Tags :SEBI

अर्थ

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशीसाठी सेबीला मुदतवाढ

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय उद्योग विश्वात खळबळ माजवणाऱ्या अदानी उद्योग समूहाबाबत हिडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालाने बाबत चौकशी करण्याची जबाबदारी सेबीकडे सोपवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज बाजार नियामक सेबीला अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. आता सेबीला 14 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे. सुनावणीदरम्यान, सेबीची बाजू […]Read More

Featured

वायदे बाजारात सेबी देणार परदेशी गुंतवणूकदारांना मान्यता

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी (FPI) वायदे बाजार (commodity market) खुला करण्याच्या तयारीत आहे. सेबीने स्थापन केलेली कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज अॅडव्हायझरी कमिटी (CDAC) पुढील आठवड्यात या विषयावर चर्चा करण्याची शक्यता आहे. या प्रकरणाशी संबंधित एका सूत्राने माहिती दिली की सेबी (SEBI) वायदे बाजारात […]Read More

Featured

सेबी करणार सूचीबद्ध कंपन्यांचे फॉरेन्सिक लेखापरिक्षण

नवी दिल्ली, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बाजार नियामक सेबीने (SEBI) सूचीबद्ध कंपन्यांच्या आर्थिक विवरणपत्राचे फॉरेन्सिक लेखापरिक्षण (forensic audit) करण्यासाठी 16 संस्थांचा समावेश केला आहे. फसवणूक रोखणे हा त्याचा उद्देश आहे. यामध्ये बीडीओ इंडिया, अर्न्स्ट अँड यंग आणि डेलॉइट टौचे तोहमात्सु इंडिया यांचा समावेश आहे. यामध्ये समाविष्ट असलेल्या इतर संस्थांमध्ये चतुर्वेदी अँड कंपनी, चोक्सी अँड चोक्सी […]Read More

अर्थ

किशोर बियाणी यांच्या विरोधातील सेबीच्या आदेशांना सॅटची स्थगिती

नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फ्यूचर रिटेलचे (Future Retail) अध्यक्ष किशोर बियाणी (Kishor Biyani) आणि काही अन्य प्रवर्तकांवर प्रतिभूती बाजारात (securities market) निर्बंध घालण्याच्या बाजार नियामक सेबीच्या (Market regulator SEBI) आदेशांना प्रतिभूति अपीलीय न्यायाधिकरणाने (सॅट) (Securities Appellate Tribunal) स्थगिती दिली आहे. सॅटने फ्यूचर समुहाच्या प्रवर्तकांना अंतरिम उपाय म्हणून 11 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले […]Read More