मुंबई, 21 दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क): सुमारे 300 बेटांनी बनलेली, अंदमान आणि निकोबार बेटे एप्रिलमध्ये एक स्वप्नवत प्रवास करतात, त्याचे नीलमणी पाणी, पांढरे-वाळूचे किनारे, दाट उष्णकटिबंधीय वनस्पती, विदेशी प्रवाळ खडक आणि अद्वितीय सागरी जैवविविधतेमुळे. प्राचीन राधानगर बीच, चिडिया टापू, हॅवलॉक बेट आणि नील बेट निसर्गप्रेमी आणि छायाचित्रणप्रेमींना विशेषतः सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी नक्कीच आकर्षित करतात. […]Read More
मुंबई , दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील अनेक ठिकाणी उष्माघाताची शक्यता लक्षात घेऊन उद्यापासून शाळा बंद करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. ते आज मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.हवामान खात्याने राज्यभर पुढील चार पाच दिवस तापमान वाढीची शक्यता वर्तवली आहे. सध्या मुळातच सरासरी पेक्षा अधिक तापमान वाढ झाल्याचं दिसून येत आहे. […]Read More
बुलढाणा, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या लग्नसराईमुळे राज्यभर सनई-चौघडे वाजत आहेत. लग्न सोहळ्यांमध्ये आपले वेगळेपण दाखवण्यासाठी तरुणाईकडून वेगवेगळ्या कल्पना प्रत्यक्षात आणल्या जातात. याची सुरुवातच होते ती लग्नपत्रिकेच्या मांडणीपासून. अशीच एक अनोखी लग्नपत्रिका व्हायरल होते आहे. या लग्नपत्रिकेने एका वेगळ्याच कारणामुळे सर्वांचे लक्ष वेधले असून ही पत्रिका एक दोन नव्हे तर तब्बल ३६ पानांची […]Read More
सुरत, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची याचिका सूरत कोर्टने फेटाळून लावली आहे. मोदी आडनावावरून केलेल्या टिका केल्या प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. न्यायालयाकडून मिळालेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी, याकरता राहुल गांधी यांनी सूरत कोर्टात धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणात राहुल गांधींना दिलासा देण्यास कोर्टाने […]Read More
टेक्सास, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटचा प्रक्षेपणानंतर स्फोट झाला. सायंकाळी 7 च्या सुमारास टेक्सासच्या बोका चिकाहून याचे प्रक्षेपण करण्यात आले होते. जगातील सर्वात ताकदवान लाँच व्हेईकल स्टारशिप आपल्या ऑर्बिटल टेस्टसाठी सज्ज होते. हा स्टारशिपच्या ऑर्बिटल लाँचिंगचा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नात प्रेशर व्हॉल्व फ्रीज झाल्यामुळे अवघ्या 39 सेकंद अगोदर प्रक्षेपण […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी व प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका पामेला चोप्रा (७४) यांचं आज सकाळी निधन झालं. पामेला या चित्रपट लेखिका आणि निर्मात्या देखील होत्या. पामेला या यशराजचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा यांच्या मातोश्री होत्या. अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या त्या सासूबाई होत्या. पामेला त्यांच्यावर […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईत अनेक जुन्या इमारती दाटीवाटीने एकमेकांना खेटून उभ्या आहेत. आग लागल्यानंतर त्याठिकाणी अग्निशमन वाहन पोहचू शकत नाही अशी अवस्था आहे. शहरी नियोजन केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे दोन इमारतींमध्ये मोकळी जागा असणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रकाश आणि हवा खेळती राहिली पाहिजे, आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे ,असे प्रतिपादन फायर सेफ […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. धारावी येथील महानगरपालिकेच्या दोन शाळांमध्ये यासाठी प्रथमदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला असून १८ ते ३० एप्रिल दरम्यान दोरीवरील मल्लखांब शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. Training of rope walkers to municipal school students या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खारघर येथील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या पत्रात केली आहे. ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान १४ निष्पाप अनुयायांचा मृत्यू झाला. सुरुवातीला उष्माघाताने […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खारघर (जि. रायगड) येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल. ही समिती एका महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करेल. A one-member committee to probe the facts of the Maharashtra Bhushan incident […]Read More