मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिटबंद खाद्यपदार्थाच्या सेवनामुळे आरोग्यविषयक विविध तक्रारी जाणवत असल्याच्या अनेक घटना जगभरात समोर येत आहेत. जगभरातील आहारतज्ज्ञ अतिरिक्त वजनवाढ आणि लाईफस्टाईल संबंधित रक्तदाब. मधुमेह अशा आजारांसाठी पाकीटबंद पदार्थ जबाबदार असल्याचे निदर्शनास आणून देत आहेत. मात्र हे पदार्थ साखर ,मैदा, तेल, तूप यांनी युक्त असे हे पाकीटबंद पदार्थ चटकदार असल्याने […]Read More
सिंधुदुर्ग, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे . मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या पिठ्ढवळ नदीला ओरोस येथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नदीचे पाणी ओरोस ख्रिश्चनवाडीमधील काही घरात घुसले. पुरात फसलेल्या नागरिकाना स्थानिक बचाव पथकाने बोटींद्वारे सूखरुप बाहेर काढले. जिल्ह्यात अनेक भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात येत असल्याची माहिती, उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑइल अँड नॅचरल गॅस लिमिटेडने कनिष्ठ सल्लागार आणि सहयोगी सल्लागार या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार ONGC वेबसाइट ongcindia.com वर जाऊन अर्ज करू शकतात. ही भरती एक वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता: निवड प्रक्रिया: पगार: याप्रमाणे अर्ज करा: अर्ज पाठवण्याचा पत्ता: पृष्ठभाग व्यवस्थापक कार्यालय, पहिला […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकात स्थित, अगुंबेला ‘दक्षिण भारतातील चेरापुंजी’ म्हणून संबोधले जाते आणि जुलै हा महिना आहे जेव्हा येथे ट्रेकिंगचा हंगाम सुरू होतो. पावसाळ्यात या ठिकाणाचे सौंदर्य अनेक पटींनी वाढते जेव्हा येथील हिरव्यागार दऱ्या आणि निसर्गरम्य पर्वत मध्यभागी येतात. अगुम्बेमध्ये या हंगामात ट्रेक करणे हा एक आव्हानात्मक पण एड्रेनालाईन-पंपिंग अनुभव असू […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्य सरकार महिलांसाठी नवनवीन योजना आणत आहे. राज्यभरात लेक लाडकी, मुख्यमंत्री लाडकी बहीण, बस प्रवासात 50% सवलत, शैक्षणिक सुविधा, आर्थिक महामंडळ सखी, बचत गट, महिला सक्षमीकरण या योजना दिल्यावर आता मुंबई विमानतळावर महिला खाजगी टॅक्सी चालकांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला टॅक्सी चालकांसाना तासनतास ग्राहकांची […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात जुलै उजाडल्यानंतरही यंदा रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्णत्वास गेली नाही. पर्यावरण विभागाचा ग्रीन सिग्नल येण्यापूर्वीच निविदा मागविण्यात आल्या. यात आठ ते दहा कंत्राटदारांचे तब्बल दोन कोटी रुपये अनामत म्हणून जमा आहेत, पण ते प्रशासनाने रोखून धरले आहेत. त्यामुळे कंत्राटदारांची अक्षरशः कोंडी झाली आहे. दुसरीकडे अधिकृत रेती घाट […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उकडलेले चणे काढून चण्यांचं पाणी राखून ठेवावं. नको असेल तर खडा मसाला काढून घ्यावा. लोखंडी कढईत निथळलेले चणे, छोले मसाला, आल्याचा कीस, मिरच्या आणि मीठ असं सगळं नीट मिसळून अर्धा तास झाकून ठेवावं. अर्धा तास होत आल्यावर, एका सॉसपॅन मधे पाऊण वाटी तेल अगदी मंद आचेवर तापायला ठेवावं […]Read More
ठाणे, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे कोसळल्याने तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळावर माती आल्याने कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक आज सकाळी बंद करण्यात आली होती. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली. आज पहाटेच्या सुमारास आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे कोसळल्याने तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळाखालील माती वाहून गेल्याने कल्याणहून […]Read More
नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेव्ही फौंडेशन नागपूर चॅप्टर, नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट (नागपूर) आणि मुख्यालय उमंग यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या कविवर्य सुरेश भट्ट सभागृहात भारतीय लष्कर आणि भारतीय नौदल सिम्फोनिक बँड कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी, नागरी […]Read More