अहमदनगर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष अशोक यशवंतराव भांगरे (वय ६०) यांचे गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. भांगरे यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना काल सायंकाळी शेंडी येथून एसएमबीटी हॉस्पिटलला हलविण्यात आले. मात्र, तेथे जाण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. हॉस्पिटल व्यवस्थापनाने या वृत्तास दुजोरा दिला. […]Read More
नाशिक, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्तरेकडील राज्यातून थंड वारा वाहू लागल्याने राज्यातील तापमानाचा पारा घसरत चालला आहे. गेल्या आठवड्यापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे दिवसभर गारवा तर रात्री कडाक्याची थंडी पडत आहे. राज्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. पण महाबळेश्वर पेक्षाही अधिकची थंडी नाशिक जिल्ह्यात अनुभवयाला मिळत आहे. नाशिकमधील निफाड तालुक्यात सर्वाधिक थंडीची नोंद […]Read More
नाशिक, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क): त्र्यंबकेश्वर येथे आज दुपारच्या सुमारास देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची मिनी बस उलटल्याने १३ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.Devotees bus accident, 13 injured याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जखमी बुलडाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली असून सर्व जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहनचालकाचे […]Read More
नाशिक दि १- : नवीन वर्षाच्या आजच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये भीषण अपघात झाला. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील जिंदाल कंपनीत आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण स्फोट झाला, यामुळे कंपनीला आग लागली आणि त्यात चौदा कामगार जखमी झाले आहेत. या आगीने भीषण रूप धारण केले. या आगीच्या ज्वाला हवेत उंच पसरल्या , बॉयलरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती […]Read More
नंदुरबार, दि. 1 (एमएमसी न्यूज ने) – नवीन वर्षाची आव्हाने पेलण्याची एक नवी उमेद साऱ्यांना लाभावी या उद्देशाने दरवर्षी नूतन वर्ष आरंभाला सूर्यनमस्कार घालून नववर्ष स्वागतचा अभिनव उपक्रम नंदुरबार येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राबवला जातो. सकारात्मक संस्कारांची रेलचेल व्यक्तिमत्वामध्ये बानवली पाहिजे या उद्देशाने या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत सूर्यनमस्काराने करण्याची प्रथा काही वर्षांपासून […]Read More
नाशिक, दि. 1 ( एमएमसी न्यूज नेटवर्क): बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर हे अतिप्राचीन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी व मंदिराच्या देखभालीच्या कारणासाठी दिनांक 5 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे . त्यामुळे नेहमीप्रमाणे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही, सदरचे संवर्धन काम हे भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत करण्यात […]Read More
नाशिक, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी प्रकल्प आदिवासी भागातील पुलाची वाडी येथे तीव्र कुपोषित बालकांसाठीच्या ग्राम बाल विकास केंद्र पथदर्शी पायलट प्रकल्पाचे उद्घाटन एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी अशीमा मित्तल यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. अंगणवाडीला […]Read More
नाशिक, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील सिन्नरजवळ मोहदरी घाटात कारचे ब्रेक फेल झाल्याने तीन वाहनांचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात ५ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. A terrible accident at Mohdari Ghat नाशिक येथील एका महाविद्यालयामधील विद्यार्थी स्विफ्ट कारने मित्राच्या लग्नासाठी गेले […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरातील कुस्तीप्रेमींचे आकर्षण असलेली महाराष्ट्र केसरी या वार्षिक कुस्ती स्पर्धेचे आयोजन २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान यावर्षी अहमदनगर जिल्हाला मिळाला असून वाडिया पार्क मैदानात हे सामने खेळवले जातील. अशी माहिती संयोजन समिती अध्यक्ष आमदार संग्राम जगताप तसेच संयोजन सचिव संतोष भुजबळ यांनी […]Read More
नाशिक,दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यशासनाने पर्यावरण प्रेंमींसाठी अतिशय दिलासादायक असा निर्णय घेतला आहे. शहरीकरणाच्या रेट्यातही आपले निसर्ग सौदर्य जपणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरी पर्वताशी संलग्न 97 किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या जैवविविधतापूर्ण परिसराला सुरक्षा कवच मिळाले असून त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी आणि कळवणचा काही भाग संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर […]Read More
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019