ठाणे दि १:–* ठाणे महापालिका क्षेत्रातील पाचव्या दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन रविवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. यावर्षी महापालिका क्षेत्रात पाच दिवसांच्या ८९८४ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी ४८११ मूर्ती शाडू मातीच्या तर, ४१७३ मूर्ती पीओपीच्या होत्या. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या […]Read More
पुणे दि १:– सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ – एनआयई’ (न्यूज पेपर इन एज्युकेशन) आणि ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ यांच्यातर्फे यंदाच्या गणेशोत्सवात शालेय विद्यार्थ्यांसोबतच सर्व वयोगटातील नागरिकांसाठी ‘अतिसूक्ष्म’ सुवर्ण गणेशमूर्तीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी उत्साहात झाले. हे प्रदर्शन मंगळवार (ता. २) पर्यंत सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ दरम्यान सुरू राहणार आहे. घोले रस्ता येथील राजा रवी […]Read More
यवतमाळ दि.१– विदर्भात मोठ्या उत्साहात महालक्ष्मी सणाला सुरुवात झालेली आहे. विधिवत पूजाअर्चा करून ज्येष्ठा, कनिष्ठा महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली आहे. काही घरी दोन झोलबा असतात तर काही ठिकाणी एक झोलबा असतो. यावेळी महालक्ष्मीला सोळा भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. घरी आकर्षक सजावट केली जाते . अतिशय पवित्र वातावरणात हा सण सुरू झालेला आहे . यावेळी ज्यांच्याकडे […]Read More
ठाणे दि. १:– मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून नावारुपाला आली. त्यामागे मराठमोळ्या कष्टकरी जनतेचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याच महत्त्व अधोरेखित करणे आणि त्यांच्या कार्याला सलाम करणे, यासाठी अंबरनाथच्या उमेश नाडकर यांनी आपल्या घरच्या गणपती देखाव्यातून मराठमोळी मुंबई हुबेहूब साकारली आहे. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत. मुंबईतील कष्टकरी जनतेच्या योगदानामुळेच मुंबई विकासाच […]Read More
मुंबई, दि १रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज श्री गणेशोत्सव निमित्त आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ना. रामदास आठवले यांचा स्नेहपूर्ण आदर सत्कार केला.यावेळी ना.रामदास आठवले यांचे सुपुत्र कुमार जीत आठवले; रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी अध्यक्ष पप्पू कागदे एम एस नंदा […]Read More
मुंबई दि १– TV जर्नालिस्ट असोसिएशन शिष्टमंडळाने आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. ओबीसीतून मराठा आरक्षण द्या या मागणी संदर्भातील आंदोलन सगळेजण इथे कव्हर करत आहेत. मात्र आपल्या पत्रकार महिला भगिनी आणि बंधू तसेच कॅमेरामन बंधूंना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तो न थांबल्यास आंदोलनाच्या बातम्या करणे थांबविले जाईल असा […]Read More
यवतमाळ दि. १–आज दूरचित्रवाणी आणि मोबाईलच्या आक्रमणामुळे वाचन संस्कृती लोप पावते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.परंतु याही परिस्थितीत काही संस्था, वाचन संस्कृती टिकली पाहिजे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. या वाचनालयाला राज्य सरकारच्या सर्वोत्कृष्ट वाचनालयाचा पुरस्कार मिळाला आहे. यवतमाळ येथील ज्ञानदीप वाचनालयाचा उल्लेख करावा लागेल. वाचाल तर वाचाल या म्हणी प्रमाणे वाचनाचे महत्व […]Read More
अहिल्यानगर दि ३१– महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने अहिल्यानगर शहरातील विविध गणेश मंडळांना स्वतः गाडी चालवत भेटी दिल्या. या विशेष उपक्रमाद्वारे त्यांनी गणेशभक्तांशी संवाद साधला व गणेशमंडळांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली. प्रा. शिंदे यांनी शहरातील प्रमुख मंडळांना भेट देऊन मंडळातील कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांना शुभेच्छा दिल्या. गणेशोत्सव हा […]Read More
मुंबई, दि. ३१ :– ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर आणि अतिक्रमणांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्रामीण भागातील रस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग आणि शेतरस्त्यांचे सीमांकन करून त्यांना विशिष्ट सांकेतांक (कोड) देण्याची नावीन्यपूर्ण कार्यपद्धती निश्चित केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना बारमाही रस्त्यांची सुविधा मिळण्यासह अतिक्रमणाच्या समस्येवर नियंत्रण मिळणार आहे. महसूलमंत्री […]Read More
मुंबई, दि ३१लक्ष्मी बिल्डिंग रहिवासी मंडळ भायखळा या मंडळाचे यंदाचे हिरक महोत्सवी वर्ष गणेशोत्सव सोहळा साजरा करीत आहे. या प्रसंगी मंडळाने भव्य अशी नेत्रदीपक सजावट, विद्युत रोषणाई आणि आरस केली असून श्री गणरायाची सुबक, मनमोहक, आकर्षक मूर्ती सुंदर अशा महाला मध्ये विराजमान करण्यात आली आहे. या कालावधीत मंडळाच्या वतीने विविध सामाजिक , शैक्षणिक, धार्मिक व […]Read More