mmcnews mmcnews

शिक्षण

राज्यातील कार्यरत ३१०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत २००६ पासून सेवेत असणाऱ्या ३१०५ विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. राज्यातील केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दिले. दरम्यान, २००५ पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या २६ हजार ९०० शिक्षकांना जुनी […]Read More

देश विदेश

विनेश फोगट कुस्तीच्या फायनल मध्ये , रचला इतिहास

पॅरिस,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आलिम्पिकचा आजचा दिवस भारतासाठी संमिश्र ठरला आहे.बॅडमिंटन आणि नेमबाजीत झालेल्या पिछेहाटीनंतर भालाफेकपटू नीरज चोप्रा याने अंतिम फेरीत प्रवेश करत आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने अंतिम फेरीत प्रवेश करत पदकाच्या आशा‌ उंचावल्या.क्युबाची कुस्तीपटू गुझमन लोपेझचा ५-० असा पराभव करीत विनेश अंतिम फेरीत पोहोचली आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने आज (६ ऑगस्ट) […]Read More

Uncategorized

घरच्याघरी पावभाजी

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावभाजी हे मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर उगम पावलेले एक आवडते आरामदायी अन्न आहे. या चवदार डिशमध्ये मसालेदार भाजीचा मॅश असतो, ज्याला “भाजी” म्हणून ओळखले जाते, जे लोणी आणि टोस्टेड पाव (ब्रेड रोल) सोबत दिले जाते. हे एक समाधानकारक आणि आनंददायी जेवण आहे ज्याचा आनंद सर्व वयोगटातील लोक घेतात, विशेषत: […]Read More

देश विदेश

बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले; मंदिरांची जाळपोळ, दुकानांची लूट

ढाका६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशात सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी अल्पसंख्याक हिंदू समाजाला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. जमावाकडून हिंदूना लक्ष्य केले जात आहे. अनेकांनी घरे जाळण्यात आली असून दुकानांमध्ये लुटपाट केली जात आहे.बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हिंसाचार टोकाला पोहोचला आहे. पंतप्रधान शेख हसिना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतरही आंदोलक आक्रमक झाले […]Read More

देश विदेश

या राज्यात AI तपासणार बोर्डाचे पेपर

चंडीगढ़दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वच क्षेत्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्स अर्थात AI’या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. आता तर विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे उत्तरपत्रिका एआय टेक्नॉलॉजी वापरून तपासण्यात येणार आहेत. हरियाणा बोर्ड एआयच्या मदतीनं शिक्षण क्षेत्रात नवीन उपक्रम राबवणार आहे. पुढील वर्षापासून म्हणजेच 2025 पासून एआयच्या मदतीने बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासल्या जाणार आहेत. जर सर्व काही नियोजनानुसार […]Read More

मनोरंजन

‘अलबत्या गलबत्या’चे एकाच दिवशी होणार ६ प्रयोग

मुंबईदि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रत्नाकर मतकरी लिखित ‘अलबत्या गलबत्या’ हे व्यावसायिक बालनाट्य आता एका विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. दादरमधील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात गुरूवार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी सकाळी ७.१५ ते रात्री १०.३० या वेळेत या नाटकाचे ६ प्रयोग होणार आहेत. या नाटकाने १५ ऑगस्ट २०१८ रोजी एकाच दिवशी ५ प्रयोग केले होते, आता […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

वनस्पतीच्या नव्या प्रजातीला छत्रपती शिवरायांचे नाव

कोल्हापूर-दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विशाळगड किल्ल्यावर शोधण्यात आलेल्या वनस्पतीच्या नव्या प्रजातीला छत्रपती शिवरायांचे नाव देण्यात आले असून या माध्यमातून संशोधकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.कोल्हापूरच्या न्यू कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र विभाग, अक्षय जंगम, रतन मोरे व डॉ. निलेश पवार, चांदवड येथील डॉ. शरद कांबळे तसेच शिवाजी विद्यापीठातील प्रा.डॉ.एस.आर.यादव यांच्या चमूने विशाळगडावर कंदील पुष्प वर्गातील […]Read More

गॅलरी

अमरावतीतील अप्पर वर्धा धरणाचे 3 दरवाजे उघडले..

अमरावती दि. ६(एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती जिल्ह्य़ातील मोर्शी येथील सर्वात मोठे अप्पर वर्धा धरण 78.22 टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणाचे 3 दरवाजे आज उघण्यात आले..अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 3 दरवाजे 10 सेमी ने उघडण्यात आले..या 3 दरवाज्यातून 47 घन सेंटीमीटरने वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत […]Read More

खान्देश

त्रिंबक देवस्थानात ऑनलाईन तसेच कळस दर्शनाची व्यवस्था

नाशिक दि ६(एमएमसी न्यूज नेटवर्क) :श्रावण महिन्याचा प्रारंभ सोमवारपासून होत असल्यामुळे या पहिल्या श्रावणी सोमवारी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली आहे . भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे आणि होणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्य प्रकारे व्हावे यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे […]Read More

विज्ञान

इलॉन मस्कच्या न्यूरोटेक्नॉलॉजी न्यूरालिंक कंपनीला मोठं यश, मेंदूत चिप बसवण्याची

Elon Musk च्या स्टार्टअप न्यूरोटेक्नॉलॉजी न्यूरालिंक कंपनीला मोठं यश मिळालं आहे. Elon Musk च्या न्यूरालिंक कंपनीने ब्रेन-कंप्यूटर इंटरफेस डिवाइस दुसऱ्या रुग्णाच्या मेंदूत इम्प्लांट केलं आहे. न्यूरालिंक कंपनीचं हे इंप्लांटेशन पूर्णपणे यशस्वी झालं आहे. न्यूरालिंक कंपनीमुळे आता अर्धांगवायू असलेल्या रुग्णाचा मेंदू डिजिटल डिव्हाइस कंट्रोल करणार आहे.चिप्समुळे दिव्यांग व्यक्ती विचार करूनच डिव्हाइसवर नियंत्रण करू शकणार आहेत. या […]Read More