mmcnews mmcnews

पश्चिम महाराष्ट्र

हक्कभंग समिती स्वायत्त आणि तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकशाही व्यवस्थेतील विधिमंडळ हे जनतेचे सर्वोच्च प्रतिनिधी मंडळ आहे आणि त्याची मान-प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे. यात दुमत असण्याचे कारण नाही. मात्र संजय राऊतांवरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्याने गठीत केलेली हक्कभंग समिती स्वायत्त व तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी […]Read More

ऍग्रो

नाफेड कडून जोरदार कांदा खरेदी सुरू

नाशिक, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर नाफेड ने कांदा खरेदी सुरू केली असून रात्री उशिरापर्यंत ती सुरू आहे. देवळा जवळच्या नाफेडच्या केंद्रावर कांदा खरेदी सुरू रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. कांद्याच्या दरात झालेली मोठी घसरण आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसाने मुळे नाशिक जिल्ह्याचे प्रमुख पीक असणारे कांदा उत्पादक शेतकरी […]Read More

राजकीय

धानखरेदीला मुदतवाढ

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भातील आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या धानखरेदीची मुदत एकतीस मार्च पर्यंत वाढवली जाईल अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. वन पट्टे धारक शेतकऱ्यांची संख्या पस्तीस हजार इतकी आहे त्यापैकी सतरा हजार जणांची नोंदणी आँनलाईन पध्दतीने झाली आहे उर्वरित नोंदणी तातडीने […]Read More

महानगर

मुंबईत 3 मार्चला ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’चे अविभाज्य अंग म्हणजे त्यांनी दूरदृष्टीने उभे केलेले गड-दुर्ग !मात्र छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या या गड-दुर्गांची स्थिती आज दयनीय झाली आहे. त्यांच्याकडे आज लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. अनेक गड-दुर्गांवर अवैधपणे घरे, कबरी, दर्गे, मशिदी आणि अन्य बांधकामे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली […]Read More

राजकीय

विधानसभेची हक्कभंग समिती स्थापन

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता तब्बल आठ महिन्यांनी राज्याच्या विधानसभेच्या हक्कभंग समितीची निवड आज करण्यात आली आहे.Constituent Committee on Disenfranchisement of Legislative Assembly या हक्कभंग समितीमध्ये आमदार राहुल कुल हे प्रमुख असून अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, […]Read More

ट्रेण्डिंग

RRR पाहण्यासाठी अमेरिकेतील चित्रपटगृह हाऊसफुल

लॉस एंजेलीस, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या देशभरातील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या RRR या चित्रपटाने आता जगभरातील लोकांना वेड लावले आहे. RRR मधील नाटू नाटू या गाण्याला यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळवले आहे. विशेष म्हणजे ऑस्कर पुरस्कार प्रदान कार्यक्रमात या डान्सचे लाईव्ह सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली […]Read More

खान्देश

मालेगावच्या कोर्टाने सुनावली आगळी वेगळी सजा

मालेगाव, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालेगावमधील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयानं एका तीस वर्षीय एका ऑटोरिक्षा चालकाला मुस्लिम तरुणाला एक आगळीवेगळी शिक्षा सुनावली आहे. मशिदीच्या परिसरात दररोज दोन झाडं लावण्यास आणि दिवसातून पाच दिवस नमाज पठण पुढील २१ दिवस करण्याचे आदेश दिले. न्यायदंडाधिकारी, तेजवंत संधू यांनी दिलेल्या या शिक्षेची सर्वत्र चर्चा होत आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

5G मुळे भारतातील इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये 115 टक्के वाढ

मुंबई,दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात सध्या अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपली 5G सर्व्हिस सुरु केली आहे. देशाच्या अनेक शहरांमध्ये ५जी नेटवर्क सुरु झाले आहे. सध्या नेटवर्क स्पीड टेस्ट साईट असणाऱ्या Ookla च्या नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये भारतात 5G सर्व्हिस अत्यंत वेगाने विस्तारत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारत 5G बाबतीत रशिया, अर्जेटिना, मेक्सिको, श्रीलंक , […]Read More

देश विदेश

महागाईचा कहर, गॅस सिलिंडेरच्या किंमतीत प्रचंड वाढ

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती गगनाला भिडत असताना आता घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर ही प्रचंड भाववाढ झाल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आज म्हणजेच 1 मार्चपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. आता याची किंमत 1103 रुपयांवर […]Read More

महानगर

संजय राऊतानी पाडली विधानसभा बंद

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याबद्दल राऊत यांच्यावर हक्क भंग दाखल करण्याची मागणी भाजपा च्या अतुल भातखळकर यांनी अध्यक्षांना दिले आणि त्यावर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला त्यामुळे कामकाज अनेक वेळ तहकूब करावे लागले आणि शेवटी दिवसरासाठी स्थगित करण्यात आले. हा मुद्दा आज कामकाज सुरू होताच आशीष शेलार यांनी […]Read More