Tags :Ajit Pawar

महाराष्ट्र

मी कायम राष्ट्रवादीतच राहणार, प्रतिज्ञापत्र लिहून देऊ का?

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्ष सोडणार असल्याच्या वावड्या मध्ये मध्ये उठत असतात. गेल्या आठवड्यापासून राज्यभर अजित पवार हे राष्ट्रवादी सोडून भाजपात सामिल होणार, मोठा राजकीय भूकंप होणार यांसारख्या बातम्यांना उधाण आले आहे. याबाबत आज अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत आपली बाजू स्पष्ट केली. सततच्या […]Read More

राजकीय

महाराष्ट्र बँक घोटाळ्यात तर अजित पवार नाहीच

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी (एमएससी) बँकेच्या विरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणे हाताळणाऱ्या न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे, ज्यामध्ये यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्याची मालमत्ता जप्त केली होती. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार […]Read More

ट्रेण्डिंग

शेतीपिकासाठी हेक्टरी ५० हजार आणि फळबागांसाठी एक लाख रुपयांची मदत

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीठीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. या पत्रात मार्च व एप्रिल […]Read More

अर्थ

शब्दांचे फुलोरे, स्वप्नांचे इमले आणि घोषणांचा सुकाळ

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचे फुलोरे, स्वप्नांचे इमले आणि घोषणांचा सुकाळ आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता यातील किती गोष्टींची फलश्रृती होईल याबाबत शंकाच आहे. देवेंद्रजींच्या रुपाने एक अभ्यासू अर्थमंत्री मिळाला असे वाटले होते मात्र अर्थसंकल्प कसा लिहावा? हे पुस्तक लिहिणे आणि खराखुरा अर्थसंकल्प लिहिणे यात खूप फरक आहे. […]Read More

Uncategorized

मंत्रालयात पाचशे कोटींचा जाहिरात घोटाळा

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाचशे कोटी रुपयांच्या जाहिरात कामांना मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतलीच नाही, हे बेकायदेशीर आहे, हा घोटाळा आहे असा आरोप आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. याबाबतच्या चौकशीचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले होते, त्यात वरिष्ठ अधिकारी दोषी आढळलेले आहेत, आता नव्या मुख्यमंत्र्यानी कार्योत्तर परवानगी घेण्याचे आदेश […]Read More

महानगर

चाळीस कोटी खर्चून दावोसला काय केलं सांगा

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दावोसला मुख्यमंत्री परदेशी गुंतवणूक आणायला खासगी विमानाने गेले होते त्यासाठी चाळीस कोटींहून अधिक खर्च आला पण प्रत्यक्षात राज्यातील कंपन्यांनीच गुंतवणूक केली, मग त्या कंपन्या परदेशी असल्याचं का दाखवलं, एव्हढा खर्च झाला त्याचा हिशेब द्या अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत ते […]Read More

राजकीय

पहाटेचा शपथविधी रंगतदार वळणावर

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०१९ साली राज्यात राष्ट्र वादीच्या सहकार्याने सत्ता स्थापन करीत पहाटेच्या वेळी झालेल्या शपथ विधीची बाब आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली असून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेली विधाने याला कारणीभूत ठरली आहेत. शिवसेना सोबत येत नाही असे पाहून भाजपाने २०१९ ला राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन केले […]Read More