मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी (एमएससी) बँकेच्या विरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणे हाताळणाऱ्या न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे, ज्यामध्ये यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्याची मालमत्ता जप्त केली होती. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एकीकडे जगात सगळीकडे एआयच्या प्रभावाविषयी भीती व्यक्त होत असताना, याच तंत्रज्ञानामुळे आता कंपनीच्या बाजूने एक गोष्ट घडू शकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्मचाऱ्यांनी आजारी नसताना आजारी असल्याचा कॉल केल्यास थांबविण्यासाठी मदत होणार आहे.सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सूरत येथील संशोधकांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. जे एखाद्या व्यक्तीला त्यांच्या […]Read More
मुंबई , दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बॉलिवूडमधील कलाकार बऱ्याचदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत येतात. चालू घडामोडींवर आपले परखड मत मांडताना ते माध्यमांच्या सापळ्यात अडकतात. काही वेळा सहज सुटतात काही वेळा मात्र हे अवघड असते. अशाचप्रकारे चर्चेत आलेला कलाकार म्हणजे प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन मेहमूद यांचा मुलगा प्रसिद्ध गायक लकी अली. चाहता वर्ग तगडा असणारा तरुणांमध्ये तगडी […]Read More
नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांची गुंतवणूक असलेला ड्रोन स्टार्टअप गरुडा एरोस्पेस त्याच्या कृषी ड्रोनसाठी कृषी अनुदान मिळवणारे पहिले स्टार्टअप ठरले आहे. ही सबसिडी कृषी ड्रोनच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या पुढाकाराचा एक भाग मानली जात आहे. याचशिवाय, ही सबसिडी गरुडा एरोस्पेसला ऑपरेशन्सचा विस्तार करण्यास आणि त्याच्या ड्रोनला भारतातील […]Read More
लातूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहरातल्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर पार्कवर ११ हजार चौरस फूट जागेवर बाबासाहेबांचे भव्यदिव्य चित्र नोटबुक्स म्हणजे वह्यांच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे . ही चित्राकृती साकारताना साधारण १८ हजार नोटबुक्सचा वापर करण्यात आला आहे. ११ हजार चौरस फूट जागेवर नोटबुक्सने उभारण्यात आलेली ही देशातील पहिलीच चित्राकृती आहे. त्यामुळे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ […]Read More
मुंबई , दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाविकास आघाडी भक्कम असून आघाडीत कसलेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीच्या राज्यभर वज्रमुठ सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या यशस्वी सभेनंतर आता १६ तारखेला नागपुरात सभा होत आहे त्यानंतर मुंबई व इतर ठिकाणी या सभा होणार आहेत. महाविकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक धास्तावले आहेत त्यामुळेच विरोधकांकडून आघाडीत मतभेद असल्याचा अपप्रचार केला […]Read More
नाशिक, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): निफाड तालुक्यातील चांदोरी गावामध्ये बेमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, असे दानवे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.महाराष्ट्रात […]Read More
मुंबई , दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज आलेल्या त्या बातमीत काहीही तथ्य नाही. चौकशी सुरू आहे. कुठलीही क्लीनचीट मिळालेली नाही. कशाच्या आधारे बातमी देण्यात आली माहीत नाही असा स्पष्ट खुलासा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र बँकेबाबतच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला.गारपीटीने शेतकऱ्यांचे एक लाख एकरापेक्षा जास्त नुकसान कालपर्यंत झाले होते. अजुनही गारपीठ आणि अवकाळी […]Read More
अहमदनगर , दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘सामाजिक न्याय पर्व’ अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील २० दिव्यांग व्यक्तींना कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांच्याहस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.नॅशनल ट्रस्ट अॅक्ट १९९९ ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन व मेंदुचा पक्षाघात हा कायदा केंद्र शासनाने पारित केलेला आहे. सदर कायद्यानुसार […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजनेत केवळ महिलाच गुंतवणूक करू शकतात. मुलगी अल्पवयीन असल्यास तिचे पालक अर्ज करू शकतात. MSSC योजनेचा उद्देश महिलांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत (MSSC) व्यक्ती किती रक्कम गुंतवू शकतात यावर सरकारने मर्यादा निश्चित केली आहे. यामुळे महिलांना वर्षाला […]Read More