श्रावण महिन्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिराचे नवीन टाईमटेबल

 श्रावण महिन्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिराचे नवीन टाईमटेबल

नाशिक, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातर्फे श्रावण मासासाठी विशेष नियोजन केले आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिर पहाटे ४ वाजेलाच उघडणार असून रात्री ९ वाजेपर्यत खुले राहणार आहे.

श्रावण महिन्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांना दर्शनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मंदिर पहाटे ५ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. स्थानिक भाविकांना दर्शनासाठी उत्तर दरवाजातून प्रवेश दिला जाणार आहे.

देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातर्फे श्रावण महिन्यासाठी विशेष नियोजन केले आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिर पहाटे ४ वाजेलाच उघडणार असून रात्री ९ वाजेपर्यत खुले राहणार आहे. स्थानिक गावकऱ्यांसाठी दर्शन वेळ मंदिर उघडल्यापासून सकाळी १०.३० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत राहील, असे देवस्थानने कळविले आहे.

ML/KA/SL

17 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *