यशदा, पुणे येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचा
पुणे दि २७ : आज यशदा, पुणे यांच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांसाठी आयोजित क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्य करताना आवश्यक असणारे प्रशासनिक ज्ञान, निर्णयक्षमता, पारदर्शकता आणि […]Read More