mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

MHADA कोकण मंडळातील घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

मुंबई, दि. २८ : म्हाडा कोकण मंडळाच्या सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही घरे ठाणे शहर, जिल्हा आणि वसईमध्ये मोक्याची ठिकाणी आहेत. शिवाय त्यांचे दर ही अतिशय कमी आहेत. जवळपास 5,285 घरांसाठी ही सोडत असणार आहे. त्याच बरोबर ओरोस सिंधुदुर्ग, कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरिता आयोजित सोडतीसाठी अर्ज नोंदणी व […]Read More

ट्रेण्डिंग

आशिया खंडातील सर्वांत मोठे गणेश मंदीर

आशियातील सर्वात मोठे गणपती मंदिर गुजरातमध्ये आहे. अहमदाबादजवळ महेमदाबाद येथे वात्रक नदीच्या काठावर मोठे गणेश मंदिर आहे. या मंदिरालाही मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या नावावरून सिद्धिविनायक मंदिर असे नाव दिले आहे, पण हे मंदिर आकाराने मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरापेक्षा खूप मोठे आहे. हे मंदिर फक्त भारतातीलच नव्हे, तर आशियातील सर्वात मोठे गणेश मंदिर आहे. येथे भगवान गणेशाची […]Read More

देश विदेश

कापड व्यापाऱ्यांना 31 डिसेंबरपर्यंत कापूस आयात शुल्कमुक्त

नवी दिल्ली, दि. २८ : भारतीय वस्त्र उद्योगासाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे—भारत सरकारने कापसाच्या आयातीवरील शुल्क ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्णपणे माफ केले आहे. या निर्णयामुळे वस्त्र निर्यातदारांना जागतिक बाजारात स्पर्धात्मकता टिकवण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे. सध्या कापसाच्या आयातीवर ५% बेसिक कस्टम्स ड्युटी (BCD), ५% कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर (AIDC), आणि १०% […]Read More

महानगर

मुंबईतून 550 किलो बनावट पनीर जप्त

मुंबईमध्ये पनीरऐवजी ‘चीझ अ‍ॅनालॉग’ या पनीरसदृश हलक्या पदार्थाची विक्री सुरू असल्याचं उघड झालं आहे. गुन्हे शाखेच्या कारवाईतून ही गंभीर बाब समोर आली. अ‍ॅन्टॉप हिल परिसरात दोन डेअरींवर छापा टाकून तब्बल 550 किलो चीझ अ‍ॅनालॉग जप्त करण्यात आले असून खोट्या पनीरच्या माध्यमातून मुंबईकरांची फसवणूक होत असल्याचं उघड झालं आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने […]Read More

महानगर

गणेशोत्सवानिमित्त शासनाची रील बनवा स्पर्धा, 1 लाखांपर्यंतचे रोख बक्षीस

मुंबई, दि. २८ : या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून जाहीर केला आहे. गणेशोत्सवानिमित्त शासनाने रील बनवण्याची एक अनोखी स्पर्धा जाहीर केली आहे, ज्यात विजेत्याला 1 लाख रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस मिळू शकते. जर तुम्हाला रील्स बनवायला आवडत असेल, तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने ही […]Read More

ट्रेण्डिंग

लालबागच्या राजाला डॉलरचा हार अर्पण

मुंबई, दि. 28 : भाद्रपद गणेशोत्सवाला सुरुवात झाल्याने भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी प्रचंड गर्दी केली. राजाला अर्पण करण्यात येणाऱ्या वस्तू या नेहमीच एक उत्सुकतेचा विषय ठरतो. या वर्षी चर्चा आहे ती डॉलर हाराची. गणेशाला देश-विदेशातून आलेल्या भक्तांनी नवसापोटी मोठ्या प्रमाणावर दान अर्पण केले. […]Read More

महानगर

मीरा भाईंदरमध्ये मूर्ती विसर्जनावरून तणाव, नागरिकांचे आंदोलन

ठाणे दि २८– जिल्ह्यातील भाईंदर परिसरात काही ठिकाणी मातीच्या मूर्तीदेखील नैसर्गिक तलावात विसर्जन करू देण्यास महानगरपालिकेने मनाई केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले त्यांनी मूर्ती रस्त्यावर ठेऊन आंदोलन सुरू केले होते. महानगर पालिका हद्दीतील मोर्वा, राई आणि मुर्धें या गावातील नागरिकांनी रस्त्यावर गणपती ठेऊन आंदोलन सुरू केले होते. पारंपरिक पद्धतीने आम्ही आमच्या गावात असणाऱ्या तलावात विसर्जन […]Read More

ट्रेण्डिंग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल राज ठाकरे यांच्या गणपती बाप्पाचे

मुंबई, दि २८: – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन आज श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज यांची सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. दर्शनानंतर प्रसिद्धी माध्यमांशी शिंदे यांनी संवाद साधला, यावेळी त्यांनी आम्ही दरवर्षी राज यांच्या घरी श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येतो […]Read More

राजकीय

राजधर्माचे पालन करा आणि तातडीने मराठा आरक्षणाची घोषणा करा

मुंबई, दि. २८ — सरकारने ठरवले तर पाच मिनिटात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण सरकार ते करत नाही. भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेल्या आश्वासन पाळावे. केंद्रात – राज्यात भाजपाचे सरकार आहे. राज्यात प्रचंड मोठे बहुमत असून त्यांनी दिल्लीत जाऊन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी. राजधर्माचे पालन करत तातडीने […]Read More

गॅलरी

गिरगावचा राजाचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’ त नोंद

मुंबई, दि २८ : फॉर्च्युन फूड्सने या गणेशोत्सवात इतिहास रचला. पारंपरिक साहित्य वापरून बनवलेला तब्बल ८०० किलो वजनाचा भव्य मोदक सादर करण्यात आला. वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाने याला अधिकृत मान्यता देत ‘पारंपरिक साहित्यापासून बनवलेला सर्वात मोठा मोदक’ अशी नोंद केली आहे.या भव्य लोकार्पणाचा सोहळा मुंबईतील प्रसिद्ध ‘गिरगावचा राजा’ मंडपात झाला. हजारो भक्तांनी या ऐतिहासिक […]Read More