mmcnews mmcnews

पश्चिम महाराष्ट्र

विशाळगडाला अनधिकृत मशीद बांधकामापासून मुक्ती द्या; आंदोलकांची मागणी

मुंबई दि.12(एम एमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अनधिकृत पद्धतीने बांधण्यात येत असलेल्या मशीद बांधकामाविरोधात अनेक शिवप्रेमींनी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंदोलन स्थळी जाऊन सर्व आंदोलकांची तात्काळ भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा करुन, त्यांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे आश्वासन […]Read More

ट्रेण्डिंग

अखेर आली लग्नघटिका! अनंत- राधिकाचा आज शाही विवाह सोहळा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा शाही लग्नसोहळा हा जगभरात चर्चेचा विषय होता. दोन प्री वेडिंग सोहळे, पालघरमध्ये सामुदायिक विवाह सोहळा आणि गेले आठवडाभर विविध कार्यक्रमांमुळे अंबानींचा ग्रॅंड लग्नसोहळा जगभरात लोकप्रिय होतो आहे. या इव्हेंटच्या अंबानी मुली, सुनांच्या दागिन्यांची, कपड्यांचे फोटो ट्रेंडमध्ये आहेत. अनंत अंबानीचे कपडे वनतारा थीमचे असल्यामुळे त्याचीही चर्चा आहे. सव्यसाची वगळून मनीष मल्होत्रा, […]Read More

महिला

अपार्टमेंटच्या लिफ्टमध्ये फसली महिला

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोठ्या शहरांमध्ये अनेक मजले असणाऱ्या इमारती असतात. त्या ठिकाणी लिफ्ट असणे ही गरज झाली आहे. परंतु या लिफ्टमुळे अनेक वेळा अपघात झाल्याचे समोर आले आहे. विद्युत पुरवठा खंडत झाल्यामुळे लिफ्ट बंद पडली. त्यावेळी लिफ्टमध्ये एक 42 वर्षीय महिला होती. त्यानंतर तब्बल 45 मिनिटे ती महिला मदतीसाठी आवाज देत […]Read More

पर्यावरण

‘माझा पर्यावरणस्नेही परिसर, माझे एक लाडके वृक्ष’

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :इटखेडा येथील नाथपुरम परिसरात रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाने ‘माझा इको-फ्रेंडली शेजारी, माझे लाडके झाड’ या उपक्रमांतर्गत लावलेल्या प्रत्येक झाडाची काळजी घेण्याचे वचन दिले आहे. या सर्जनशील प्रकल्पाची सुरुवात माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली. त्यामुळे या परिसरातील पर्यावरणाबाबत जागरूक नागरिकांनी […]Read More

पर्यटन

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे पृथ्वीवरील स्वर्गापेक्षा कमी नाही!

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जुलै हा महिना आहे जेव्हा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स त्याच्या परिपूर्णतेने पाहिले जाऊ शकतात कारण सर्वत्र हिरवीगार हिरवळ आहे आणि सॅक्सिफ्रेज, जंगली गुलाब, जीरॅनियम, ब्लू कॉरिडालिस इत्यादींसह विदेशी फुले नेहमीप्रमाणे ताजेतवाने दिसतात. भव्य हिमालय पर्वतांच्या पार्श्वभूमीसह, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे पृथ्वीवरील स्वर्गापेक्षा कमी नाही! व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये भेट देण्यासाठी […]Read More

करिअर

BSF मध्ये पॅरामेडिकल स्टाफ भरती

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सीमा सुरक्षा दल (BSF) ने पॅरा-मेडिकल स्टाफ 2024 मध्ये ग्रुप-बी आणि सी कॉम्बॅट (नॉन-राजपत्रित) पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे. यापूर्वी या भरतीची अंतिम तारीख १७ जून होती. ती सध्या 25 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: वय […]Read More

पर्यटन

रायगडची रोपवे सेवा पुन्हा सुरु

महाड, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड येथील रायगड किल्ल्यावर रविवार ७ जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रायगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी १० जुलै पर्यंत रोपवे बंद करण्यात आला होता, तर पायरीमार्ग २१ जुलै पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. हा रोपवे गुरुवार दिनांक ११ जुलै पासून सुरु करण्यात आला […]Read More

Lifestyle

वांगे आणि चीज

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ४५ मिनिटे लागणारे जिन्नस:  तीन मध्यम भरताची वांगी, (एक सेमीच्या चकत्या करुन ) ऑलिव्ह ऑईल, ३०० ग्रॅम मिझरेला चीज, त्यापेक्षा अर्धे पर्मेजां चीज, अर्धा कप पावाचा चुरा, बेसिल, मीठ आंइ ताजी मिरिपूड सॉससाठी : २ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल, एक मोठा कांदा बारिक चिरुन, दोन लसणीचा […]Read More

सांस्कृतिक

अकलूज येथे झाला तुकाराम महाराजांचा गोल रिंगण सोहळा

सोलापूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात मानाच्या अश्वाचे तिसरे रिंगण पार पडले. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे पहिले रिंगण पार पडले तर दुसरे रिंगण इंदापूर येथे पार पडले… https://youtu.be/bKjY7YZNHVY आज अकलूज येथे तिसरे […]Read More

देश विदेश

SC कडून केजरीवालांना अंतरिम जामिन मंजूर, मात्र तुरुंगातून सुटका नाही

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात तिहार जेलमध्ये अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने आज अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यामुळे केजरीवाल यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरीही त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही कारण केजरीवाल यांना हा अंतरिम जामीन ईडीने अटक केलेल्या प्रकरणात दिला आहे. […]Read More