नववर्षाच्या स्वागतासाठी आता ठिकठिकाणी पार्टी आयोजित केल्या जातात. अशावेळी गिफ्ट्स वगैरे दिले जातात. आता तर विविध पब्जमध्येही दणक्यात पार्टी साजरी होते. पण पुण्यातल्या एका पबने ३१ डिसेंबरच्या पार्टी आधी जे केलंय ते वाचून अवघड आहे पुढचं सगळं असंच म्हणावसं वाटेल. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पब कडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी कंडोम आणि […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आज इंडिगो एअरलाइन्स चं आ थ्री ट्वेंटी विमानाचं यशस्वी लँडिंग झालेलं आहे. अग्निशमन दलाकडून विमान लँड झाल्यानंतर विमानाला पाणी फवारून सलामीही देण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व कामंही पूर्ण झालेली आहेत. महिनाभरापूर्वी वायुदलाच्या सी 295 आणि सुखोई 30 या […]Read More
लातूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन तीन वर्षा पूर्वी शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे लातूर जिल्ह्यातील काही भागातील शेतकरी त्रस्त झाले होते. प्रभावी उपाययोजना केल्यामुळे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव त्यावेळी कमी झाला होता. या शंखी गोगलगायीच्या संकटातून बचावल्यानंतर आता शेतकऱ्यांसमोर अशाच प्रकारचे एक नवीन संकट उभे राहण्याची शक्यता आहे. लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतात […]Read More
न्यूयॉर्क, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताची महिला बुद्धीबळपटू कोनेरू हम्पीने दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत हॅम्पीने अंतिम फेरीत इंडोनेशियाच्या इरेन सुखंदरचा पराभव केला. यापूर्वी, 2019 मध्ये जॉर्जिया येथे झालेल्या या स्पर्धेत हम्पीने विजेतेपद पटकावले होते. भारताची नंबर 1 खेळाडू चीनच्या झू वेनजुननंतर एकापेक्षा जास्त वेळा […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील काम्या कार्थिकेयन (१६) या नौदल शाळेत बारावीत शिकणार्या मुलीने जागतिक विक्रम करण्याची अभिमानास्पद कामगिरी केली आहे.काम्याने जगाच्या सात खंडातील सातही सर्वोच्च शिखरे सर केली आहेत. काम्या कार्थिकेयन (१६) हिने चार दिवसांपूर्वी म्हणजेच २४ डिसेंबर रोजी अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट व्हिन्सेटवर पाऊल ठेवून इतिहास घडवला आहे. सर्वात […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना नवीन वर्षानिमित्त दिलेल्या संदेशात महत्त्वाची घोषणा केली आहे. एन चंद्रशेखरन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ‘आमचा समूह पुढील अर्ध्या दशकात 5 लाख नोकऱ्या निर्माण करण्याचा विचार करत आहे.’ चंद्रशेखरन म्हणाले की, समूहाच्या कारखान्यांमध्ये आणि भारतातील प्रकल्पांमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून या […]Read More
मुआन, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कझाकीस्तानमध्ये विमान कोसळून ४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर जेजू एअरचे विमान कोसळले. न्यूज एजन्सी एपीनुसार, विमानात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्ससह 181 लोक होते. या अपघातात 179 जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने 2 जणांना जिवंत वाचवले. विमानातून सर्व मृतदेह […]Read More
ठाणे दि २९:– ठाणे नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर, शिवसेना नेते तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे माजी खासदार सतीश प्रधान यांचे आज दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान दिले होते. त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी […]Read More
वाशिम, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : वाशिम जिल्ह्यातील भटउमरा या वारकरी परंपरेने समृद्ध असलेल्या गावात एक आगळीवेगळी घटना घडली. गावकऱ्यांच्या लाडक्या वळूच्या निधनानंतर माणसांप्रमाणे त्याच्या मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर तेरवीचा विधी पार पडला. तेरवीच्या दिवशी गावातील बैलांना गोड नैवेद्य खाऊ घालण्यात आला, तसेच गावकऱ्यांना सामुदायिक भोजनाची व्यवस्था करण्यात आली तसेच गावातील […]Read More