mmcnews mmcnews

राजकीय

भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर

मुंबई दि ९ — एसटी महामंडळ दरवर्षी ५ हजार याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्यात येणार आहेत. सन.२०२५-२६ पासून उर्वरित २० हजार बसेस या पर्यावरण पूरक अशा सी.एन.जी. व एल.एन.जी. सारख्या इंधनाबरोबर डिझेल इंधन हायब्रीड करून चालणाऱ्या असतील. डिझेल इंधनाचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत केला जाईल, जेणेकरून बस प्रवाशांची गैरसोय होणार नाही. अशी […]Read More

ट्रेण्डिंग

ही ठरली भारतातील सर्वांत फायदेशीर स्टार्टअप कंपनी

मुंबई, दि. ९ : २०२४-२५ या आर्थिक वर्षात ६२३ कोटींचा निव्वळ नफा OYO ही देशातील सर्वांत फायदेशीर स्टार्टअप कंपनी झाली आहे. हॉटेल आणि ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म देणाऱ्या कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत १७२% जास्त नफा कमावला आहे. कंपनीच्या कागदपत्रांनुसार, OYO Statupचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २२९ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २५ मध्ये ६२३ कोटी रुपयांवर […]Read More

राजकीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई दि ९–भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध दिशानिर्देश दिले. प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई […]Read More

ट्रेण्डिंग

हैदराबादमधील ‘कराची बेकरी’ सापडली वादात

हैदराबाद, दि. ९ : भारत- पाकमधील तणावांमुळे जनमत प्रक्षुब्ध झालेले आहे. यामध्ये आता हैदराबादमधील प्रसिद्ध ब्रॅण्ड ‘कराची बेकरी’ नावावरून वादात सापडली आहे. कराची या पाकिस्तानातील शहराच्या नावाने ही बेकरी आहे त्यामुळे लोकांनी हे नाव बदलण्याची मागणी केली आहे. समाजमाध्यमांवरही या बेकरी मालकांना ट्रोल केले जात आहे. या विरोधानंतर, मालक राजेश आणि हरीश रामनानी यांनी बेकरीच्या […]Read More

ट्रेण्डिंग

असंवेदनशीलतेचा कहर, ऑपरेशन सिंदूरवर चित्रपट बनवण्यासाठी स्पर्धा

मुंबई, दि. ९ : भारत पाक दरम्यानच्या युद्ध स्थितीमध्ये भारतीय सैनिक प्राणपणाने लढत असताना बॉलिवूडने संवेदनशीलतेचा कहर केला आहे. ऑपरेशन सिंदूर वर भविष्यात चित्रपट काढण्यासाठी या नावासाठी आता स्पर्धा सुरु झाली आहे. जवळजवळ ५० चित्रपट निर्मात्यांनी ऑपरेशन सिंदूर शीर्षकाच्या नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) चे उपाध्यक्ष बी. एन. तिवारी […]Read More

ट्रेण्डिंग

पाकविरुद्ध लढताना मुंबईचा जवान शहीद

मुंबई, दि. ९ : पाकिस्तानचे हल्ले परतवून लावत असताना भारतीय सैन्य दलातील दोन जवान शहीद झाले आहेत. यात मुंबईतील रहिवाशी असलेले आणि मूळचे आंध्र प्रदेशचे मुरली नाईक यांना उरी सेक्टरमध्ये, तर दुसरे जवान दिनेश शर्मा यांना पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण प्राप्त झाले. गोळीबारात जखमी झाल्यानंतर शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान […]Read More

देश विदेश

रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट झाले नवे पोप

व्हॅटिकन सिटी, दि. ९ : रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट (वय ६९) यांची नवीन पोप म्हणून निवड झाली आहे. पोप बनणारे ते अमेरिकेतील पहिले कार्डिनल आहेत. त्यांनी स्वतःसाठी पोप लिओ-१४ हे नाव निवडले आहे. १३३ कार्डिनल्सच्या दोन तृतीयांश बहुमताने (८९ मते) त्यांची पोप म्हणून निवड झाली. १९०० नंतर दोन दिवसांत नवीन पोपची निवड होण्याची ही पाचवी वेळ […]Read More

राजकीय

ऑपरेशन सिन्दुर यशस्वी झाल्याबद्दल शिवसैनिकांनी केला जल्लोश

अलीकडेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने “ऑपरेशन सिंदूर”च्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान आणि पी.ओ.के.मधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करुन हे अड्डे उध्वस्त केले आणि आपल्या मायभगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा वचपा काढला. भारतीय सैन्याच्या या दमदार कामगिरीने देशभरात सर्वत्र अभिमानाचे आणि वीररसपूर्ण वातावरण आहे. सैन्याच्या या ऐतिहासिक कारवाईबद्दल दक्षिण मुंबई विभाग क्र. १३ […]Read More

आरोग्य

लीलावती रुग्णालय देणारदेश सेवकांना मोफत वैद्यकीय उपचार

मुंबई, दि. 9भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवविले याचे संपूर्ण ऑपरेशनचे लीलावती हॉस्पिटलने कौतुक केले आहे. भारतीय सशस्त्र दल आणि सरकारच्या शूर कामगिरीचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो आणि यास आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. ऑपरेशन सिंदूर या लढ्यात जखमी झालेल्या शूर विरांना लिलावती रूग्णालयाद्वारे […]Read More

महाराष्ट्र

न्यायालयाने केली शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता

मुंबई, दि.9सन २०१७ साली अमरनाथ यात्रेकरुंवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला होता. ह्या हल्ल्याचा तीव्र निषेध म्हणून शिवसेनेतर्फे ठीकठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. नवी मुंबई मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध आंदोलन केले होते. ह्या आंदोलनामध्ये शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडे जाळून आपला रोष व्यक्त केला होता. यातील श्री विजय माने, श्री दिलीप […]Read More