Month: March 2024

मनोरंजन

६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांसाठी प्रवेशिका

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांसाठी २०२२ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका १६ एप्रिलपर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हा मानाचा आहे. राज्य […]Read More

खान्देश

सातपुड्याच्या पायथ्याशी साजरी झाली काठी राजवाडी होळी—

नंदुरबार, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील आदिवासी समाजासाठी होळी सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या होळी पर्वाला सुरुवात झाली असून काल रात्री दुर्गम भागात असलेल्या काठी संस्थानच्या मानाची राजवाडी होळी महोत्सव साजरा करण्यात आला. या होळी साठी सुमारे तीनशे किलोमीटर प्रवास करुन होळीचा बांबू गुजराथ राज्यातून आणला गेला. https://youtu.be/-O5uamWbpJU आदिवासी […]Read More

गॅलरी

मुख्यमंत्र्यांचे धुलीवंदन

ठाणे, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धुलीवंदनाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभदीप या निवासस्थानी त्यांनी कुटूंबियांच्या साथीने धुलीवंदनाचा सण साजरा केला. यावेळी नातू रुद्रांशच्या साथीने पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांची उधळण करत त्यांनी समस्त शिंदे कुटुंबियांसोबत मनसोक्त धुळवड साजरी केली. यावेळी त्यांची पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे […]Read More

गॅलरी

काँग्रेस आमदार शिवसेनेत

नागपूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यासमयी आमदार राजू पारवे यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी […]Read More

देश विदेश

बसपाकडून लोकसभेसाठी १६ उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजप, काँग्रेस आणि देशातील आघाडीच्या राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा निवडणूकासाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. त्यानंतर आज बहुजन समाज पार्टीने (बसपा) १६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बसपाचे राष्ट्रीय महासचिव मेवालाल गौतम यांनी ही यादी घोषित केली आहे. बसपाच्या यादीत 7 मुस्लिम तर जेडीयूच्या यादीत 6 ओबीसी, 5 […]Read More

मनोरंजन

बिग बॉस’ फेम अभिजीत बिचकुलेला या विद्यापीठाने दिली डॉक्टरेट

मुंंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी, हिंदी बिग बॉसमुळे घराघरात पोहोचलेला अभिजीत बिचुकले अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहत असतो. बिचकुले यंदाच्या लोकसभा निवडणुकीही लढवणार आहे. लवकरच तो मतदारसंघही जाहीर करणार आहे. दरम्यान त्याला डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आल्याची माहिती त्याने स्वतःच जाहीर केली आहे. मॅजिक आणि आर्ट यूनिवर्सिटीकडून अभिजीत बिचुकलेला डॉक्टरेट […]Read More

देश विदेश

केजरीवालांच्या अटकेच्या निषाधार्थ ३१ मार्चला दिल्लीत महारॅली

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मद्य घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने 28 मार्च पर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.या अटकेच्या निषेधार्थ इंडिया अलायन्सने दिल्लीत महारॅली काढण्याची घोषणा केली आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर ३१ मार्च रोजी ही […]Read More

बिझनेस

अमूल अमेरिकेत लाँच करणार फ्रेश मिल्क प्रॉडक्ट

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय झालेला स्वदेशी मिल्क ब्रॅण्ड अमूल आता थेट अमेरिकेत भरारी घेणार आहे.टेस्ट ऑफ इंडिया’ या टॅगलाइनसह अमूल दुग्धजन्य पदार्थ यूएसमध्ये लाँच करण्याची योजना आखत आहे.यासाठी अमूलचे संचालन करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) ने अमेरिकेतील सहकारी मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन (MMPA) सोबत भागीदारी केली आहे.नोव्ही, […]Read More

देश विदेश

DGCA ने Air India ला ठोठावला 80 लाखांचा दंड

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टाटा ग्रुपच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या एअर इंडिया (Air India)ला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA- डायरोक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) ने मोठा दंड ठोठावला आहे. Air India ला तब्बल ८० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासंदर्भातील DGCA ने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स (FDTL) आणि थकवा […]Read More

विदर्भ

सैलानी बाबा यात्रा महोत्सवाला नारळाच्या होळीने झाली सुरुवात…

बुलडाणा, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलडाणा जिल्हातील सैलानी बाबा यात्रा महोत्सवाची सुरुवात नारळाच्या होळीने झाली. दरवषी होळीच्या दिवशी सैलानी यात्रेला सुरुवात होत असते. हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दर्गावर चादर चढाविल्यानंतर नारळाच्या होळीची विधिवत पूजा अर्चा केल्या जाते त्यांनतर होळीला पेटविली जाते या होळीमध्ये भाविक नारळ अर्पण […]Read More