सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा

 सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा

बुलडाणा, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सोयाबीनला किमान 8,600 आणि कापसाला 12, 500 रुपये आधारभूत भाव द्यावा, पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा शेतकऱ्यांच्या या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हा कचेरीवर शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा आज काढण्यात आला ..Elgar Morcha of Soybean Cotton Farmers

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाणा येथील चिखली रोडवर असलेल्या ग्रामदेवता जगदंबा मातेचे पूजन करून मोर्चाला सुरुवात झाली. The procession started by worshiping Jagdamba Mata.

शेतकऱ्यांच्या वास्तव स्थितीकडे लक्ष वेधणारे देखावे या मोर्चामध्ये साकारण्यात आली होती शेतकऱ्यांनी आसूड उगारत यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस पिकाची नासाडी मोठ्या प्रमाणात झाली आहे या पिकासाठी लागणारा उत्पादन खर्च ही वाढलेला असतंना त्या तुलनेत भाव मात्र पडत आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे त्यामुळे सोयाबीनला किमान 8,600 आणि कापसाला 12, 500 रुपये आधारभूत भाव द्यावा पिक विम्याचे पैसे प् शेतकऱ्यांना तात्काळ द्यावे या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे रुपातर जाहीर सभेत झाले .

ML/KA/PGB
6 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *