बुलडाणा, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सोयाबीनला किमान 8,600 आणि कापसाला 12, 500 रुपये आधारभूत भाव द्यावा, पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा शेतकऱ्यांच्या या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हा कचेरीवर शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा आज काढण्यात आला ..Elgar Morcha of Soybean Cotton Farmers स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय हा ईडी सरकारवर जनतेचा विश्वास नसल्याचे स्पष्ट करणारा आहे. या मतदारसंघात भाजपा व शिंदे गटाची ताकद नसतानाही निवडणुक लढवण्याचा अट्टाहास केला होता. आपला दारूण पराभव होत असल्याची चाहूल लागल्यानेच भाजपाला निवडणुकीतून पळ काढावा लागला. महाविकास आघाडीवर विश्वास […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हात केंद्रीय सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत प्रशिक्षण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले आहे , लवकरच त्याची कारवाई पूर्ण होईल अशी माहिती या खात्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे narayan rane यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि एम एस एम इ खाते […]Read More
नाशिक, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मनमाड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना राज्य सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यावर टीका करीत राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली तर ऊस उत्पादकांसाठी उद्या पुणे येथे साखर आयुक्त कार्यालय मोर्चा काढण्यात असल्याची माहिती […]Read More
सांगली, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी नाट्य संमेलनातील वाद लवकर मिटावेत आणि शंभरावे नाट्य संमेलन भरवण्यात यावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक सतीश आळेकर यांनी व्यक्त केली आहे.The controversy at the theater conference will be resolved soon. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते आळेकर यांना सांगली येथे काल नाटककार विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हा काही किल्ल्यांपैकी एक आहे जो तुम्हाला मराठा काळातील शाही वास्तुकलेची झलक देईल. हे पेशवे बाजीराव प्रथम यांनी बांधले होते आणि ते पेशवे घराण्याचे शाही निवासस्थान होते. किल्ल्याच्या दगडी भिंती वीर मराठ्यांच्या रंगीबेरंगी जीवनाच्या कथा सांगतात. मराठा राज्याच्या शौर्याला पुन्हा उजाळा देण्यासाठी या किल्ल्याला भेट देणे आवश्यक आहे.. A […]Read More
मेरठ, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 2 ऑक्टोबरपासून मुंबई ते डेहराडून असा प्रस्तावित सायकल प्रवास शनिवारी मेरठमध्ये थांबेल. पद्मश्री आणि पद्मभूषण अनिल जोशी 15 सदस्यांच्या टीमसह सकाळी आठ वाजता बायपासवर पोहोचतील. येथून ते सुभारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. त्याच्यासोबत मेरठचे दोनशे विद्यार्थी सायकलने घंटाघरला पोहोचतील.Cycling for the environment सायकल सहलीसाठी शुक्रवारी सीसीएसयू कॅम्पसच्या जीवशास्त्र विभागात […]Read More
मुंबई,दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज मराठी रंगभूमी दिन. ५ नोव्हेंबर १८४३ रोजी सांगली इथं ज्येष्ठ दिग्दर्शक विष्णुदास भावे यांनी सर्वात पहिलं मराठी नाटक सीता स्वयंवर रंगभूमीवर सादर केलं. त्यानंतर गेल्या १७८ वर्षात संगीत नाटकसह विविध प्रकारच्या दर्जेदार मराठी नाटकांमुळे ही रंगभूमी समृध्द झाली आहे. या दिवसाच्या स्मरणार्थ ५ नोव्हेंबर १९४३ रोजी या क्षेत्रातील सर्व […]Read More
सिडनी,दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑस्ट्रेलियामध्ये १६ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या ICC-T-20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान आज इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये महत्वपूर्ण लढत झाली. सेमी फायनलमध्ये स्थान निश्चितीसाठी आजचा सामना निर्णायक ठरणार होता. या सामन्यात इंग्लंडने ४ गडी राखून श्रीलंकेचा पराभव केला आणि सेमी फायनलचे तिकिट निश्चित केले. इंग्लंडच्या या विजयाबरोबरच यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने अधिकृतरित्या सुपर १२ फेरीतूनच […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तुम्हीही जर भरता खाण्याचे शौकीन असाल आणि यावेळी तुम्हाला वांग्याच्या भरीत ऐवजी बटाट्याचे सारण बनवायचे असेल तर आमची रेसिपी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. बटाट्याचा भरता बनवायला खूप सोपा आहे आणि बनवायला जास्त वेळ लागत नाही. चला जाणून घेऊया आलू भरता बनवण्याची सोपी रेसिपी. How to make potato bharta […]Read More