
परळी आगारामध्ये चालकाकडून विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
बीड, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीडच्या परळी बस आगारामध्ये गेल्या 35 दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. आमचे शासनात विलीनीकरण करावे, ही मागणी घेऊन हे कर्मचारी आंदोलन करत आहेत. मात्र काल या आगारातून बीडला […]