mmcnews mmcnews

महानगर

आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई दि २५– अंधेरी पश्चिम येथून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले अमित साटम यांची मुंबई भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमित साटम २०१४ मध्ये काँग्रेसचे दिग्गज आमदार अशोक जाधव यांचा पराभव करून पहिल्यांदाच आमदार झाले. अमित साटम हे मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर आहेत. त्यांनी माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे सहाय्यक म्हणून काम […]Read More

आरोग्य

*लाखो रुग्णांची नेत्रविकार सेवा घडावी : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि २४: डोळ्यांमुळे आपण सौंदर्य पाहतो. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात मोतिबिंदूसह डोळ्यांचे इतर आजार होत आहेत. आता उपचारांमध्येही ‘ए आय’ चा वापर होत आहे. डॉ. अनिल दुधभाते यांनी शून्यातून विश्व निर्माण करत नेत्राची काळजी घेण्यासाठी डोळ्यांच्या सर्वच आजारांवर एकाच छताखाली सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी दहा हजार फुटाचे सुसज्ज सेंटर उभारले आहे, त्यांच्याकडून […]Read More

सांस्कृतिक

८० वर्षांचा प्रवास : हिंदूकॉलनी गणेशोत्सव मंडळ, सामाजिक भान, सांस्कृतिक

मुंबई, दि २४ : जितेश सावंत संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आणि जगभरात, जिथे जिथे हा उत्सव साजरा केला जातो तिथे आनंद, जोशपूर्ण उत्साह आणि मंगलमय वातावरणाची अनुभूती होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून लाभलेली उत्सवाची परंपरा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी १८९३ […]Read More

सांस्कृतिक

लाडक्या बहिणींच्या मंगळागौर महास्पर्धेत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन

मुंबई दि.२४:– मुंबईतील रंगशारदा येथे लाडक्या बहिणींच्या मंगळागौर महास्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. महिलांनी सादर केलेल्या विविध खेळांमुळे सभागृहात आनंद, उत्साह आणि भगिनीभावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या मेहनतीचे, कलागुणांचे आणि एकमेकींवरील विश्वासाचे मनापासून कौतुक केले. “सरावाच्या काळातील परिश्रम आणि खेळताना दाखवलेला विश्वास हेच खऱ्या भगिनीभावाचे दर्शन घडवणारे […]Read More

राजकीय

भायखळा विभागातील पाणीपुरवठा सुरळीत करा आमदार मनोज जामसुतकर

मुंबई, दि २४शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार मनोज जामसुतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य अभियंता (जलकामे), मुंबई महानगरपालिका यांच्या वरळी येथील हब इमारतीत भायखळा विभागातील नागरिकांच्या पाण्यासंदर्भातील समस्यांवर बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत मतदार संघातील नागरिकांनी आपल्या अडचणी आमदार मनोज जामसुतकर आणि मनपा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. भायखळा विभागात अनेक ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा होत आहे याबाबत सविस्तर […]Read More

राजकीय

दहा विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या प्रयत्नांनी ५१ लाखांचे अर्थसहाय्य  

ठाणे दि २४– इंजिनियरिंग, डॉक्टर व तत्सम उच्च महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील  दहा विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या प्रयत्नांनी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ५१ लाखांचे कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी आनंद आश्रमात उपस्थित राहून यासाठी सहकार्य करणारे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के आणि मंडळाचे संचालक डॉ. अजगर […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

भाजपासाठी सोयीच्या प्रभाग रचनेस विरोध : राहुल डंबाळे

पुणे, दि २४: महानगरपालिकेच्या 2025 मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने 41 प्रभाग निर्माण करण्यात आलेले आहेत. सदर रचना करत असताना केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांकडे पूर्णता दुर्लक्ष करून केवळ भाजपाच्या विद्यमान उमेदवारांना सोईची ठरणारी प्रभाग रचना केल्याने ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने पक्ष अध्यक्ष राहुल डंबाळे […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

जवळपास उध्वस्त झालेले २७९ कुटुंबांचे घराचे स्वप्न ‘महारेरा’मुळे साकार!

पुणे, दि २४:काही वर्षांपूर्वी डीएसके साम्राज्याबरोबरच उध्वस्त झालेला तळेगावातील डीएसके पलाश सदाफुली गृहप्रकल्प अखेर पूर्णत्वास जाऊन २७९ कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार झाले आहे. ‘महारेरा’ने वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे आणि कायद्याच्या बळावर हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. महाराष्ट्रात अशा प्रकारे महारेराच्या मध्यस्थीने नवीन बिल्डर नेमून प्रकल्प पूर्ण होण्याची ही पहिलीच यशस्वी घटना आहे. एकेकाळचे नामवंत बांधकाम व्यवसायिक डी. […]Read More

महानगर

पुन्हा एकदा नेव्हीच्या स्पीड बोटीची प्रवासी लॉन्चला धडक…

अलिबाग दि २४– रायगड जिल्ह्यातील उरण जवळच्या समुद्रात प्रवासी बोटीला पुन्हा एकदा नेव्हीच्या स्पीड बोटीने धडक दिल्याची घटना घडली.सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी दुर्घटना किंवा जीवीत हानी झाली नाही.मोरा ते भाऊचा धक्का या सागरी मार्गावर अनेक वर्षांपासून प्रवासी लॉन्च सेवा सुरू आहे. मोरा येथून शुक्रवारी रात्री आठ वाजता संत ज्ञानेश्वर ही प्रवासी बोट प्रवाशांना घेऊन […]Read More

कोकण

कशेडी बोगद्याजवळ मालवणला जाणाऱ्या गणेशभक्तांच्या लक्झरी बसला भीषण आग

मुंबई, दि २४मुंबईहून मालवणच्या दिशेने गणेशभक्तांना घेऊन जाणाऱ्या एका लक्झरी बसला रविवारी 24 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2:10 वाजता कशेडी बोगद्याच्या सुरुवातीस असणाऱ्या पुलावर अचानक आग लागली.गाडीचा टायर फुटल्याने ही आग लागली. या घटनेनंतर क्षणातच ज्वाळांनी संपूर्ण बसला वेढा घातला आणि आगीचा भडका उडाला. चालकाने प्रसंगसंवधानता राखून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.घटनेची […]Read More