वर्धा, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बुब यांनी वृक्षारोपण केलेल्या कामाचे पैसे काढून देण्यासाठी १ लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभाग वर्धा यांनी रंगेहाथ पकडून अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक खंडेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार बिल काढून देण्यासाठी ५ टक्क्यांची मागणी करण्यात येत होती. मात्र वृक्षारोपण कामाचे बिल […]Read More
वाशीम, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक आरोग्य दिना निमित्त आरोग्य विभागाच्या वतीने एक आठवडा ‘सुंदर माझा दवाखाना ही संकल्पना राबविण्यात येत असून, त्यादृष्टीने जनतेला उत्कृष्ट आरोग्य सुविधा देण्यासाठी वाशीम मधील मंगळूरपीर येथील ग्रामीण रुग्णालय सज्ज झाले आहे. आजच्या जागतिक आरोग्य दिना निमित्त जास्तीत जास्त नागरिकांनी शासकीय आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा याकरीता आरोग्य विभागाच्या वतीने ‘सुंदर […]Read More
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील सर्वात मोठी ‘हिंदयान’ सायकल स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली – पुणे अशी यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या संरक्षण दलातील अधिकारी आणि जवानांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे पदक तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ‘हिंदयान फाउंडेशन’ तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी स्पर्धेसाठी सहकार्य […]Read More
धुळे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खान्देश कुलस्वामिनी तसेच पाचवे शक्तिपीठ म्हणून ओळखले जाणारे आदिशक्ती श्री एकवीरा देवी यात्रोत्सवास आई एकवीरा देवीच्या रथयात्रेने प्रारंभ झाला. देवपुरात असलेल्या एकविरा देवी मंदिरापासून या रथयात्रेची सुरुवात झाली. यावेळी आमदार मंजुळा गावित ,माजी महापौर जयश्री अहिरराव ,कमलाकर अहिरराव यासह मुख्य ट्रस्टी सोमनाथ गुरव ,चंद्रशेखर गुरव उपस्थित होते. या […]Read More
छत्रपती संभाजीनगर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त निमित्ताने ज्ञानेश विद्या मंदिर , हेरंब विद्या मंदिर व स्व् यम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी एका दिवसात भारतीय राज्य घटनेची एकूण 395 कलमे आणि 22 भाग मराठी , इंग्रजी भाषांमध्ये लिहले असून हा नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. सकाळी सात ते […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात वकीलांना मारहाण होण्याच्या घटना वाढत असून त्यांना संरक्षण देण्यासंदर्भात “महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा” आणण्याच्या दृष्टीने सरकारने कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे महाराष्ट्र अधिवक्ता कल्याण निधी अधिनियम, १९८१ हा कायदा बदलून सुधारीत प्रभावी कायदा आणण्याच्या दृष्टीने देखिल प्रयत्न व्हावेत असे मत विधानसभा अध्यक्ष, ॲङ राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले. आज […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईकरांच्या आरोग्य सेवेमध्ये नवीन मापदंड स्थापन केलेल्या हिंदुह्दयस्रमाट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची संख्या वाढून आता १५१ झाली आहे. 44 new clinics to serve Mumbaikarsउद्या (७ एप्रिल) जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जाणार असून आरोग्य दिनाच्या पूर्वसंध्येला नवीन ४४ आपला दवाखाने सुरु करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर, फिजिओथेरपी व […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा अव्याहतपणे देणारी आपली मुंबई महानगरपालिका मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी नियमितपणे घेत असते. ही काळजी घेण्यासाठी आणि मुंबईकरांचे आरोग्य सशक्त व सुदृढ राहण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग, प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यासह सर्वसाधारण दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे इत्यादी नागरिकांच्या सेवेत अविरतपणे […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुकांसाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे आज येथे देण्यात आली.Voting for by-elections in Gram Panchayat निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील वाहतूक चौक (ट्रॅफिक जंक्शन) सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी सुरक्षित असावेत, यासाठी मुंबई महानगरपालिकेने ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी (BIGRS) या जागतिक उपक्रमातील भागीदारांच्या सहकार्याने नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. या माध्यमातून मुंबई महानगरातील सर्वाधिक अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) अशा 20 वाहतूक चौकांचा नवीन आराखडा तयार करुन त्यानुसार त्यांचा […]Read More