अर्थ

Online Gaming मध्ये जिंकलेल्या रक्कमेवर आता आकारला जाईल एवढा कर

मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  तरुणांमध्ये सध्या MY11 Circle, Dream11, Howzat या आणि अशा अनेक Online Games ची क्रेझ वाढताना दिसत आहे. अगदी अत्यल्प रक्कमेत लाखात बक्षिसे जिंकण्याची संधी मिळत असल्याने या गेम्सचे मार्केट […]

फ्रेंच वास्तुकला आणि पारंपारिक भारतीय संस्कृतीचे एकत्रीकरण...पाँडिचेरी
पर्यटन

फ्रेंच वास्तुकला आणि पारंपारिक भारतीय संस्कृतीचे एकत्रीकरण…पाँडिचेरी

पाँडिचेरी, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पाँडिचेरीचा केंद्रशासित प्रदेश, ज्याला अधिकृतपणे पुडुचेरी म्हटले जाते, हे फ्रेंच वास्तुकला आणि पारंपारिक भारतीय संस्कृतीचे एकत्रीकरण असल्यामुळे देशातील सर्वात जास्त मागणी असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. एक शांत आणि शांत […]

अर्थ

अर्थसंकल्पात रेल्वेसाठी झाली आजवरची सर्वात मोठी तरतूद

नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या वाहतूक व्यवस्थेचा सर्वाधिक वाहणाऱ्या भारतीय रेल्वेच्या विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.  रेल्वेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून ही आतापर्यंतची […]

अर्थ

काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या अर्थसंकल्पातील विशेष बाबी

नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, संरक्षण या क्षेत्रासाठीही विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत. या तरतूदींमधील सर्वांत उल्लेखनीय बाब […]

Breaking News

शेतकरी, महिला, करदाते यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर

नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी  आज त्यांच्या कार्यकाळीतील सलग पाचवा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये समाजातील सर्व घटकांच्या गरजा लक्षात घेऊन अधिकाधीक सर्वसमावेशक आर्थिक […]

ट्रेण्डिंग

‘जय जय महाराष्ट्र माझा’ आता राज्यगीत

मुंबई,दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दरवर्षी महाराष्ट्र दिनी आणि शिवजयंतीला हमखास वाजणारे महाराष्ट्राचे गौरव गीत म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ! कवी राजा बढे लिखित व संगीतकार श्रीनिवास खळे (Composer Srinivas Khale)यांनी […]

देश विदेश

चित्रपटातून उलगडणार पॉप गायक मायकल जॅक्सनचा जीवनपट

मुंबई,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध पॉप गायक मायकल जॅक्सनच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. दिवंगत मायकलवर आधारित या चित्रपटात त्याचा पुतण्या जाफर जॅक्सन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जीके स्टुडिओने सोमवारी सोशल […]

ट्रेण्डिंग

तब्बल ९ लाख सरकारी गाड्या १ एप्रिल पासून निघणार मोडीत

नवी दिल्ली,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारितील 15 वर्षांहून अधिक जुनी अशी सुमारे 9 लाख वाहने 1 एप्रिल पासून मोडीत निघणार आहेत.  फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या […]

ट्रेण्डिंग

बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला जन्मठेप

गांधीनगर,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कथित आध्यात्मिक गुरु आसाराम बापूला गांधीनगर न्यायालयाने दोषी ठरवले. त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. सुरत येथील महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आसारामला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. गुजरातच्या गांधीनगर सत्र न्यायालयाने […]

Breaking News

महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची पुन्हा शक्यता

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात गेल्या आठवडाभरात हवामानात अचानक बदल झाल्याने ढगाळ वातावरणामुळे काही भागात पावसाने हजेरी लावली. मात्र उत्तर भारतातील वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे बर्फवृष्टी होत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर उत्तर भारतातील […]