मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातल्या कोल्हापुरमधील स्वप्नील कुसाळेने चांगली कामगिरी केली. तो ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. स्वप्नीलने ५९० गुणांसह सातवे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. भारताची आणखी एक शिलेदार ऐश्वर्या प्रताप सिंग ११व्या क्रमांकावर राहिली अन् ती अंतिम फेरीला मुकली. […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवृत्त आयएएस अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची यूपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रीती सुदान गुरुवार एक ऑगस्ट रोजी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. प्रीती सुदान जुलै २०२० मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिव पदावरून निवृत्त झाल्या होत्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक विभागांमध्ये काम […]Read More
कोल्हापूर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोल्हापुरात सध्या जोराचा पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील धरणक्षेत्रात देखील पावसाचा तडाखा सुरूच असून राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडले गेलेत. यामुळे राधानगरी धरणातून 11,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. मंगळवारी संध्याकाळ पासून राधानगरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. […]Read More
महाड, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात काल रात्री पासून महाड शहर , परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने सावित्री नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागले असून महाड शहरात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासात महाबळेश्वर येथे १०४ पोलादपूर येथे १२० तर महाड येथे ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. […]Read More
पुणे, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पानशेत धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ आणि पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे सकाळी ८.०० वा. पानशेत धरणाच्या सांडव्यावरून ६ हजार ६९३ क्यूसेक तसेच विद्युत निर्मिती गृहद्वारे ६०० क्यूसेकसेक असा एकूण ७ हजार २९३ क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानूसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. […]Read More
सांगली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात पाऊस थांबला असला तरी पूरस्थिती बदललेली नाही. कृष्णा आणि वारणा नद्यातील पाणी कमी होण्याची लोक वाट पाहत आहेत. सतत पडणारा पाऊस लक्षात घेऊन सैन्य दल आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी तूर्त काही दिवस सांगली येथे थांबावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोयना तसेच वारणा धरणातील विसर्ग अद्याप […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अखेर दोषी ठरवण्यात आलं आहे. UPSC ने पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा/निवडींमधून कायमचे काढून टाकण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचे उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने ही […]Read More
इराण दि ३० – इराणमधील इस्फहान येथे २१ जुलै ते २९ जुलै या कालावधीत झालेल्या ५४ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) २०२४ मध्ये भारतीय संघाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सर्व पाच भारतीय सहभागींनी २ सुवर्ण आणि ३ रौप्य पदके जिंकली आहेत. पदक विजेते: रिदम केडिया (सुवर्ण), रायपूर, छत्तीसगडलाहोटी (सुवर्ण), इंदूर, मध्य प्रदेशआकर्ष राज सहाय […]Read More
मुंबई, दि. ३०:- राज्यात गुंतवणुकदारांचा ओघ वाढत असून ८१ हजार १३७ कोटी रूपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेक्ट्रील व्हेईकल, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश असून कोकणसह मराठवाडा, विदर्भ या भागात […]Read More
पॅरिस, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय पॅडलर मनिका बत्राने टेबल टेनिसमध्ये इतिहास रचला आहे. 32 व्या फेरीत मनिका बत्राचा सामना फ्रेंच पॅडलर प्रितिका पावडेशी झाला त्यानंतर मनिकाने 16 च्या फेरीत आपले स्थान निश्चित केले. ऑलिम्पिकमध्ये 16 राउंडमध्ये स्थान मिळवणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला टेबल टेनिस खेळाडू आहे. […]Read More