वाशिम, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीम जिल्ह्यातील कामरगाव परिसरातील तूर या पिकावर अचानकपणे ‘ मर ‘ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उभे असलेल्या तूर या पिकाच्या पानांना छिद्र पाडले आहेत.Incidence of ‘Mar’ disease on tur crop… या मर रोगामुळे तूर पिकाचे पाने गुंडाळली गेली असून हिरव्या गार पानांची छिद्रामुळे चाळण झाली आहे. खरीपातील महत्वाचे असलेल्या तूर […]Read More
नवी दिल्ली, दि.७(एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक दृष्ट्या मागास घटकाच्या आरक्षण प्रश्नी आज सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आर्थिक दुर्बल घटकांना नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशांसाठी देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केले. १०३व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलेली आरक्षणाची ही तरतूद वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. SUPREME COURT […]Read More
पुणे, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आकर्षक रंगातील पणत्यांसह हजारो दिव्यांची आरास, विविध रंगातील फुलांची सजावट अशा मंगलमय, धार्मिक वातावरणासह फुलांच्या रंगावलीतून विश्वशांतीचा संदेश देणारी सामाजिक जोड यामुळे सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिरातील वातावरण भारावून गेले होते.Deep festival of 51 thousand grands on the occasion of Tripurari Poornima त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ५१ हजार पणत्यांचा दीपोत्सव मंदिरामध्ये करण्यात आला. श्री […]Read More
नवी दिल्ली, दि.७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील साखरेची किंमत स्थिर ठेवणे आणि साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती यांचा समतोल राखण्यासाठी 2022-23 च्या साखर हंगामात 60 लाख मेट्रिक टनापर्यंत साखर निर्यात करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. ऊस उत्पादनाच्या सुरुवातीच्या अंदाजांवर आधारित ही परवानगी देण्यात आली आहे. डीजीएफटी म्हणजेच विदेशी व्यापार संचालनालयाने 31 ऑक्टोबर 2023पर्यंत प्रतिबंधित श्रेणीत […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लसूण आवडत असेल तर लोणची, चटणी किंवा भाजीत टाकून खाल्ला असेल. तुम्ही आज त्याची कढी करून पहा. तुम्हाला ही स्वादिष्ट करी आवडेल. जाणून घ्या, बनवण्याची सोपी पद्धत… लसूण करी बनवण्यासाठी काय आवश्यक आहे? १ कप दही ४ चमचे बेसन अर्धा टीस्पून जिरे टीस्पून मेथी दाणे 3 लवंगा 1 तमालपत्र […]Read More
मेलबर्न, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज टिम इंडीयाने झिम्बाब्वेचा ७१ धावांनी दणदणीत पराभव केला आहे.रविचंद्रन अश्विन सर्वाधिक ३ बळी घेऊन आणि सूर्यकुमार यादव २५ बॉल्समधअये ६१ धावांची तडाखेबंद खेळी करून या विजयाचे शिल्पकार ठरले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने २० षटकात ५ […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी 66हजार 247 मतं मिळवत दणदणीत विजय प्राप्त केला. पहिल्याच निवडणुकीत मशाल हे चिन्ह घेऊन लढलेल्या सेनेला इतक्या प्रमात मताधिक्य मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे.दादर येथील सेनाभवनाबाहेर शिवसैनिकांचा विजयाचा […]Read More
बुलडाणा, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सोयाबीनला किमान 8,600 आणि कापसाला 12, 500 रुपये आधारभूत भाव द्यावा, पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा शेतकऱ्यांच्या या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हा कचेरीवर शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा आज काढण्यात आला ..Elgar Morcha of Soybean Cotton Farmers स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय हा ईडी सरकारवर जनतेचा विश्वास नसल्याचे स्पष्ट करणारा आहे. या मतदारसंघात भाजपा व शिंदे गटाची ताकद नसतानाही निवडणुक लढवण्याचा अट्टाहास केला होता. आपला दारूण पराभव होत असल्याची चाहूल लागल्यानेच भाजपाला निवडणुकीतून पळ काढावा लागला. महाविकास आघाडीवर विश्वास […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हात केंद्रीय सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत प्रशिक्षण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले आहे , लवकरच त्याची कारवाई पूर्ण होईल अशी माहिती या खात्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे narayan rane यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि एम एस एम इ खाते […]Read More