महामार्ग कसा काय अडवू शकता
Featured

महामार्ग कसा काय अडवू शकता – सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी मागणाऱ्या शेतकरी संघटनांना (farmers’ organizations) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शुक्रवारी फटकारले. न्यायालयाने कठोर टिप्पणी करत म्हटले की, तुम्ही संपूर्ण दिल्ली शहराचा […]

मागासवर्गीयांची जातगणना प्रशासकीयदृष्ट्या अवघड
Featured

मागासवर्गीयांची जातगणना प्रशासकीयदृष्ट्या अवघड

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्राने सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) सांगितले की मागासवर्गीयांची जातगणना (Caste Census) प्रशासकीयदृष्ट्या अवघड आहे. तसेच जनगणनेच्या कक्षेतून अशी माहिती वगळणे हा जागरुक धोरणात्मक निर्णय आहे. मागासवर्गीयांच्या जनगणनेबाबत केंद्राची भूमिका […]

सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांनी एकाचवेळी घेतली शपथ
Featured

इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांनी एकाचवेळी घेतली शपथ

नवी दिल्ली, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताचे सरन्यायाधीश (CJI) एन व्ही रमणा यांनी मंगळवारी तीन महिला न्यायाधीशांसह नऊ नवीन न्यायाधीशांना (judges) सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) न्यायाधीश पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच नऊ न्यायाधीशांनी […]

दंड जमा करण्यासाठी निधी तयार करण्याचे निवडणुक आयोगाचे राजकीय पक्षांना आदेश
Featured

दंड जमा करण्यासाठी निधी तयार करण्याचे निवडणुक आयोगाचे राजकीय पक्षांना आदेश

नवी दिल्ली, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): निवडणूक आयोगाने (Election Commission) सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना (political parties) सांगितले आहे की त्यांनी न्यायालयाचा अवमान प्रकरणात आर्थिक दंड जमा करण्यासाठी एक निधी तयार करावा. हा दंड सर्वोच्च न्यायालयाच्या […]

'क्रीमी लेयर'ची निश्चिती केवळ आर्थिक निकषांच्या आधारे केली जाऊ शकत नाही
Featured

‘क्रीमी लेयर’ची निश्चिती केवळ आर्थिक निकषांच्या आधारे केली जाऊ शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रवेश आणि सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्यासाठी मागासवर्गीयांमध्ये ‘क्रीमी लेयर’ची (creamy layer) निश्चिती केवळ आर्थिक निकषांच्या आधारे केली जाऊ शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) मंगळवारी सांगितले. […]

अटक करायलाच हवी हे आवश्यक नाही - सर्वोच्च न्यायालय
Featured

अटक कायदेशीररित्या वैध आहे, याचा अर्थ असा नाही की ती केलीच पाहिजे: सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) एका प्रकरणात म्हटले आहे की कायदेशीररित्या वैध आहे म्हणून एखाद्याला अटक (arrest) करणे, याचा अर्थ अटक केलीच पाहिजे असा होत नाही. त्याचवेळी, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले […]

Supreme-Court
Featured

सर्वोच्च न्यायालयाने महिला उमेदवारांना NDA परीक्षेसाठी दिली परवानगी

नवी दिल्ली, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज, 18 ऑगस्ट, 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या एका महत्त्वपूर्ण अंतरिम आदेशात सर्वोच्च न्यायालयाने महिला उमेदवारांना राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) परीक्षेत बसण्यास सूट दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने […]

पेगासस प्रकरण; केंद्राला न्यायाधिकरणासाठी दहा दिवसांची मूदत
Featured

पेगासस प्रकरण; केंद्राला न्यायाधिकरण नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून दहा दिवसांची मूदत

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पेगासस प्रकरणावर (Pegasus Matter) सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायाधिकरणाची (Tribunal) नियुक्ती करण्यासाठी केंद्राला दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. केंद्राने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची चौकशी […]

सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना ठोठावला दंड
Featured

सर्वोच्च न्यायालयाने भाजप-काँग्रेससह आठ राजकीय पक्षांना ठोठावला दंड

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राजकीय पक्षांवर (political parties) मोठी कारवाई केली आहे. भाजप आणि काँग्रेससह आठ राजकीय पक्षांना दंड ठोठावण्यात आला आहे. आपल्या उमेदवारांविरुद्ध असलेले गुन्हेगारी खटले सार्वजनिक न […]

स्थायी समितीवरील सदस्यत्व कायम ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
महानगर

स्थायी समितीवरील सदस्यत्व कायम ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदावरून सर्वोच्च न्यायालयाने भाजपाला BJP पुन्हा धक्का दिला असला तरी स्थायी समितीवरील सदस्यत्व कायम ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. आज सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे महापौर […]