Tags :3D Post Office

ट्रेण्डिंग

इथे होणार देशातील पहिले 3D पोस्ट ऑफीस

बंगळुरू, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 3D प्रिंट तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील पहिले पोस्ट ऑफिस तयार करण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रम बंगळुरू मध्ये सुरू होत आहे. पोस्ट ऑफिस अवघ्या महिनाभरात तयार होईल. हालासुरूच्या केंब्रिज लेआउटमध्ये टपाल खात्याच्या मालकीच्या भूखंडावर पोस्ट ऑफिस सुरू केले जाईल. या 1,000 स्क्वेअर-फूट इमारतीच्या उभारणीसाठी 25 लाख रुपये खर्च येणार असून या […]Read More