मुंबई, दि.१(एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि ‘पेपरलेस’ होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. ‘e-office’ system in government offices in the state केंद्राच्या धर्तीवर राज्यात देखील शासकीय कामकाजाच्या फाईल्स निर्णयासाठी चार स्तरापर्यंतच पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या […]Read More
वसई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तरुणांकडून शेतीत घडून येणारे नवनवीन प्रयोग पाहता आजच्या काळात युवा तरुण आणि शेतीतले नवनवे प्रयोग याचं नातं काहीसं जवळचं होत चाललेलं दिसून येतं. आजचे युवा तरुण हे आपल्या वडीलोपार्जित शेतीत काही तरी नवीन आणि यशस्वी प्रयोग करताना आपल्याला नेहमीचं दिसून येतात. असाचं काहीसा अनोखा आणि नवा प्रयोग पालघर […]Read More
मुंबई,दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई-नागपूर रस्ते प्रवासाचे अंतर लक्षणियरित्या कमी करणाऱ्या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणास अखेर मुहूर्त सापडला आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी होणार आहे. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार ही माहिती दिली आहे.महामार्गावरील वायफड नाक्याजवळ […]Read More
मुंबई, दि.1( एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या’मातोश्री’ या खासगी निवासस्थाना बाहेरील हनुमान चालिसा पठण प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या नावे पुन्हा नव्यानं वॉरंट जारी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा आणि […]Read More
जालना, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पाणी टंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील शेतकरी लक्ष्मण सुरडकर यांनी २२ लाख रुपये खर्चून २ एकरवर एक गोलाकार शेततळे तयार करून घेतले आहे.तब्बल २ कोटी लिटर पाणी साठविण्याची क्षमता असलेले शेततळे त्यांनी २ एकर क्षेत्रावर तयार केले आहे.Farms of 2 crore liters capacity […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात ७,७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठीचे उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. तथापी सर्व्हरच्या समस्येमुळे फार मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करता आलेले नाहीत. Extend the deadline for filing Gram Panchayat election applications अर्ज भरण्याची मुदत उद्या २ डिसेंबर रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत हजारो इच्छुक […]Read More
सातारा, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवकालीन धाडशी खेळाने व शिवमय वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किल्ले प्रतापगड येथे शिवप्रताप दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शिवकालीन गड किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.Gadkot, Fort Authority for Fort Conservation कार्यक्रमाच्या प्रारंभी किल्ले प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे प्रतिक […]Read More
मुंबई,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात पारंपरिक विवाह संस्थेमध्ये प्रचंड प्रमाणात स्थित्यंतरे होताना दिसून येत आहेत. समलैंगिक विवाहाला कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात झालेली विशेष घटना म्हणजे Same-sex marriage bill passed in America समलिंगी विवाहाला संरक्षण देणारे विधेयक अमेरिकन सिनेटने मंगळवारी (दि.29) मंजूर केले. या विधेयकामुळे समलिंगी जोडप्यांना फेडरल […]Read More
गांधीनगर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधानांचे राज्य असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणूकीमधील पहिल्या टप्प्यातील प्रचाराचे पडघम आज शांत झाले. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान आणि देशातील महत्त्वाच्या भाजप नेत्यांच्या सभा आणि रॅलीज यांनी गुजरात दणाणून गेला होता. आता उद्या (दि.1) 89 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधल्या 89 जागांसाठी […]Read More
पुणे,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ समीक्षक, लेखक आणि मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले (७४)यांचे आज येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. कथा, दीर्घकथा, कविता, कादंबरी, ललीत गद्य, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी मौल्यवान साहित्यनिर्मिती केली आहे. सामाजिक भान असलेले लेखक ओळखल्या […]Read More
Archives
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019