mmcnews mmcnews

Lifestyle

तव्यावरची ब्रोकोली

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:१५ मिनिटेलागणारे जिन्नस:एक पाव ब्रोकोलीलसणाचा अर्धा गाठाछोटासा कांदामोहरीजिरेहिंगतेलमीठहळदमिरची क्रमवार पाककृती:१) ब्रोकोली भाजी हातानीच निवडून घ्यावी आणि देठाकडचा भाग चिरुन घ्यावा. २) तवा मध्यम आचेवर तापत ठेवा आणि तो तापत असताना लसूण सोलणे आणि कांदा चिरणे ह्या दोन गोष्टी आटोपून घ्या म्हणजे उगाच तवा तापायला ठेवताना तिष्ठत […]Read More

देश विदेश

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सुप्रीम कोर्टाने आज अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठीच्या आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला, SC आणि ST मध्ये वर्गीकरण वैध आहे आणि असे वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे असे सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल देताना स्पष्ट केले आहे. खंडपीठातील सात न्यायाधीशांपैकी 6 ते 1 अशा बहुमताने हा निर्णय घेण्यात आला. बहुसंख्य […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत पूरस्थिती कायम , कोयनेतील विसर्ग वाढला

सांगली, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पात्रात एकीकडे पुराचे पाणी टिकून आहे, दमदार पाऊस थांबला असून धरणातील पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरू आहे. सध्या कोयनेतील विसर्ग वाढविण्यात आला आहे.मात्र अलमट्टी तून मोठा विसर्ग सुरू असल्याने यावर्षी सांगलीकर जनतेला मोठ्या पुराला तोंड द्यावे लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली […]Read More

Uncategorized

कोल्हापुरात धरणक्षेत्रात अतिवृष्टी, पुराचा धोका कायम

कोल्हापूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूर जिल्ह्यात धरण परिसरात अतिवृष्टीमुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडलेले असून राधानगरी आणि वारणातून विसर्ग वाढला आहे, यामुळे जिल्ह्याला पुराचा धोका कायम आहे. दरम्यान अलमट्टीतून साडेतीन लाख क्युसेक्सने विसर्ग आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी धोकारेषेच्या आत असूनआज सकाळी पाच वाजता ४२.५ फूट होती. धोका पातळीत 43 फूट […]Read More

महिला

जागतिक स्तन्यपान सप्ताह : स्तनपानाच्या उदात्त भावनेला हवी शास्त्रीय ज्ञानाची

मुंबई, दि. 1 (राधिका अघोर) : ऑगस्ट महिन्याची सुरुवात होते, जागतिक स्तन्यपान सप्ताहाने. स्तनपानाचे महत्त्व समजावून सांगत, त्याविषयी जनजागृती करणं आणि स्तनदा मातांना प्रतिष्ठा तसेच योग्य त्या सोयी सुविधा मिळवून देणं यासाठी, दरवर्षी, एक ते 7 ऑगस्ट हा सप्ताह, जागतिक स्तन्यपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. 1992 साली वाबा म्हणजेच World Alliance for Breastfeeding Action […]Read More

पर्यटन

तलावांचे शहर, उदयपूर

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थानातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणांचा विचार केला तर बरेच लोक प्रथम उदयपूरचे नाव घेतात. हे सुंदर शहर केवळ शाही आदरातिथ्यासाठीच नाही तर बॅचलर डेस्टिनेशन म्हणूनही ओळखले जाते. हे तलावांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. पावसाळ्यात मित्रांसोबत पार्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक लोक उदयपूरला येतात. विशेषतः, अनेक लोक पावसाळ्यात उदयपूरच्या […]Read More

पर्यावरण

कार्बन शोषून घेणारी कांदळवने म्हणजे मंगलवनेच जणू

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरण रक्षणात कांदळवनांचा वाटा फार मोठा आहे. कार्बन शोषून घेणारी कांदळवने म्हणजे मंगलवनेच जणू. तरीही त्यांना बिनकामाची वनस्पती ठरवून त्यांची जगभरात कत्तल केली जाते. जगभरातील ३५ टक्के कांदळवने गेल्या अर्धशतकात नष्ट झाली. त्याला काही नैसर्गिक आपत्ती कारणीभूत होत्या; मात्र बाकी विकासकामाचे बळी! ज्यांना हे जाणवले त्यांनी कांदळवनांचे रोपण […]Read More

कोकण

गणपतीसाठी कोकणात… एसटीच्या जादा ४३०० बसेस…!

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ०७ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा ०२ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० […]Read More

Lifestyle

अव्हाकाडो सॅलड

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:३० मिनिटेलागणारे जिन्नस:भिजवून, मीठ घालून शिजवलेले काबुली चणे वाटीभर ( गार्बान्झो बीन्स ) .एक मध्यम लाल कांदा, बारीक गोल चकत्या कापूनएक अव्हाकाडो – गराचे १/२ इंच चौकोनी तुकडे करून४-६ काड्या कोथिंबीर बारीक चिरून.एक थाय बर्ड ( किंवा इतर तिखट ) मिरची अगदी बारीक चिरूनएका लिंबाचा रसमीठ,एक्स्ट्रा […]Read More

पर्यावरण

जुन्नरमधील १० बिबट्यांना जामनगरध्ये मिळालं नवं घर, अनंत अंबानीच्या प्राणी

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जुन्नर वनपरिक्षेत्रातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात हिंसक झालेले बिबटे पकडण्यात आले होते. या बिबट्यांवर माणिकडोह येथील बिबटे निवारा केंद्रात उपचार करण्यात आले. या बिबट्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना लवकरच गुजरातला पाठविण्यात येणार आहेत. जुन्नर वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १० बिबटे गुजरातमधील जामनगरच्या सेंट्रल झु-मध्ये स्थलांतरित केले […]Read More