Tags :RBI

Featured

क्रिप्टोकरन्सीवर सखोल चर्चा करणे आवश्यक

नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) संदर्भातील चिंतेचे वातावरण असतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे विधान आले आहे. एसबीआय कॉन्क्लेव्हमध्ये दास यांनी सांगितले की, जेव्हा रिझर्व्ह बँक असे म्हणते की क्रिप्टोकरन्सीमुळे (cryptocurrency) मॅक्रो इकॉनॉमिक आणि आर्थिक स्थैर्याची चिंता आहे, तेव्हा या विषयावर सखोल चर्चा करणे आवश्यक आहे. दहशतवाद्यांना वित्तपुरवठा आणि […]Read More

अर्थ

भारतीय रिझर्व्ह बँकेने महागाईबाबत केले हे विधान

नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी प्रतिपादन केले की, मध्यवर्ती बँक बिगर-व्यत्यय पद्धतीने किरकोळ महागाई (retail inflation) 4 टक्क्यांच्या पातळीवर आणण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. या महिन्याच्या सुरुवातीला चलनविषयक धोरण आढावा बैठकीत धोरणात्मक दर कायम ठेवण्यासाठी मतदान करताना त्यांनी हे सांगितले होते. रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी जाहीर केलेल्या […]Read More

Featured

रिझर्व्ह बँकेकडून भारतीय स्टेट बँकेला एक कोटी रुपयांचा दंड

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक भारतीय स्टेट बँकेला (SBI) दंड (Penalty) ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने नियामक निर्देशांचे पालन न केल्याबद्दल देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडियाला एक कोटी रुपयांचा जबरदस्त दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने या प्रकरणी म्हटले आहे की स्टेट […]Read More

Featured

देशाच्या परकीय चलन साठ्याच्या घसरणीला ब्रेक

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील परकीय चलन साठा (foreign exchange reserves) 8 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात 2.039 अब्ज डॉलरने वाढून 639.516 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी आपल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली. त्याआधी एक ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा (foreign exchange reserves) 1.169 अब्ज डॉलरने घटून 637.477 अब्ज डॉलरवर […]Read More

ऍग्रो

अन्नधान्याच्या किंमतीबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आर्थिक धोरण आढाव्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की इंधन महागाई ही चिंतेची बाब आहे. पण अन्नधान्याच्या किमतीत फारशी वाढ होणार नाही. ते म्हणाले की, सीपीआय महागाई जुलै-ऑगस्टमध्ये नरम झाली आहे. मागणीचा दृष्टीकोन सुधारत आहे. केंद्रीय बँकेने FY22 साठी किरकोळ महागाई दर (CPI) […]Read More

अर्थ

रिझर्व्ह बँकेकडून जुलैमध्ये 7.205 अब्ज डॉलरची खरेदी

मुंबई, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) जुलै, 2021 मध्ये अमेरिकन डॉलरची (US dollars) निव्वळ खरेदीदार राहिली आहे. मध्यवर्ती बँकेने या कालावधीत स्पॉट मार्केटमधून 7.205 अब्ज डॉलर खरेदी केले. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सप्टेंबर 2021च्या मासिक प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आले आहे की केंद्रीय बँकेने 16.16 अब्ज […]Read More

अर्थ

परकीय चलन साठ्यात विक्रमी वाढ

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 3 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात देशातील परकीय चलन साठा (Forex reserves) 8.895 अब्ज डॉलरने वाढून 642.453 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी आपल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, 27 ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 16.663 अब्ज डॉलरने वाढून 633.558 अब्ज डॉलरवर […]Read More

Featured

विकास दर 9.5 टक्के रहाण्याची रिझर्व्ह बँकेला अपेक्षा

मुंबई, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देश कोरोना (corona) साथीमुळे बसलेल्या आर्थिक धक्क्यातून सावरु लागला आहे. देशातील आर्थिक घडामोडी पुन्हा वेग घेऊ लागल्यामुळे हे संकेत प्राप्त होत आहेत. रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही देशाचा आर्थिक विकास दर (Economic Growth Rate) चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 9.5 टक्के राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. सध्याची आर्थिक […]Read More

Featured

रिझर्व्ह बँकेने बदलले मुदत ठेवींबाबतचे नियम

नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जर तुम्ही मुदत ठेवींमध्ये (term deposits) पैसे ठेवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे वृत्त आहे. आता तुम्हाला मूदत ठेव करण्याआधी थोडे समजूतदारपणे वागावे लागेल. वास्तविक, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मूदत ठेवींबाबतचे नियम बदलले आहेत. जर तुम्हाला हे नियम माहित नसतील तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. मूदत ठेवींच्या मॅच्युरिटीबाबत […]Read More

Featured

रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक सुधारणांना गती देण्यावर

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) केंद्रीय संचालक मंडळाने सध्याची आर्थिक परिस्थिती आणि अर्थव्यवस्थेला (economy) चालना देण्यासाठी केंद्रीय बँकेने उचललेल्या पावलांचा आढावा घेतला. शुक्रवारी संचालक मंडळाची ही बैठक रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची ही 590 वी बैठक होती. रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या […]Read More