर्ज देखील देते. ही योजना स्वतःचे छोटे व्यवसाय करणाऱ्यांसाठी आहे. सरकार या कारागिरांना औपचारिक मान्यता, कौशल्य प्रशिक्षण, आधुनिक साधनांसह मदत आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी […]Read More
मुंबई, दि. २५ : भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरच्या प्रकारांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हे एक मोठे संकट आहे. या विरोधात केंद्र सरकारने आता देशव्यापी ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेतंर्गत देशातील 14 वर्षे वयोगटातील मुलींना लक्ष्य करण्यात येणार असून, त्यांना ही प्रतिबंधात्मक लस पूर्णपणे मोफत दिली जाईल.लसीकरण सत्रे प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या […]Read More
मुंबई, दि. २५ : हिवाळा सरुन उन्हाळ्याच्या झळा सुरु झाल्यावर आता कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी आल्हाददायक माहिती दिली आहे. कोकणकन्या आणि मांडवी या लोकप्रिय गाड्यांमध्ये अतिरिक्त एसी इकॉनॉमी डबा जोडल्याने प्रवाशांना आता अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे. मध्य रेल्वेने दोन्ही गाड्यांमध्ये 3-टियर एसी इकॉनॉमीचा 1 कायमस्वरूपी अतिरिक्त डबा समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. CSMT-मडगाव 20111 […]Read More
नवी दिल्ली. दि. २५ : सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आक्षेप घेतल्यानंतर ‘न्यायिक भ्रष्टाचार’ (ज्यूडीशियल करप्शन) या प्रकरणाच्या NCERT पुस्तकाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली होती. सरन्यायाधीशांनी म्हटले की, जगात कोणालाही न्यायपालिकेची बदनामी करण्याची परवानगी दिली जाणार नाही. हा एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय वाटतो. मी स्वतः हे प्रकरण […]Read More
मुंबई, दि. २५ : अतिविलंबाने का होईन पण राज्य सरकारकडून काहीसे दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या ९९ लाख पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत १५ हजार ६६१ कोटी रुपयांची मदत थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे जमा करण्यात आली आहे. अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद […]Read More
युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेल्या घारापुरी (एलिफंटा) लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) एक अभिनव भेट दिली आहे.या ऐतिहासिक लेण्यांची माहिती आणि त्यांचे प्राचीन महत्त्व अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आता ‘स्वयंचलित डिजिटल ऑडिओ टूर’ (Self-guided Digital Audio Tour) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या मुंबई मंडळाने सुरू केलेला […]Read More
मुंबई, दि. 24 : आपल्या ठराविक शैलीतील डान्स आणि आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी जगप्रसिद्ध पॉप स्टार आणि ग्रॅमी पुरस्कार विजेती गायिका शकिरा पुन्हा एकदा भारतात येत आहे. शकिरा एप्रिल महिन्यात मुंबई आणि दिल्लीत भव्य कॉन्सर्ट करणार आहे. ‘फीडिंग इंडिया’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने आणि झोमॅटोच्या ‘डिस्ट्रिक्ट’ प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. […]Read More