पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील मंगळवारी मंगळवारी नीरज चोप्रा मैदानात उतरला. मंगळवारी पुरुषांच्या भालाफेकीची क्वालिफायर्स खेळवण्यात आली. या क्वालिफायर्समध्ये भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा समावेश बी ग्रुपमध्ये करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये त्यानेच सर्वात पहिल्यांदा भाला फेकला. यावेळी त्याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 89.34 मीटर अंतरावर भाला फेकला आणि अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. पहिल्याच थ्रोमध्ये निरजने अंतिम […]Read More
कोल्हापूर दि ६(एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील पावसाची उघडझाप सुरू असून पुराचा धोका अद्याप कायम आहे . मात्र जिल्ह्यातील चौदा बंधारे खुले झाले असून वारणा, राधानगरी धरणाचा विसर्गही कमी झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 53 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. मात्र आता दहा मार्ग पूर्ण, तर तीस मार्ग अंशतः बंद आहेत. इथं पर्यायी मार्गानं वाहतूक वळविण्यात आली […]Read More
बालविवाह रोखण्याची जबाबदारी कर्नाटक सरकारने ग्रामपंचायतींकडे सोपविली आहे. त्याबाबत आदेश देखील बजावण्यात आला असला तरी त्यावर अद्याप कार्यवाही मात्र झालेली नाही. बालविवाह रोखण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीने एकही मोहीम अजून हाती घेतलेली नाही. ग्रामपंचायतीने या अधिकारांचा वापर न केल्यास संबंधित पंचायत विकास अधिकाऱ्यांवर तसेच, ग्रामपंचायतीवर कारवाई करण्याचा अधिकार देखील ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याकडे आहेRead More
मुंबई, दि. 6 (राधिका अघोर) :जगभरातल्या मानवसमूहाला एकत्र आणणारे कोविड चे संकट आणि त्या काळात सर्व देशांनी एकमेकांना केलेली मदत पाहून आपला समाज परिपक्व होऊ लागला आहे, असं वाटू लागलं होतं. मात्र कोविडच संकट संपत नाही, तर रशिया युक्रेन युद्धाला सुरुवात झाली आणि जवळपास संपूर्ण जगाचे दोन तट पडले. हे युद्ध गेल्या दोन वर्षापासून सुरूच […]Read More
मुंबई दि.5(एम एमसी न्यूज नेटवर्क):मुस्लीम समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळावे म्हणून महाविकास आघाडी बरोबर सर्व ते प्रयत्न करून न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईत 25 ऑगस्ट रोजी बांद्रा येथे राज्यव्यापी मुस्लिम विचार मंथन परिषद होत असल्याची माहिती माजी राज्यसभा सदस्य हुसेन दलवाई यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गेल्या 10 वर्षात भारतीय […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळच्या शांत वायनाड जिल्ह्यात वसलेले, कलपेट्टा हे विचित्र शहर निसर्गप्रेमी आणि हनिमूनर्ससाठी जानेवारीत सुटण्याचे ठिकाण आहे. पार्श्वभूमीतील हिरवेगार टेकड्या, कॉफीच्या मळ्यातील सुगंध, स्वच्छ हवा आणि आल्हाददायक हवामान – हे सर्व कलपेट्टामधील आरामदायी सुट्टीसाठी एक आदर्श वातावरण बनवतात. या शहरात अनेक प्राचीन जैन मंदिरे आहेत, जी शोधण्यासारखी आहेत. कल्पेट्टा […]Read More
ढाकादि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळल्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज (दि.५ ऑगस्ट) आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शेख हसीना यांनी देश सोडला. शेख हसीना यांचे विमान काही तासांपूर्वीच गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर उतरले आहे. अजित डोवाल आणि शेख हसीना यांच्यात जवळपास अर्धातास चर्चा झाली. वेस्टर्न एअर कमांडचे एअर मार्शल […]Read More
मुंबईदि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काही दिवसांत ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’ ही नवीन ) पौराणिक मालिका प्रदर्शित केली जाणार आहे. आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी श्रद्धास्थानं आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीची कुलदेवता म्हणून पूजा केली जाते. ही आदिशक्ती आईप्रमाणे आपल्या कुटुंबाचं, भक्तांचं […]Read More
पॅरिसदि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय महिला टेबल टेनिस संघाचा आज राऊंड ऑफ १६ मध्ये रोमानियाशी सामना झाला. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने ३-२ असा विजय मिळवला. यासह संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.श्रीजा अकुला, अर्चना कामथ आणि मनिका बत्रा यांच्या महिला टेबल टेनिस संघाने रोमानियाचा पराभव करून महिला सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला […]Read More
मुंबईदि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बजाज ऑटोने आज भारतीय बाजारपेठेत त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर चेतक 3201 चे स्पेशल एडिशन लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की इलेक्ट्रिक स्कूटर फुल चार्ज केल्यावर 136 किमी धावू शकते. त्याची किंमत 1.30 लाख रुपये (एक्स-शोरूम बंगळुरू, EMPS-2024 योजनेसह) ठेवण्यात आली आहे. ही किंमत प्रास्ताविक आहे, जी नंतर 1.40 लाख […]Read More