मुंबई दि ३– मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३ व ३अ (MUTP-3 & 3A) या प्रकल्पात वातानुकूलीत २३८ लोकल (उपनगरीय रेल्वे) गाड्यांची खरेदी करण्यासाठी ४ हजार ८२६ कोटी रुपयांचा निधी रेल्वे बोर्ड व राज्य शासनाच्या हिश्श्यातून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत मुंबई नागरी […]Read More
नवी दिल्ली, दि. ३ : पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश येथून धार्मिक छळ टाळण्यासाठी भारतात आलेल्या अल्पसंख्याक समुदायांना भारतात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले की, 31 डिसेंबर 2024 पर्यंत भारतात दाखल झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन नागरिकांना वैध पासपोर्ट किंवा प्रवासी कागदपत्रांशिवाय देशात राहण्याची मुभा मिळेल. गेल्या वर्षी लागू […]Read More
ेअंबरनाथ. दि. ३ : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील एक हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास असणारं अंबरनाथचं शिवमंदिर परिरातील अनिर्बंध बांधकामांमुळे धोक्यात आले आहे. शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना असलेलं हे हेमाडपंती मंदिर देशभर प्रसिद्ध आहे. मात्र, याच मंदिराच्या परिसरात स्थानिक नगरपरिषदेने केलेल्या बांधकामामुळे त्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याचे RTI मध्ये उघड झाले आहे. RTI मध्ये समोर आलेल्या […]Read More
मुंबई दि ३– ठाणे शहरातील वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, स्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, वनाज ते रामवाडी (मार्गिका क्र. २) च्या विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) आणि पुणे मेट्रो मार्ग-४ (खडकवासला स्वारगेट हडपसर-खराडी) आणि नळ स्टॉप वारजे-माणिकबाग (उपमार्गिका) व नागपूर मेट्रो […]Read More
मुंबई : मनसे नेते सन्माननीय अमित ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार मंगळवार मलबार हिल विधानसभे तर्फे विभाग अध्यक्ष दिनेश ज्ञानेश्र्वर पुंडे यांच्या नेतृत्वाखाली विभाग क्रमांक २१८ च्या महिला शाखाध्यक्षा व कनिष्का बचत गटाच्या अध्यक्षा सौ. वंदना रोकडे यांच्या वतीने मराठा आंदोलकांना पुरणपोळी वाटून त्यांचे तोंड गोड करण्यात आले.या प्रसंगी शाखाध्यक्ष रवींद्र शिंदे, अर्जुन जाधव, मिथुन रोकडे, […]Read More
मुंबई, दि ३ :सहा फुटाखालील गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. त्याप्रमाणे लोक घरगुती आणि सार्वजनिक सहा फुटाखालील मुर्त्या कृत्रिम तलावत विसर्जन करत आहेत. परंतु महानगरपालिकेच्या कृत्रिम तलावामध्ये गणपतीचे विसर्जनासाठी भाविकांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी केली जात आहे. याबाबतच्या तक्रारी दिड दिवसांच गणपती विसर्जनापासून यायला सुरुवात झाली आहे. परंतु गौरी गणपती […]Read More
मुंबई दि ३– संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या लाभार्थ्यांना दीड हजार रूपये अर्थसहाय्य दिले जात होते. आता ते अडीच हजार रुपये दिले जाईल. राज्यातील संजय गांधी […]Read More
नागपूर दि ३– नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत हिंगणा तालुक्यातील मौजे गोधणी (रिठी) व लाडगांव (रिठी) येथील सुमारे ६९२.०६ हेकर्टवर ‘नवीन नागपूर’ अंतर्गत इंटरनॅशनल बिजनेस ॲण्ड फायनान्स सेंटर (आयबीएफसी) विकसीत करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या भुसंपादनास व खर्चाच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवेंद्र फडणवीस होते. नागपूर महानगर […]Read More
मुंबई, दि ३- पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-२ च्या विस्तारित मार्गावर स्वारगेट ते कात्रज या कॉरिडॉरवर दोन नवीन स्थानके उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बालाजीनगर व बिबेवाडी येथे ही दोन मेट्रो स्थानके उभारली जाणार असून त्यासाठी येणाऱ्या ६८३.११ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प […]Read More
मुंबई, दि ३ता.चामोर्शी श्री. गुरुदेव स्पोर्टिंग क्लब, कृष्णनगर (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) यांच्या वतीने आयोजित ग्रामीण स्तरीय फुटबॉल स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी खेळाडूंना प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात त्यांनी खेळाडूंच्या […]Read More