प्रसिद्ध ई-कॉमर्स स्टार्टअप Meesho आयपीओ आणण्याच्या प्रक्रियेत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. Meesho आपले मुख्यालय अमेरिकेच्या डेलवेअर येथून भारतात हलवत आहे आणि ही प्रक्रिया पुढील काही दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचे मुख्यालय भारतात आणणे हे आयपीओ आणण्याच्या प्रयत्नांमधील एक मोठे पाऊल आहे, कारण यानंतरच ते बाजार नियामक सेबीकडे आयपीओचा ड्राफ्ट रेड […]Read More
अहमदाबाद, दि. १४ : अहमदाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण विमान अपघातात विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्याच बरोबर विमान ज्या इमारतीवर आदळले त्या मेडिकल कॉलेज हॉस्टेलमधील काही डॉक्टर्स आणि परिसरातील काही सामान्य नागरिकांचाहा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे उपसिव्हिल अधीक्षक रजनीश पटेल यांनी सांगितले की,आजपर्यंत २४८ मृतदेहांचे डीएनए नमुने क्रॉस व्हेरिफाय झाले आहेत, त्यापैकी ६ […]Read More
पुणेः प्रतिनिधीइलेक्ट्रीकल वाहने भारतासह जगाचे भविष्य आहेत. परंतू, अद्यापही काही गैरसमज असल्याने लोक अपेक्षितरित्या इलेक्ट्रीकल वाहनांची खरेदी करत नाहीत. इलेक्ट्रीक चारचाकी वाहनांना चालविण्यासाठीचा खर्च इतर इंधनांपेक्षा अतिशय अल्प आहे. केवळ या वाहनांबद्दल आणि त्यांच्या बॅटरी आयुष्याबद्दलचे गैरसमज दूर करण्याची गरज असून ते केल्यास भारतात इलेक्ट्रीक वाहनांची विक्रमी विक्री होईल, असे मत टाटा मोटर्सचे मुख्य मानव […]Read More
अमरावती दि.१४– शासनाच्या वतीने उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मागण्यांबाबत महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लेखी पत्र दिल्यानंतर बच्चू कडू यांनी आज उपोषण आज मागे घेतले. शेतकरी, दिव्यांग आणि इतर घटकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी आमदार अमोल मिटकरी, कमलताई गवई आदी उपोषण स्थळी उपस्थित होते. गुरुकुंज, मोझरी येथे प्रहार […]Read More
मुंबई, दि.१४:– भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केले आहे.आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई, नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हॉटेल ताज येथे ‘मुंबई रायझिंग : क्रिएटिंग अॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ या पाच […]Read More
मुंबई दि १४– मुंबई महानगरपालिकेने स्वच्छतेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचललं ज्याद्वारे २१ एप्रिल २०२५ पासून, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत घरगुती आणि विशेष काळजी योग्य कचऱ्यासाठी स्वतंत्र संकलन सेवा सुरू केली गेली. मुंबईत दररोज ७,००० ते ७,५०० मेट्रिक टन कचरा तयार होतो ज्यामध्ये घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजी योग्य कचऱ्याची संख्या सुद्धा मोठी आहे. वापरलेले […]Read More
मुंबई प्रतिनिधीआयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन च्या वतीने दिनांक 16 जून 2025 रोजी मुंबई येथे आयटक राज्य सचिव कॉम्रेड दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेला आहेआपल्या व्यथा मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट पाहिजे बरेच पत्र दिले भेट काही मिळत नाही सगळ्यांना कल्पना आहे […]Read More
पुणे प्रतिनिधी: पुणेस्थित प्रतिष्ठित रिअल इस्टेट कंपनी मॉन्ट वर्ट ग्रुप ने कझाकिस्तानमधील बिग बी कॉर्पोरेशनसोबत ५०० मिलियन डॉलर (अंदाजे ₹४३०० कोटी) किमतीचा करार केला आहे. या कराराअंतर्गत कझाकिस्तानमध्ये वैद्यकीय विद्यापीठ आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार आहे. ही घोषणा SRAM & MRAM ग्रुपच्या ३०व्या वर्धापन दिनानिमित्त लंडनच्या Raven’s Ait प्रायव्हेट आयलंड येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आली. […]Read More
गतवर्षी प्रमाणे यंदाही राज्यातील दहा मानाच्या पालख्यांच्या सुमारे १,५०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे ३ कोटी रुपये अनुदान दिले जाणार असून वारकऱ्यांनी कोणाच्याही भूल थापांना बळी पडू नये असे आवाहन भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे . आचार्य भोसले म्हणाले , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहात आषाढी […]Read More
मुंबई दि. १४ — परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार सुनियोजन व निर्णयाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने कर्नाटक परिवहन महामंडळ धर्तीवर एसटी महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक नुकतेच एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ . माधव कुसेकर यांनी काढले असून पुढील काही दिवसात […]Read More