पुणे, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगडावर असलेल्या महादेव मंदिरांचा अभ्यास करताना ती दोन स्वतंत्र मंदिरे असल्याचा पुरावा समोर आला आहे. इतिहास संशोधक राज मेमाणे यांच्या संशोधनातून श्री जगदीश्वर आणि श्री वाडेश्वर महादेव ही दोन वेगवेगळी मंदिरे असल्याचे दिसून आले आहे. भारत इतिहास संशोधक मंडळात झालेल्या पाक्षिक सभेत राम मेमाणे यांनी त्यांचे संशोधन सादर […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते, जल, हवाई मार्गांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांचे विस्तारीकरण करण्याच्या कामाला गती देण्यात यावी. या कामांना केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाकडून भरीव स्वरुपाचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गत काही दिवसांपासून हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्याशी जोडून तिला समाजमाध्यमांवर सातत्याने ट्रोल करण्याचा घृणास्पद प्रकार सुरु आहे. त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचा उल्लेख केला होता. यासाऱ्या प्रकाराने त्रस्त झालेल्या प्राजक्ताने आज पत्रकार […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई कोस्टल रोड प्रमाणेच आता महाराष्ट्रातील दुसरा कोस्टल रोड नवी मुंबईत बांधला जात आहे. या कोस्टल रोडला सुप कनेक्टिव्हिटी असणार आहे. हा कोस्टल रोड मुंबई येथील नवीन विमानतळ आणि अटल सेतुला जोडणार आहे. हा प्रस्तावित खारघर कोस्टल रोड खारघर सेक्टर 16 येथून सुरू होणार आहे. या कोस्टल रोडची […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात सायबर गु्न्हेगारांनी सध्या थैमान घातले आहे. त्यांना लगाम घालण्यासाठी आता केंद्र सरकारकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणूनकेंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने ब्लॅकलिस्ट बनवण्याची तयारी सुरु केली आहे. या यादीत जे दुसऱ्यांच्या नावावर सिम कार्ड घेतात, त्यांच्या नावांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच जी लोक […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचे माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्तज्ञ डॉ मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (दि,२६) निधन झाले. आज दिल्लीतील निगम बोधघाट येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराच्या तोफखाना गाडीमधून त्यांचे पार्थिव दिल्लीतील निगमबोध घाटावर आणण्यात आले. येथे तिन्ही सैन्याने त्यांना सलामी दिली. यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्काराचे विधी […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंजेक्शन घेताना आजही लहान- मोठ्या बहुतेक व्यक्तींना भिती वाटते. आता अगदी बारीक सुई असलेली खूपच कमी वेदना होणारी इंजेक्शन आली असली तरीही अनेकांच्या मनात लहानपणी मोठ्या सिरिंजमधून घेतलेल्या इंजेक्शनच्या वेदना कायम आहेत. त्यामुळे आजही इंजेक्शन घ्यायचे म्हटल्यावर काहीशी भिती वाटतेच. मात्र आता मुंबई IITच्या संशोधकांनी यावर उपाय शोधला […]Read More
मुंबई दि.28(एम एमसी न्यूज नेटवर्क) : नववर्ष स्वागताच्या उत्साहात बृहन्मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असताना, मुंबई पोलीस दलाने नागरिकांचा जल्लोष सुरक्षित व निर्विघ्नपणे साजरा होण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे.मुंबई पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, ८ अपर पोलीस आयुक्त, २९ पोलीस उप आयुक्त, ५३ सहायक पोलीस आयुक्त, २१८४ पोलीस अधिकारी आणि १२,०४८ पोलीस […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज तीन महत्त्वपूर्ण समित्यांची घोषणा करत पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हेच असतील असे अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले आहे. बावनकुळे यांनी प्रदेश संघटनपर्व समिती नेमली असून तीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपाच्या संघटनात्मक […]Read More
मीरा-भाईंदर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एसटीच्या भाईंदर पश्चिम येथील जागेचा मीरा-भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून विकास करण्यात येणार असून या प्रकल्पांतर्गत भव्य असे वातानुकूलित मच्छी मार्केट बनविण्यात येणार आहे. याबरोबरच परिवहन विभागाचे उपप्रादेशिक कार्यालय देखील या इमारतीतून सुरू करण्यात येणार असून रेल्वेच्या प्रवाशांना पे ॲड पार्कची देखील सुविधा या प्रकल्पामध्ये करण्यात येईल. अशी माहिती राज्याचे […]Read More