विक्रांत पाटील रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला, ही बातमी आपण अनेकदा ऐकतो. पण याचा नेमका अर्थ काय आणि आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा काय परिणाम होतो, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? ही केवळ शेअर बाजारातील व्यापाऱ्यांसाठीची बातमी नाही, तर तुमच्या स्वयंपाकघराच्या बजेटपासून ते तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या स्वप्नांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर परिणाम करणारी ही एक महत्त्वाची घडामोड […]Read More
World Boing Cup फायनलच्या शेवटच्या दिवशी भारताने नऊ सुवर्णपदके जिंकून इतिहास रचला. भारताने एकूण नऊ सुवर्ण, सहा रौप्य आणि पाच कांस्यपदके जिंकली. भारतीय महिलांनी शेवटच्या दिवशी वर्चस्व गाजवले, नऊपैकी सात सुवर्णपदके जिंकली. मीनाक्षी (४८ किलो), प्रीती (५४ किलो), अरुंधती चौधरी (७० किलो) आणि नुपूर (८०+ किलो) यांनी प्रभावी कामगिरी करत सुवर्णपदके जिंकली. महत्त्वाचे म्हणजे, हे […]Read More
नाशिक, दि. २१ : पुढील वर्षी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रशासनाने जोरदार तयारी सुरु केली आहे. दिडवर्षांहून अधिक काळ सुरु राहणाऱ्या या कुंभकाळात देशविदेशातीतून ६ कोटी लोक नाशिक-त्र्यंबकला भेट देतील असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. १२ वर्षांनी होऊ घातलेल्या या कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी नाशिककरही उत्सुक असले तरीही यासाठी शासनाकडून करण्यात येणाऱ्या १८शे वृक्षांच्या […]Read More
मुंबई, दि. 21 : ED च्या विशेष कृती दलाने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स कम्युनिकेशन्स समूहाशी संबंधित कथित बँक फसवणुकीच्या प्रकरणातील मनी लाँड्रिंग तपासात १४५२.५१ कोटी रुपये किमतीची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. या मालमत्तांमध्ये नवी मुंबईतील ‘धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी’ आणि ‘मिलेनियम बिझनेस पार्क’ परिसरातील अनेक इमारती, तसेच पुणे, चेन्नई आणि भुवनेश्वर येथील […]Read More
दुबई एअर शोमध्ये प्रात्यक्षिक उड्डाण करत असलेले भारतीय तेजस लढाऊ विमान कोसळले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) निर्मित हे विमान स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:10 वाजता एअर शोदरम्यान कोसळले. या भीषण दुर्घटनेत वैमानिकाला गंभीर दुखापत झाली व त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वायुदलाने पुढे माहिती दिली की या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची (Court of Inquiry) […]Read More
मुंबई, दि. २१ : राज्यातील फार्मसी कॉलेजांमधील बीफार्म अभ्यासक्रमांच्या १५ हजारांहून अधिक जागा तर एमफार्म अभ्यासक्रमांच्या ८१५ जागा रिक्त राहिल्या आहेत. याशिवाय, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत. फार्मसी अभ्यासक्रमांची ही प्रवेश प्रक्रिया १७ नोव्हेंबर रोजी संपली. फार्मसी प्रवेशांच्या प्रक्रियेला ७ जुलै रोजी प्रारंभ झाला. राज्याच्या सीईटी सेलच्यावतीने ही प्रक्रिया राबविण्यात आली. चार कॅप फेऱ्या आणि संस्थास्तरीय […]Read More
पुणे, दि २१ : ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटामधील अभिनेते पिट्या भाई म्हणजेच अभिनेता रमेश परदेशी यांनी राज ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पुण्यात मनसेला मोठा झटका बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. रमेश परदेशी यांच्यासोबतच मनसेच्या चित्रपट […]Read More
चिपळूण, दि. २१ : राज्यातील २ डिसेंबर रोजी होऊ घातल्या आहेत. या निवडणूकीवर चिपळूण तालुक्यातील एका गावाने एक महत्त्वाची अट घालून बहिष्काराचे अस्त्र उपसले आहे. चिपळूण तालुक्यातील तळवडे या गावाने लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांसमोर एक अनोखी मागणी ठेवली आहे. सध्या ही मागणी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. या मागणीसाठी गावात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ : केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नव्या श्रम संहिता लागू करत असल्याची घोषणा केली आहे. या चार श्रमसंहिता आजपासून देशभरातलागू होतील. या चार संहितांमध्ये द कोड ऑन वेजेस 2019, द इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड 2020, द कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 आणि द ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड […]Read More
पुणे, दि. २१ भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत शहरात “माझे संविधान – माझा अभिमान” या उपक्रमांतर्गत भव्य संविधान लोककला शाहिरी जलसा आयोजित करण्यात आला आहे. संविधानातील मूलभूत मूल्यांची जनजागृती व लोकशाही प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या विशेष कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. […]Read More