Tags :Investment

Breaking News

दावोस मधील सामंजस्य करारांमुळे महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक, रोजगार

दावोस, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोस दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सुसज्ज अशा महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटनही करण्यात आले. या पॅव्हेलियनला भेट देऊन महाराष्ट्राविषयी जाणून घेण्यासाठी अनेक प्रतिनिधीनी गर्दी केली आहे. दावोसच्या येथे […]Read More

अर्थ

परदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये केली 5,319 कोटी रुपयांची गुंतवणूक

नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत भारतीय बाजारात (Indian Market) 5,319 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्या 15 दिवसांत, भारतीय शेअर बाजारातील ‘करेक्शन’ दरम्यान परदेशी गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक वाढवली आहे. ऑक्टोबरमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी 12,437 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली होती. डिपॉझिटरी आकडेवारीनुसार, 1 ते 26 नोव्हेंबर दरम्यान, परदेशी गुंतवणूकदारांनी […]Read More

अर्थ

भारतात गुंतवणुकीच्या अनेक संधी

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वॉशिंग्टन डीसीमध्ये जागतिक उद्योग जगतातील दिग्गजांना संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी सांगितले की जागतिक पुरवठा साखळीची नव्या पद्धतीने रचना केली जात आहे. सर्व गुंतवणूकदार आणि उद्योगांच्या भागधारकांसाठी भारतात (India) गुंतवणुकीच्या प्रचंड संधी आहेत. अर्थमंत्री जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीला उपस्थित होत्या. उद्योग मंडळ फिक्की […]Read More

अर्थ

पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूकच भारताला संकटातून बाहेर काढेल

संयुक्त राष्ट्रसंघ, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताला कोरोना (corona) संकटाच्या या लाटेमधून जर लवकर बाहेर पडायचे असेल आणि त्याला विकासाची गती (development speed) वाढवायची असेल तर पायाभूत सुविधांवर (infrastructure) प्रचंड गुंतवणूक करावी लागेल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) डेव्हलपमेंट रिसर्च ब्रँचचे प्रमुख हमीद रशीद यांनी एका विशेष चर्चेत सांगितले की कोरोना साथीमुळे (corona pandemic) अर्थव्यवस्थेवर (economy) ज्या […]Read More