mmcnews mmcnews

गॅलरी

नवीन वरळी मेट्रो स्थानक पाण्याखाली

मुंबई दि २६– मुंबईच्या मेट्रो तीन वरील नव्याने सुरू करण्यात आलेले वरळी येथील आचार्य अत्रे मेट्रो स्थानक मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेले दिसून आले.ML.MSRead More

महानगर

महापालिकेच्या सेवानिवृत्तांचे स्नेहसंमेलन ; विविध कार्यक्रमांची रेलचेल

मुंबई, दि. 26 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे द्वितीय स्नेहसंमेलन मुलुंड, पूर्व येथील संभाजी राजे सांस्कृतिक हॉल येथे नुकतेच संपन्न झाले. अतिशय उत्तम प्रतिसादात संपन्न झालेल्या या स्नेहसंमेलनास महिला वर्गाची उपस्थिती आणि त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग लक्षणीय होता.*अनौपचारिकरित्या संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर रवी मोरे, प्रकाश मोरये, विजय […]Read More

गॅलरी

नवीन वरळी मेट्रो स्थानक पाण्याखाली

मुंबई दि २६– मुंबईच्या मेट्रो तीन वरील नव्याने सुरू करण्यात आलेले वरळी येथील आचार्य अत्रे मेट्रो स्थानक मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेले दिसून आले.ML.MSRead More

महानगर

मोटार कार विक्रेत्याची भीषण हत्या

मुंबई, दि 26:घाटकोपरच्या पंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रविवारी दुपारी एका मोटार विक्रेत्याची भीषण हत्या करण्यात आली.दुर्दैवी मयत तरुणाचे नाव झिशान खान असे असून तो पार्कसाईट, विक्रोळी येथे मोटार कार विक्रीचा व्यवसाय करायचा. विक्रोळी येथील स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार झिशान हा काल दुपारी अडीच वाजता आपल्या काही मित्रांसोबत मोटारीने कुर्ला सीएसटी येथे निघाला होता. रस्त्यात […]Read More

महानगर

अनधिकृत पार्किंग मुळे बेस्ट प्रवासी हैराण

मुंबई, दि 26मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील बस स्टॉप समोर मोठ्या प्रमाणात बेकायदा वाहनांची पार्किंग केल्यामुळे बेस्ट प्रवासी अहिराणी झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या मुख्यालय समोरच हा प्रकार घडल्याने बेस्ट प्रवासी तसेच महापालिका कर्मचारी आवक झाले आहेत. मुंबई महापालिका मुख्यालयात हजारो कर्मचारी काम करत असतात तसेच समोरच पत्रकार भवन आणि प्रेस क्लबचे कार्यालय असल्याने अनेक पत्रकार बांधव देखील […]Read More

ट्रेण्डिंग

सांगलीत ओढे, नाले, बंधारे भरून वाहू लागले…

सांगली दि २६– सततच्या पावसामुळे सांगली जिल्ह्यात ओढे, नाले, बंधारे व विहिरी भरून वाहू लागल्या आहेत. कृष्णा व वारणा नदीकाठच्या अनेक घरात पावसाचे पाणी शिरले आहे. लोकांना राहण्यासाठी तात्पुरता आसरा शोधावा लागत आहे. कृष्णा नदीकाठच्या काही गावात होड्यांची गरज निर्माण झाली आहे. शेतातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे हाती घेण्यात आले आहेत.येरळा नदीवरील आंधळी व राजापूर येथील […]Read More

महानगर

मुंबईत मान्सूनची तुफानी एन्ट्री, रेल्वे – विमान सेवा झाली ठप्प

मुंबई, दि. २६ : वेळेआधीच १२ दिवस महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनने कालपासून राज्यभर तुफान बरसायला सुरुवात केली आहे. राजधानी मुंबई आणि उपनगरात काल दुपारपासून वादळीवारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधारपाऊस सुरु आहेत. मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून २६ मेलाच २६ जुलैसारखी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील रेल्वे आणि विमान वाहतूकीलाही याचा मोठा फटका बसला आहे. शहरात सुरू […]Read More

ट्रेण्डिंग

नीता अंबानी कल्चर सेंटर आंतराष्ट्रीय स्तरावर पदार्पण

नीता अंबानी यांचं NMACC (नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर) लवकरच न्यूयॉर्कमधील लिंकन सेंटरमध्ये सुरु होणार आहे. याच्या आंतराष्ट्रीय पदार्पणानिमित्त 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान भारतीय कला, संगीत, नृत्य आणि फॅशनचा भव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात ‘ग्रँड स्वागत’ सह मनिष मल्होत्रा यांचे ‘स्वदेश’ कलेक्शन, संगीत कार्यक्रम आणि ‘The Great Indian Musical’ नाटकाचा समावेश असेल. […]Read More

अर्थ

EPFO व्याजदराला केंद्र सरकारची मंजूरी

केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) साठी ८.२५% व्याजदराला मंजुरी दिली. २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी EPFO व्याजदरकेंद्र सरकारने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी EPFO खात्यातील ठेवींवरील व्याजदर ८.२५% वर कायम ठेवण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे2. यामुळे ७ कोटींहून अधिक EPFO सदस्यांना त्यांच्या ठेवींवर वार्षिक व्याज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारचा निर्णय आणि त्याचा प्रभावEPFO […]Read More

ट्रेण्डिंग

25 हजारांच्या कर्जासाठी आदिवासी मुलाला ठेवले ओलीस

आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे एका आदिवासी मुलाला 25 हजारांच्या कर्जाच्या बदल्यात ओलीस ठेवण्यात आले होते, आणि काही दिवसांनंतर त्याचा मृतदेह तामिळनाडूच्या कांचीपुरम येथे गुप्तपणे पुरण्यात आल्याचे उघड झाले. या धक्कादायक घटनेने मानवाधिकार संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून न्यायाच्या मागणीसाठी आदिवासी समाजाने आवाज उठवला आहे. तिरुपतीतील यानादी आदिवासी समुदायातील अनक्कम्मा हिने आपल्या पतीच्या मृत्यूनंतर […]Read More