mmcnews mmcnews

शिक्षण

मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा तडकाफडकी बंद, पालक चिंतेत

मुंबई,दि. 13 : जोगेश्वरी पश्चिम परिसरात सिटी इंटरनॅशनल शाळा (School) अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा प्रशासनाकडून शाळा बंद करण्यासाठी शाळेत शिकणाऱ्या 600 विद्यार्थ्यांच्या पालकांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र, अचानक शाळा बंद करण्याच्या निर्णय घेतल्यामुळे शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांचे पालकांमध्ये मुलांच्या भविष्याच्या काळजीने भीतीच्या वातावरण पसरले आहे. तर, मनसेनं (MNS) याची दखल घेत शाळेत […]Read More

राजकीय

पंतप्रधान कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

नवी दिल्ली, दि. १३ : नरेंद्र मोदी यांनी आज नवीन पंतप्रधान कार्यालय सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन १ आणि २ चे उद्घाटन केले. आतापर्यंत पंतप्रधान कार्यालय साउथ ब्लॉकमध्ये होते. सुमारे 2.26 लाख चौरस फूट (सुमारे 5 एकर) क्षेत्रात बांधले आहे. हे एल अँड टी कंपनीने ₹1189 कोटी रुपयांमध्ये बांधले आहे. सेवा तीर्थ कॉम्प्लेक्समध्ये तीन इमारती […]Read More

देश विदेश

बांगलादेशात सत्तापालट, BNP चा ऐतिहासिक विजय

ढाका, दि. १३ : बांगलादेशमध्ये संसदीय निवडणुकीनंतर मतमोजणी सुरू आहे. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) मोठ्या विजयासाठी सज्ज झाला आहे. स्थानिक टीव्हीचा हवाला देत रॉयटर्सने वृत्त दिले आहे की बीएनपीने 300 सदस्यांच्या संसदेत 212 जागा जिंकल्या आहेत, तर त्यांचे उमेदवार इतर अनेक जागांवर आघाडीवर आहेत. पंतप्रधान […]Read More

क्रीडा

ठाण्यातील सात वर्षीय मुलाचा Solo Swimming मध्ये विश्वविक्रम

ठाणे, दि. १३ : ठाण्यातील सात वर्षीय रेयांश खामकर याने अरबी समुद्रात ३० किमी एकट्याने पोहण्याचा अनुभव घेऊन लंडनमधील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवले आहे, अशी माहिती महापौर कार्यालयाकडून देण्यात आली.रेयांशने १५ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मलापे जेट्टी ते विजयदुर्ग असा ३० किमी एकट्याने पोहण्याचा अनुभव घेऊन अरबी समुद्रात ३० किमी एकट्याने […]Read More

ट्रेण्डिंग

सेंटर ऑफ AI फॉर मॅन्युफॅक्चरिंग साठी कोलंबिया विद्यापीठ – IIT

नवी दिल्ली, दि. १३ : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आज भारत मंडपम येथे आयोजित ‘भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह 2026’च्या उद्घाटन सोहळ्यात IIT मुंबई आणि आणि कोलंबिया विद्यापीठ यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत ‘कोलंबिया–आयआयटी बॉम्बे सेंटर ऑफ एआय फॉर मॅन्युफॅक्चरिंग’ स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हे केंद्र संयुक्त संशोधन आणि रूपांतरण (ट्रान्सलेशन) […]Read More

ट्रेण्डिंग

बँकांच्या रिकव्हरी एजंट्सना RBI चा लगाम

मुंबई, दि. 13 : RBI ने कर्जवसुली प्रक्रियेत होणाऱ्या दादागिरीला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्जवसुलीबाबत नियमांचा मसुदा काल जाहीर करण्यात आला असून, हे नवे नियम १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहेत. यानुसार कर्जदारांना बँकेचे कर्ज थकल्यानंतर येणारे धमकीचे फोन आणि रिकव्हरी एजंट्सचा त्रास कमी होणार आहे. RBI ने बँक आणि रिकव्हरी एजंट्सना […]Read More

शिक्षण

अप्रेंटिसशिपसाठी मुंबई विद्यापीठाचा ३१ उद्योगांशी सामंजस्य करार

मुंबई, दि. १२ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अन्वये कौशल्याधारीत, परिणामाभिमुख आणि उद्योगाभिमुख उच्च शिक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने मुंबई विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (एईडीपी) अंतर्गत ३१ अग्रगण्य उद्योगसंस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. या सामंजस्य करारांद्वारे पदवी अभ्यासक्रमांमध्ये संरचित अप्रेंटिसशिप, प्रत्यक्ष ऑन-द-जॉब प्रशिक्षण, औद्योगिक प्रकल्पांमध्ये सहभाग, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि कौशल्याधारित […]Read More

सांस्कृतिक

युनेस्कोकडून शिवरायांच्या 12 किल्ल्यांना वारसा प्रमाणपत्र प्रदान

मुंबई, दि. १२ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र आज राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्विकारले आहे. युनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला असून मंत्री आशिष […]Read More

शिक्षण

धक्कादायक – 100 वर्ष जुनी जिल्हा परिषद शाळा विक्रीला

नाशिक, दि. १२ : मराठ भाषेला नावापुरताच अभिजात दर्जा देऊन राज्यभरातील मराठी माध्यमाच्या शाळांची गळचेपी करण्याचा सरकारचा दुटप्पीपणा आता लोकांच्या लक्षात येऊ लागला आहे. त्यातच आज नाशिकमधून एक गंभीर घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथील शंभर वर्षे जुनी जिल्हा परिषदेची शाळाच विक्रीचा प्रकार समोर आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री केल्याचं ही […]Read More

महानगर

मुंबई विद्यापीठाने बंद केल्या 304 परीक्षा

मुंबई, दि. 12 : मुंबई विद्यापीठ आता नव्या काळानुरुप अभ्यासक्रमात आवश्यक बदल स्वीकारून जुने कालबाह्य अभ्यासक्रम बंद करत आहे. विद्यापीठाकडून जुन्या अभ्यासक्रमांच्या 304 परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शून्य नोंदणी असलेल्या 125 परीक्षा आणि अभ्यासक्रम बंद होऊन 10 वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या 179 परीक्षा बंद करण्यात आल्या आहेत. शून्य नावनोंदणी असलेल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये विविध […]Read More