mmcnews mmcnews

पश्चिम महाराष्ट्र

संघटन कौशल्य, युवा चेहरा यामुळे कुणाल लांडगे यांची शहर प्रवक्तेपदी

पुणे, दि ३१भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहर प्रवक्तेपदी कुणाल दशरथ लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. कुणाल लांडगे हे भाजपचे एक निष्ठावान कार्यकर्ते आहेत. २०१७ साली भाजपचे अधिकृत उमेदवार होते. २०१८ साली त्यांची प्रभाग स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. माजी शहराध्यक्ष आ. शंकर जगताप यांच्या कार्यकारिणीत २०२३ पासून ते शहर भाजपच्या उपाध्यक्ष पदावर […]Read More

राजकीय

राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा:

मुंबई, दि ३१ लोकसभेचे विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांच्या विरोधात मुंबईत आज केले जात असलेले भाजपचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा… मराठा आरक्षण आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अमित साटम यांच्या नेतृत्वात मुंबईत भाजपाची आंदोलनाच्या नावाखाली नौटंकी सुरू आहे असा टीका मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे. लोकसभेतील विरोधी […]Read More

महानगर

राज्यपालांनी घेतले मुंबई डबेवाल्यांच्या गणरायाचे दर्शन

मुंबई दि ३१– राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज आराम नगर, वर्सोवा, मुंबई येथील टिफीन बॉक्स सप्लायर असोसिएशनच्या ( मुंबई डबेवाला ) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्री गणरायाची पूजा व आरती केली. यावेळी आमदार श्रीकांत भारतीय व नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी राज्यपालांचे स्वागत केले. मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

गौराईच्या आगमनासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी

कोल्हापूर दि ३१:– आज घरोघरी मंगळा गौराईच्या आगमनाचा दिवस, गणेशोत्सवात गौराईला महत्वाचे स्थान आहे. मंगळा गौराईसाठीचे पुजेचे साहित्य, मुखवटे खरेदीसाठी कोल्हापूरातील बाजारपेठा कालपासूनच फुलून गेल्या आहेत. महिला वर्गातून गौराईचे मुखवटे, पुजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी करत आहेत. गौराईचे मुखवटे दोनशे रूपयांना तर गौराईची संपूर्ण मूर्तीसाठी 2 ते 5 हजार रूपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोल्हापूरच्या कुंभारवाड्यात आकर्षक […]Read More

सांस्कृतिक

सामाजिक बांधिलकी जपणारा गणेशोत्सव मंडळ – मिरा रोडचा महाराजा

ठाणे दि ३१– मिरा रोडचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सन १९९१ पासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहे. यावर्षी मंडळ आपल्या ३५ व्या वर्षात पदार्पण करत असून, दरवर्षी समाजप्रबोधन आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करते. आजपर्यंत मंडळाने अध्यक्ष मिलिंद मिराशी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्ह्यांपासून बचाव, रोबोटिक्स, सेल्फ डिफेन्स, आणि महिला सुरक्षेसाठी पोलिसांमार्फत कार्यरत असलेले दामिनी पथक यांसारख्या […]Read More

विदर्भ

रेल्वेच्या धडकेत अस्वलाची दोन पिल्ले ठार

चंद्रपूर दि ३१:- रेल्वेच्या धडकेत अस्वलाची दोन पिल्ले ठार झाल्याची घटना चिचपल्ली वनविभागांतर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील उपक्षेत्र केळझर, नियतक्षेत्र सांडाळा अंतर्गत मौजा केळझर येथील कक्ष क्रमांक ४३२ मध्ये रात्रीच्या सुमारासचंद्रपूर-गोंदिया रेल्वे लाईनवर रेल्वे पोल क्रमांक १२१४/१३ ते १२१४ च्या मधोमध घडली. यात प्रत्येकी एक नर व मादीचा समावेश आहे. चंद्रपूर ते गोंदिया रेल्वे लाईनवर मोठ्या प्रमाणात […]Read More

सांस्कृतिक

2 कोटी रुपये किंमत असलेला गणपती बाप्पा ठरतोय चर्चेचा विषय…

जालना दि ३१:– जालन्यात श्री अनोखा गणेश मंडळातर्फे बसवण्यात आलेला 108 किलो चांदीचा गणपती बाप्पा चर्चेचा विषय ठरतोय. श्री अनोखा गणेश मंडळाने यंदा 108 किलो वजनी चांदीचा आणि त्याला सोन्याचा मुलामा असलेल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा केलीय. संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती प्राप्त जालना शहरातील श्री अनोखा गणेश मंडळ दरवर्षी आपल्या नवनवीन संकल्पनानुसार बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. दरवेळी विविध […]Read More

विदर्भ

महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाच्या अध्यक्षपदीनितीन काळे

मुंबई दि.३० :- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची २०२२-२०२५ या कालावधीतील त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शेगाव, जि. बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत, वर्ष २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली, तसेच राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. सहकार विभागातील जिल्हा उपनिबंधक श्री. नितीन काळे […]Read More

महानगर

जरांगे आणि सरकारमध्ये चर्चा, पुढील विषय मंत्रिमंडळ बैठकीत

मुंबई, दि. ३० : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी, सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. ही बैठक आंदोलनस्थळीच झाली आणि दोन्ही बाजूंनी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह […]Read More

सांस्कृतिक

शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुणे गणेश

पुणे, दि. ३० — महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे शहरातील मानाच्या गणपती मंडळांचा व प्रमुख ऐतिहासिक मंडळांचा दौरा करून गणरायाचे दर्शन घेतले. या दौऱ्यात त्यांनी श्री कसबा गणपती, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती, श्री दत्त मंदिर, श्री मंडई गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्री गुरुजी तालीम गणपती, श्री तुळशीबाग […]Read More