mmcnews mmcnews

महानगर

मराठा समाजासाठी आता नवा आयोग

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत. राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाम असून अधिक मजबूत कायदेशीर लढा लढण्यात येईल. यासाठी उपचारात्मक याचिका (क्युरेटिव्ह याचिका) दाखल करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत […]Read More

महिला

स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबीर ‘मोबाईल व्हॅन’ चे उद्घाटन

मुंबई,दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या ‘मोबाईल व्हॅन’चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे उद्घाटन पार पडले.यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या (सरकार आपल्या […]Read More

राजकीय

अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील कंपनीची राज्यात ८० हजार कोटींची गुंतवणूक

मुंबई, दि. २१- : अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी असून कंपनीची महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक आहे. स्टील निर्मिती आणि प्रक्रिया, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कंपनी आणखी 80 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. याबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. […]Read More

Uncategorized

देशातील पहिल्या दोन सिलेंडर असलेल्या कारची बुकींग सुरू

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क): जास्त मायलेज देणाऱ्या सीएनजी सध्या ट्रेंडींग आहेत. पण परंतु सर्वच पेट्रोल पंपांवर CNG गॅस उपलब्ध नसल्यामुळे काहीवेळा गैरसोय होऊ शकते. यावर उपाय वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या टाटा कंपनीने दोन सिलिंडर असलेली बाजारात आणली आहे.Tata Motors ने भारतीय बाजारपेठेत आपली Tata Altroz ​​CNG कार (Tata Altroz ​​iCNG) बुक करणे सुरू […]Read More

ट्रेण्डिंग

भारतीय संघ विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत

अंताल्या, तुर्की, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिकर्व्ह संघाने ९ वर्षांनंतर विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. आता भारताच्या रिकर्व्ह पुरुष संघाला सुवर्णपदकाचे लक्ष्य भेदण्याची संधी आहे. अतानू दास, बी. धीरज आणि तरुणदीप रॉयने भारतीय संघाला हे मोठे यश मिळवून दिले आहे. भारताने काल पहिल्या स्टेजवर सलग तीन विजय संपादन केले आहेत. आता […]Read More

ट्रेण्डिंग

आता SMS वर कळतील पेट्रोल -डिझेलचे भाव

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन तेलांच्या बदलत्या किमतींनुसार देशांतर्गत विविध शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज ठरत असतात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट […]Read More

विदर्भ

शहर सौंदर्यीकरण , स्वच्छता स्पर्धेत नागपूरला प्रथम पुरस्कार

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण अभियान राबविण्याबाबत घेण्यात आलेल्या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये नागपूर महानगरपालिकेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. राज्य नगर विकास दिनाच्या अनुषंगाने काल मुंबई येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांना […]Read More

खान्देश

सॅनिटरी पॅडचा आडून चक्क विदेशी दारूची वाहतूक

धुळे, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सॅनिटरी पॅडचा आडून गोव्याहून सुरतच्या दिशेने धुळे मार्गे विदेशी दारूची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या दोघांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुद्देमाला सकट मुसक्या आवळल्या आहेत. गोव्याहून सुरत कडे धुळे मार्गे आइशर ट्रकमधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची अवैधपणे वाहतूक केली जाणार असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती दारा […]Read More

महानगर

संसदीय आयुधे, समिती पध्दत, विधेयके या विषयांवर विधानपरिषद सदस्यांसाठी २५

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे सन्माननीय विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच मालिकेत सन्माननीय विधानपरिषद सदस्यांसाठी एकदिवसीय कृतीसत्राचे आयोजन विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दिनांक २५ एप्रिल, २०२३ रोजी सकाळी ११.०० ते ५.०० यावेळेत विधान भवन, मुंबई येथे करण्यात […]Read More

विदर्भ

पावसामुळे दोन जणांचा मृत्यू, अनेक भागात झाडे कोसळली

नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपुरात काल सांयकाळच्या सुमारास आलेल्या वादळ, सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे शहरातील अनेक भागात झाडे कोसळली, वाहनांचे नुकसान झाले असून भिंत पडल्याने 2 जण जखमी झालेले आहेत. Two people died due to rain, trees fell in many areas शहराच्याअनेक ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे वाहतुकीची कोंडी देखील निर्माण झालेली होती. अनेक भागातील विद्युत […]Read More