नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षात भारत अंदाजित वित्तीय तूटीचे (fiscal deficit) लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरु शकतो. याचे मुख्य कारण महसूल प्राप्तीमध्ये घट होणे असेल. फिच सोल्यूशनने (Fitch Solutions) शुक्रवारी हे सांगितले आहे. चालू आर्थिक वर्षात (एप्रिल 2021 ते मार्च 2022) वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) (GDP) तुलनेत 6.8 टक्के रहाण्याचा […]Read More
Tags :भारत
नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेची ब्रोकरेज संस्था गोल्डमॅन सॅक्सने (Goldman Sachs) कोरोना विषाणू (corona virus) साथीचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे अनेक राज्यात आणि शहरांमध्ये लागू करण्यात आलेली टाळेबंदी (Lockdown) या पार्श्वभुमीवर आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा भारताच्या आर्थिक वाढीचा (economic growth) अंदाज 11.7 टक्क्यांवरून 11.1 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसर्या लाटेने […]Read More
नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात कोविड-19 च्या (covid-19) दुसर्या लाटेचा कहर सुरूच आहे. यादरम्यान, आशियाई विकास बँकेने (ADB) देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल (Indian Economy) चांगली बातमी दिली आहे. आशियाई विकास बँकेने म्हटले आहे की देशात चांगले आणि व्यापक प्रमाणात लसीकरण (corona vaccination) सुरू आहे. यामुळे, चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 11 टक्क्यांच्या दराने वाढू शकते. […]Read More
वॉशिंग्टन, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिड-19 (covid-19) साथीमुळे अर्थव्यवस्थेतील घसरणीची (Decrease In the economy) भरपाई करण्यासाठी भारताला अधिक वेगाने आर्थिक वाढ नोंदवावी लागेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) (IMF) हे मत व्यक्त केले आहे. चालू वर्षात भारताचा विकास दर (Growth rate) 12.5 टक्के राहील असा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, अर्थव्यवस्थेच्या आठ टक्क्यांच्या […]Read More
नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थ मंत्रालयाचे (Ministry of Finance) म्हणणे आहे की कोरोना साथीच्या पहिल्या लाटेतून (first wave of corona pandemic) यशस्वीरित्या सावरल्यानंतर आता देश दुसर्या लाटेशी स्पर्धा करण्यासाठी तयार आहे. सन 2020-21 मध्ये ऐतिहासिक साथीशी संघर्ष केल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) पुन्हा एकदा चांगली आणि मजबूत बनण्याच्या मार्गावर असल्याचे आकडेवारी सांगते. स्वावलंबी […]Read More
नवी दिल्ली, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतातील महागाईची पातळी (inflation level) मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे मत मूडीज अनॅलिटिक्सने (Moodys Analytics) व्यक्त केले आहे. मूडीजच्या मते, आशियातील इतर देशांपेक्षा भारतातील महागाईची पातळी ही अपवादात्मक स्वरुपात खुपच जास्त आहे. मूडीज अॅनालिटिक्सच्या म्हणण्यानुसार, महाग तेलामुळे किरकोळ महागाई वाढू शकते आणि यामुळे भारतीय रिझर्व्ह बॅंकेवर पुढेही दरात कपात करण्यासंदर्भातला दबाव […]Read More
मुंबई, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक स्तरावर कार्यरत असणार्या एका वित्तीय संस्थेचे म्हणणे आहे की कोव्हिड 19 (Covid 19) साथीमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (The third largest economy in the world) बनण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारताला तीन वर्षांचा विलंब होऊ शकेल आणि हे लक्ष्य 2031-32 पर्यंतच साध्य होऊ शकेल. या संकटामुळे […]Read More
नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाचे संकट (corona crisis) असतानाही भारतातील कोट्याधीशांची (billionaires in India) संख्या थक्क करणारी आहे. सध्या भारतात 4.12 लाख कोट्याधीश आहेत. हारून इंडिया वेल्थ रिपोर्ट्मध्ये हे सांगण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई हे देशातील सर्वाधिक कोट्याधीशांचे शहर आहे. तर राजधानी दिल्ली दुसर्या क्रमांकावर आहे. समभाग आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूकीला प्राधान्य Priority […]Read More
नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात सुमारे 2000 रुपयांच्या चलनी नोटांबाबत (2000 rupees currency notes) विविध प्रकारचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. दरम्यान, सरकारने संसदेत यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सोमवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की एप्रिल 2019 पासून 2000 रुपयांच्या नोटांची छपाई झालेली नाही. […]Read More
नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताचा परकीय चलन साठा (india foreign reserves) रशियाला (Russia) मागे टाकत जगात चौथ्या क्रमांकाचा ठरला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार भारताची केंद्रीय बँक (RBI) अर्थव्यवस्थेला (Indian economy)एखाद्या अचानक बाहेर जाणार्या प्रवाहापासून वाचवण्यासाठी डॉलर जमा करत आहे. दोन्ही देशांचे साठे यावर्षीच्या कित्येक महिन्यांच्या वेगवान वाढीनंतर आता स्थिर झाले आहेत. रशियाच्या साठ्यात अलिकडच्या […]Read More