mmcnews mmcnews

राजकीय

भाजपा कुलाबा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

गिरगाव कोलभाट लेन येथील आमदार राहुल नार्वेकर यांच्या भाजपा कुलाबा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सांस्कृतिक मंत्री मंत्री आणि मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समवेत मी केले. यावेळी माजी नगरसेवक जनक संघवी, कुलाबा मंडल अध्यक्ष हेमंत मेहेर , नवनियुक्त वॉर्ड अध्यक्ष हिमांशू शाह, दर्शना सोनी आणि इतर भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित […]Read More

महानगर

AI ने केली पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल

मुंबई दि ९ — क्षेपणाभूमीवर टाकण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या गाळाचे “एआय” ने केलेल्या विश्लेषणात तब्बल 40% फेरफार झाल्याचे उघड झाले असून ही धक्कादायक माहिती आज उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांनी घेतलेल्या आढाव्यात उघड झाली. त्यामुळे याबाबत तातडीने पालिका आयुक्तांनी डेटा ऍनालिसीस करा आणि कंत्राटदाराकडून १०० टक्के अपेक्षित काम करुन घ्या, आयुक्तांनी रस्त्यावर उतरून पहाणी करा, […]Read More

ट्रेण्डिंग

भारत पाक संघर्षामुळे IPL अनिश्चित काळासाठी स्थगित

मुंबई, दि. ९ : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. “देश युद्धात असताना क्रिकेट सामने सुरु ठेवणे योग्य दिसत नाही,” असे BCCI च्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. त्यांनी २५ मे रोजी कोलकाता येथे संपणारी IPL आता अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याचेही सांगितले. जम्मू […]Read More

ट्रेण्डिंग

जम्मूमध्ये BSF जवानांनी सात अतिरेक्यांना घातले कंठस्नान

जम्मू, दि. ९ : सीमा सुरक्षा दलाने काल रात्री जम्मूमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या सात दहशतवाद्यांना ठार केले आणि एक रेंजर्स चौकी देखील उद्ध्वस्त केली आहे. मध्यरात्री सांबा सेक्टरमध्ये ही घटना घडली जेव्हा दहशतवाद्यांचा एक “मोठा गट” पाळत ठेवणाऱ्या ग्रिडने शोधून काढला. पाकिस्तान रेंजर्स चौकी धांधरवरून झालेल्या गोळीबारामुळे घुसखोरीचा हा प्रयत्न यशस्वी झाला, […]Read More

मनोरंजन

अकोल्याच्या तरूणाच्या लघुपटाची ‘कान्स’साठी निवड

अकोला दि ९:– अकोल्याच्या तरूणाने निर्माण केलेल्या ‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ या लघुपटाची जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. साहिल इंगळे असे या तरूणाचे नाव असून, ‘कान्स’साठी यंदा निवड झालेला हा देशातील एकमेव लघुपट ठरला आहे.केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कोलकात्याच्या सत्यजीत रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये साहिल इंगळे ‘प्रोड्युसिंग फॉर […]Read More

मराठवाडा

अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवी मंदिर ट्रस्टची २०१६ ची घटना रद्द

बीड दि ९ ….अंबाजोगाई येथील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवी मंदिर ट्रस्ट संदर्भातील २०१६ ची बहुचर्चित घटना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल ठरवली असून, हे प्रकरण पुन्हा सहाय्यक धर्मादाय आयुक्त, बीड यांच्याकडे पाठवले आहे. हा महत्वाचा निर्णय न्यायमूर्ती रोहित डब्ल्यू. जोशी यांच्या खंडपीठाने दिला. योगेश्वरी देवी मंदिर ट्रस्टची स्थापना १९६५ मध्ये MPT अधिनियमाअंतर्गत […]Read More

ट्रेण्डिंग

भारतात पाकिस्तानी चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि वेब-सिरीज दाखवण्यास बंदी

नवी दिल्ली, दि. ८ : पाकीस्तान विरोधात कठोर पावले उचलत असताना आज भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशात पाकिस्तानी चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि वेब-सिरीज यासारख्या कोणत्याही कन्टेन्टचे प्रदर्शन तात्काळ बंदी घातली आहे. हा आदेश सर्व ओटीटी आणि मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर लागू होईल. मंत्रालयाने जारी […]Read More

देश विदेश

भारताच्या हल्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडीअम उद्ध्वस्त

नवी दिल्ली, दि. ८ : भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं प्रसिद्ध रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त झालं आहे. भारतीय सशस्त्र दलांनी आज सकाळी पाकिस्तानमधील लाहोरमसह अनेक ठिकाणचं हवाई संरक्षण रडार आणि प्रणालीला लक्ष्य केलं. तसंच लाहोरची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय सैन्यानं निष्प्रभ केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय. भारताकडून हॅरोप ड्रोनचा वापर करण्यात आला. या ड्रोन हल्ल्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम […]Read More

शिक्षण

NAAC मूल्यांकनात आमूलाग्र बदल

नवी दिल्ली, दि. ८ : राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेने (NAAC) मूल्यांकन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. कॉलेजांसाठी ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइनअसेल, तर विद्यापीठांसाठी hybrid स्वरूपात केली जाईल. नवीन धोरणानुसार, कॉलेजांना मूल्यांकन पथकाची माहिती फक्त तपासणीच्या दिवशीच मिळेल, तर विद्यापीठांना केवळ दोन दिवस आधी सांगण्यात येईल. GPS किंवा लोकेशन-सक्षमकॅमेऱ्यांसह थेट व्हिडिओ फुटेजसाठी सुविधा ठेवावी […]Read More

ट्रेण्डिंग

भारताकडून धडक कारवाई पाकमधील एअर डिफेन्स सिस्टीम केली नष्ट

भारताने पाकिस्तानविरुद्ध निर्णायक कारवाई करत लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केली आहे. हा हल्ला भारताच्या ऑपरेशन सिंदूर चा एक भाग असून, पाकिस्तानच्या वाढत्या घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आला आहे. पाकिस्तानने भारताविरुद्ध ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, लुधियाना, चंदीगड आणि भुज यांसारख्या ठिकाणी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. […]Read More