बर्लिन येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ (इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन) विश्वचषकात काल आर्य बोरसे आणि अर्जुन बाबुता या भारतीय जोडीने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.त्यांनी १० मीटर एअर रायफल मिश्र स्पर्धेत चीनच्या झिफेई वांग आणि लिहाओ शेंग यांना १७-७ असे हरवून सुवर्णपदक जिंकले. नॉर्वेच्या जीनेट हेग ड्युस्टॅड आणि जॉन-हर्मन हेग यांनी अमेरिकेच्या सेगेन मॅडलेना आणि पीटर […]Read More
केदारनाथमध्ये आज सकाळी गौरीकुंड परिसरात एक भीषण हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. या अपघातामध्ये हेलिकॉप्टरमधील सर्व ७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. हे हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन कंपनीचे होते आणि गुप्तकाशीहून केदारनाथकडे जात असताना त्रिजुगी नारायणजवळ जंगलात कोसळले. खराब हवामान, विशेषतः दाट धुके आणि अवकाळी पाऊस, अपघाताचे मुख्य […]Read More
मुंबई, दि १५गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत,यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभा करण्याचा एकमुखी ठरावा द्वारे निर्णय आज राष्ट्रीय राष्ट्रीय मजूर संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या सर्व संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर आता सर्वच कामगार संघटनांनी एकत्र यावे, यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव […]Read More
मुंबई, दि १४श्रीस्वामी समर्थ सेवा मंडळ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा परळ येथील मठाशेजारी असलेल्या सभागृहात जल्लोषात पार पडला.समाजसेवक स्वामीभक्त सचिन शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या सोहळ्यात अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.भाजप नेते प्रसाद लाड,शलाका साळवी,नाना आंबोले,शिवसेनेचे आमदार अजय चौधरी, नगरसेवक अनिल कोकिळ, सुधाताई मसुरकर आणि युवा उद्योजक उदय पवार,किरण तावडे शाखाप्रमुख, […]Read More
नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी आज माहिती दिली की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) भारतीय विमान ताफ्यात सध्या असलेल्या ३४ बोईंग ७८७ विमानांची विस्तारित देखरेख करण्याचे आदेश दिले आहेत. त्यापैकी आठ विमानांची तातडीने तपासणी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. आज नवी दिल्लीत माध्यमांना माहिती देताना मंत्र्यांनी माहिती दिली की, या […]Read More
आयफोन 16 चा (128GB, ब्लॅक) मॉडेल आता 69,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ही किंमत मूळ लॉन्च किमतीपेक्षा (79,900 रुपये) थेट 9,901 रुपयांनी कमी आहे. सध्या ही सवलत केवळ 128GB स्टोरेज असलेल्या ब्लॅक रंगाच्या मॉडेलसाठीच उपलब्ध आहे.ॲपल आयफोन 17 सीरिजच्या लॉन्चपूर्वी, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने आयफोन 16 च्या किमतीत ही मोठी कपात केली आहे. फ्लिपकार्ट या फोनवर एक्सचेंज […]Read More
इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज World Test Championshipचा अंतिम सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 5 विकेटने विजय मिळवून पहिल्यांदा ICC World Test Championship जिंकली आहे. यासोबतच दक्षिण आफ्रिकेने त्यांचा 27 वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ सुद्धा संपवला आहे. मागील 27 वर्षांमध्ये दक्षिण आफ्रिकेला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नव्हतं, […]Read More
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा पहिला व्हिडिओ शूट करणाऱ्या १७ वर्षीय आर्यन या तरुणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. आर्यनने टेकऑफच्या क्षणी मोबाईलमध्ये हा भीषण अपघात कैद केला होता, आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. आर्यन मेघानीनगरचा रहिवासी असून, तो त्या भागातच अपघात घडला तेव्हा उपस्थित होता. त्याने हा व्हिडिओ आपल्या […]Read More
नाशिक, दि. १४ : नाशिकमध्ये आता रिक्षा चालवण्यासाठी फक्त वाहनचालक परवाना असून चालणार नाही, तर उमेदवाराला मराठी भाषा लिहिता-वाचता येणंही आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) अलीकडेच हा नवा नियम लागू केला असून, यामुळे अनेक रिक्षाचालक अडचणीत आले आहेत. मराठी भाषेची परीक्षा पास होणं बंधनकारक केल्यामुळे गेल्या आठवड्यात तब्बल 145 अर्जदार अपात्र ठरले आहेत. अनेक […]Read More
नवी दिल्ली, दि. १४ : राष्ट्रीय चाचणी संस्थाने (NTA) आज नीट-यूजी २०२५ (NEET UG 2025) परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत राजस्थानच्या हनुमानगड येथील महेश कुमार याने देशात पहिला क्रमांक पटकावला. त्याला ७२० पैकी ६८६ गुण मिळाले आहेत. मध्य प्रदेशच्या इंदूर येथील उत्कर्ष अवधिया याने दुसरा, तर महाराष्ट्राच्या कृषांग जोशी याने तिसरा क्रमांक मिळवला आहे. […]Read More