Tags :RBI

Featured

रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक आजपासून

नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलन विषयक धोरण समितीची (Monetary Policy Committee) बैठक आजपासून सुरू होत आहे. ही बैठक 6 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. कोराना साथीमुळे, अनेक तज्ञ असे गृहीत धरत आहेत की रिझर्व्ह बँक या वेळी देखील व्याजदरात कोणताही बदल करणार नाही. पण त्यापेक्षाही रिझर्व्ह बँकेची भूमिका काय असेल […]Read More

Featured

रिझर्व्ह बँकेने मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला

मुंबई, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गोव्याच्या ‘द मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा’ परवाना (license) रद्द केला आहे. केंद्रीय बँकेच्या मते, ही सहकारी बँक सध्याच्या आर्थिक स्थितीत आपल्या ठेवीदारांना संपूर्ण रक्कम परत करण्यास सक्षम नाही. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 99 टक्के ठेवीदारांना ठेवी विमा आणि पत हमी […]Read More

Featured

लवकरच डिजिटल चलन आणण्याची भारतीय रिझर्व्ह बँकेची घोषणा

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) लवकरच डिजिटल चलन (Digital Currency) आणण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक हे चलन केवळ त्याच्या फायद्यामुळेच आणू इच्छित नाही तर सर्वोच्च न्यायालयाचेही त्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 6 एप्रिल 2018 रोजी भारतात क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनच्या व्यापारावर स्थगिती दिली होती. वास्तविक, क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) पैशांची गुंतवणूक […]Read More

अर्थ

एक ऑगस्टपासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अलीकडे बँकांकडून एटीएम (ATM) व्यवहारासाठी घेण्यात येणार्‍या इंटरचेंज शुल्कामध्ये (interchange fee) वाढ करण्याची घोषणा केली होती. आर्थिक व्यवहारावरील इंटरचेंज शुल्क 15 रुपयांवरून 17 रुपये करण्यात आले आहे. त्याचबरोबर, बिगर-आर्थिक व्यवहारासाठीचे शुल्क 5 रुपयांवरून 6 रुपये करण्यात आले आहेत. हे नवीन दर 1 ऑगस्ट 2021 पासून […]Read More

Featured

देशातील परकीय चलन साठा विक्रमी उच्चांकावर

मुंबई, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील परकीय चलन साठा (Foreign Exchange Reserves) 2 जुलैला संपलेल्या आठवड्यात 1.013 अब्ज डॉलरने वाढून 610.012 अब्ज डॉलरच्या पातळीवर गेला आहे. अशाप्रकारे देशाचा परकीय चलन साठा आतापर्यंतच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. याआधी 25 जून 2021 रोजी संपलेल्या […]Read More

अर्थ

जूनमध्ये महागाई सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर राहण्याची शक्यता

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अन्नधान्याच्या आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर किरकोळ महागाई (Retail inflation) सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचु शकेल. वृत्तसंस्था रॉयटर्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार जून मध्ये सलग दुसर्‍या महिन्यात ती रिझर्व्ह बँकेच्या (RBI) कम्फर्ट झोनच्या वर राहू शकेल. पुरवठा समस्या कायम Supply problems persist कोविड (covid-19) रोखण्यासाठी बहुतांश राज्यांमध्ये लादलेली टाळेबंदी (Lockdown) आणि […]Read More

अर्थ

मार्च 2022 पर्यंत बँकांची एकूण अनुत्पादित मालमत्ता 9.8 टक्क्यांपर्यंत पर्यंत

नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीचा परिणाम बँकांच्या अनुत्पादित मालमत्ता म्हणजेच थकित कर्जावर होणे निश्चित मानले जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेल्या फायनान्शियल स्टॅबिलिटी (FSR) अहवालात सांगण्यात आले आहे की मार्च 2022 मध्ये बँकांचे एकूण अनुत्पादित मालमत्ता (Gross NPA) प्रमाण 9.8 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. मार्च 2021 च्या शेवटी बँकिंग क्षेत्राचे एकूण […]Read More

अर्थ

मार्च महिन्यात औद्योगिक कर्ज घटले

नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी चिंता वाढवणारी आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार मार्च 2021 मध्ये देशातील औद्योगिक कर्जवाढीमध्ये (industrial debt) घट नोंदवण्यात आली आहे. ही घट गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात दिसून आली आहे. इतकेच नव्हे तर रिझर्व्ह बँकेच्या याच आकडेवारीनुसार खासगी कॉर्पोरेट क्षेत्राची पत सलग सहाव्या तिमाहीत […]Read More

अर्थ

बँक ऑफ इंडिया आणि पीएनबीला रिझर्व्ह बँकेकडून 6 कोटींचा दंड

मुंबई, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बँक ऑफ इंडिया (Bank Of India) आणि पंजाब नॅशनल (PNB) बँकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोमवारी कारवाई केली. या दोन्ही बँकांवर रिझर्व्ह बँकेने एकूण 6 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड का ठोठावण्यात आला Why the fine was imposed भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँक ऑफ इंडिया (Bank […]Read More

Featured

ग्राहक विश्वास निर्देशांकात मोठी घसरण

नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) एका सर्वेक्षणानुसार कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने ग्राहक विश्वास निर्देशांक (consumer confidence index) लक्षणीय खाली आणला आहे. खरं तर 2019 पासूनच ग्राहक विश्वास निर्देशांक नकारात्मक आहे, परंतु कोरोना संसर्गामुळे त्याचे बरेच नुकसान झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या सर्वेक्षणानुसार मार्च 2021 मध्ये तो 53.1 टक्के होता परंतु मे 2021 […]Read More