पुणे, दि. २५ : राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (NDA) इतिहासात पहिल्यांदाच महिला कॅडेट्सची तुकडी प्रशिक्षण पूर्ण करून पास आउट होणार आहे. ३० मे रोजी १४८ व्या अभ्यासक्रमाची पासिंग आउट परेड (पीओपी) पार पडणार असून, यामध्ये १७ महिला कॅडेट्स ३०० हून अधिक पुरुष कॅडेट्ससह पदवीधर होणार आहेत. या महिला कॅडेट्सपैकी सर्वाधिक ३५ हरियाणामधून, २८ उत्तर प्रदेशमधून, १३ […]Read More
मुंबई दि २५– या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा 10 दिवस आधीच आहे. मात्र 27 मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. सध्याच्या अंदाजानुसार 27 मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि […]Read More
मुंबई, दि. २५ :- केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात “साथी” प्रणालीच्या क्यु आर कोड सह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाणे पुरवठा करणार आहे. या क्यु आर कोड सह दर्जेदार वाणांची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींना आवाहन केले आहे. हे बियाणे अनुदानित दरात उपलब्ध होणार सदर योजनेचा […]Read More
ठाणे दि २५– मराठी खगोल अभ्यासक मंडळ कार्यकारिणीची सभा शनिवारी ठाणे येथे संपन्न झाली. त्यामध्ये यावर्षी चौदावे राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे संमेलन मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने 20-21 डिसेंबर रोजी ठाणे येथे घेण्याचे ठरले. या संमेलनात यावर्षींचा खगोलशास्त्र जीवन गौरव पुरस्कार नेहरू तारांगणातील निवृत्त शास्त्रज्ञ भरत अडूर यांना देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष दा.कृ.सोमण यांनी जाहीर केले. डिसेंबरमध्ये […]Read More
नवी दिल्ली दि २५ —राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या आज नवी दिल्लीत झालेल्या महत्त्वपूर्ण मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी “ऑपरेशन सिंदूर”च्या अभूतपूर्व यशाबद्दल एक महत्त्वपूर्ण ठराव मांडला. या ठरावात भारताच्या संरक्षण दलांच्या शौर्यपूर्ण कारवायांचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक, धैर्यशील आणि राष्ट्रहिताचे नेतृत्व यांचे विशेष कौतुक करण्यात आले. सर्व […]Read More
पटना, दि. २५ : राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आपला मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच तेज प्रताप यादव यांना कुटुंबातून देखील बेदखल करण्यात येत असल्याचं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. लालू प्रसाद यांनी […]Read More
पुणे, दि. २५ : RBI ने Union Bank of India ला ठेवीदारांच्या निधी हस्तांतरणासंबंधीआणि कृषी कर्ज मानदंडांवरील नियामक तरतुदींचे पालन न केल्याबद्दल 63.60 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. गेल्या आठवड्यातच या बँकेला मळलेल्या नोटा पाठवणे आणि एटीएममधील रोख रकमेतील तफावत या संबंधित समस्यांसाठी 1.66 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. 23 मे, 2025 च्या […]Read More
भारत आता जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीती आयोगाचे सीईओ बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी काल याबाबत माहिती दिली. IMF च्या आकडेवारीनुसार भारताचा GDP आता 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी या देशांची अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठी आहे. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर पुढील अडीच ते […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ : RBI ने २०२५ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला २.६९ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ या आर्थिक वर्षात दिलेल्या २.१ लाख कोटी रुपयांच्या लाभांशापेक्षा खूपच जास्त आहे. या मोठ्या हस्तांतरणामुळे केंद्र सरकारची वित्तीय तूट ४.४ टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल. चालू […]Read More
मुंबई, दि. २५ : गेल्या आठवडाभरापासून राज्यात विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या झळा त्यामुळे कमी झाल्या असल्या तरीही हा पूर्वमोसमी पाऊस आहे की मान्सून अशी शंका शेतकरी वर्गामध्ये होती. पूर्वमोसमी पावसानंतर मान्सूनचे आगमन लांबणार का? असा प्रश्न उपस्थित होत असताना आज IMD ने आजपासून महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा […]Read More