मुंबई, दि. ५ : ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना आवडला हो.ता आता त्याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. येत्या १४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांची उत्सुकता आता प्रचंड शिगेला पोहोचली आहे.नुकत्याच झळकलेल्या नवीन पोस्टरमध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुरळे […]Read More
मुंबई, दि. ५ : प्रभादेवी मुंबईतील 200 वर्ष जुन्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराचा विस्तार होणार आहे. या विस्तार योजनेअंतर्गत, मंदिराशेजारील 708 चौरस मीटर जागेवरील ‘राम मॅन्शन’ हा तीन मजली निवासी बंगला सुमारे 100 कोटी रुपयांना विकत घेतला जाणार आहे. याशिवाय, मंदिर विश्वस्त मंडळ मंदिर परिसराजवळील ‘सिद्धिविनायक कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी’ (CHS) विकत घेण्याबाबतही चर्चा करत आहे. […]Read More
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मुंबई गुजराती पत्रकार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक नुकतीच अतिशय यशस्वीरित्या संपन्न झाली. ‘गुजरात समाचार’ चे वरिष्ठ राजकीय पत्रकार कुनेश एन. दवे यांची अध्यक्षपदी, ‘गुजरात समाचार’चे वरिष्ठ पत्रकार धीरज एल. राठोड यांची सचिवपदी निवड झाली. ‘जम्मभूमी’चे संजय शाह यांची उपाध्यक्षपदी, ‘जम्मभूमी’चे जितेश व्होरा यांची कोषाध्यक्षपदी आणि ‘गुजरात समाचार’ चे धर्मेंद्र […]Read More
मुंबई प्रतिनिधी, दि. ५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला त्याला केराची टोपली दाखवत त्याच्या मित्र पक्षाचे नेते राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परदेशी बनावटीची टेस्ला कार विकत घेतली. विशेष म्हणजे अमेरिकेची गाडी तीही पूर्णपणे आयात केलेली खरेदी करणे म्हणजे पंतप्रधान मोदींच्या आदेशाचे खुलेआम उल्लंघन नाही का? ते ही भाजपा प्रणित सरकारच्या […]Read More
मुंबई, दि. ५ — राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३० जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने समिती सदस्यांची नियुक्ती करण्याचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. या समितीमध्ये डॉ. सदानंद मोरे, (माजी […]Read More
मुंबई, दि. ५ – राज्यातील दोन कोटी चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण शालेय शिक्षण विभागामार्फत पूर्ण झाले आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि आधार क्रमांकाच्या प्रमाणीकरणाकरीता विभागामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. आता उर्वरित विद्यार्थ्यांची प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (आधार)(UIDAI) सहकार्याने विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात […]Read More
मुंबई दि ५– मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती न्या. चंद्रशेखर यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे आज झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. चंद्रशेखर यांना पदाची शपथ दिली. शपथ दिल्यानंतर राज्यपालांनी व त्यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्या. चंद्रशेखर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन […]Read More
मुंबई दि. ५ — महाराष्ट्रात दरवर्षी अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दि.१५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले […]Read More
मुंबई दि ५ — भारतात 15 जुलै रौजी दिमाखात टेस्ला कार (Tesla Car) दाखल झाली. 15 जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथे टेस्लाचं शोरुम लॉन्च करण्यात आले होते, यानंतर आजपासून (5 सप्टेंबर) टेस्लाची गाडी वितरित करण्याची प्रक्रिया कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. देशातील टेस्लाची पहिली कार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी खरेदी केली. […]Read More
मुंबई, दि ५गिरणी कामगार घरासांठी एकत्र आलेल्या १४ कामगार संघटनांच्या नेत्यांनी काल नवसाला पावणा-या टाटा मिल कंपाऊंड मधील गणरायाला साकडे घातले.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि लढा समितीचे प्रमुख आमदार सचिनभाऊ अहिर यांनी शनिवारीच या बाप्पाचे दर्शन घेऊन कामगारांसाठी आराधना केली.काल राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस आणि गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते […]Read More