तूर पिकावर ‘ मर ‘ रोगाचा प्रादुर्भाव…
वाशिम, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीम जिल्ह्यातील कामरगाव परिसरातील तूर या पिकावर अचानकपणे ‘ मर ‘ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उभे असलेल्या तूर या पिकाच्या पानांना छिद्र पाडले आहेत.Incidence of ‘Mar’ disease on tur crop…
या मर रोगामुळे तूर पिकाचे पाने गुंडाळली गेली असून हिरव्या गार पानांची छिद्रामुळे चाळण झाली आहे. खरीपातील महत्वाचे असलेल्या तूर या पिकातून भरघोस उत्त्पन्न मिळण्याची शेतकरी आशा धरून होता मात्र अचानक उद्भवलेल्या मर रोगामुळे तूर पिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे कामरगांव परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
ML/KA/PGB
7 Nov .2022