mmc

ट्रेण्डिंग

‘आई कुठे काय करते’ मधली अरुंधती गायब झाल्याचे हे आहे

दि.११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरची मुख्य भूमिका असणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेत अरुंधतीची भूमिका मधुराणी प्रभुलकर करते. कायमच सोशल मीडियावर सक्रीय असणारी लाडकी अरुंधती सातत्याने चर्चेत असते. सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत विविध ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. त्यापैकीच एक म्हणजे या मालिकेतून अरुंधतीची […]Read More

राजकीय

आंतरराज्य समन्वय बैठकीत सीमा प्रश्नावर चर्चाच नाही

कोल्हापूर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यपालांची आज बैठक होत झाली मात्र त्यात सीमा प्रश्न सोडून इतर विषय चर्चिले गेले आहेत. No discussion on the border issue in the Maharashtra- Karnatak inter-state coordination meeting. कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लब या समन्वय बैठक स्थळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी आणि कर्नाटक चे राज्यपाल थावरचंद गेहलोत […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पंढरपुरात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा

पंढरपूर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार्तिकी शुद्ध एकादशी निमित्त आज पंढरपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपत्निक विठ्ठल आणि रुक्मिणीची शासकीय महापूजा केली यावेळी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे दांपत्य उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी कष्टकरीवर्ग आनंदी व्हावा राज्य सुफलाम सुफलाम व्हावे असे साकडे विठ्ठल चरणी घातले. तसेच संत […]Read More

ऍग्रो

केंद्राने हटवली सोयाबीन साठ्यावरील बंदी

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क)  : केंद्र सरकारने तेलबिया आणि सोयाबीनच्या साठ्यावरील  निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सोयाबीनच्या दरवाढीची शक्यता निर्माण झाल्याने अवकाळी पावसाने ग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकेल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनचे दर सध्या तेजीत आहेत. मात्र देशातील बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढल्याने आणि तसेच साठा मर्यादेमुळे दर कमीच होते. मात्र साठा […]Read More

देश विदेश

लाल किल्ला हल्ला प्रकरणातील दोषीची फाशी कायम

नवी दिल्ली,दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क)  : दिल्लीतील लाल किल्ल्यावर २००० मध्ये झालेल्या हल्ल्यातील दोषी मोहम्मद अशफाक आरिफला दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने आरिफची फाशीची शिक्षा कायम ठेवली. मुख्य न्यायमूर्ती यू यू लळित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. Red Fort Attack Case: Court confirms death penalty to Mohammad Arif […]Read More

महानगर

इन्स्टाग्रामच्या नवीन फिचर्सद्वारा आता करा अधिक कमाई

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मेटा सध्या ग्राहकांसाठी एक आनंदवार्ता घेऊन आले आहेत. सोशल मीडियावर on social media नवनवीन फिचर्स अपडेट होणे हे आजच्या काळात अगदीच सवयीचे झाले आहे. आणि सोशल मीडियामार्फत कमाई करता येणे शक्य आहे ही देखील आता आश्चर्याची बाब उरली नाहीये.Earn more now with Instagram’s new features मेटा आपल्या सोशल मीडिया ॲपवर […]Read More

पर्यटन

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दिसली मायाची ‘माया’

चंद्रपूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात माया वाघिणीच्या मायेचा आणखीन एक क्षण पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून माया वाघीण आपल्या बछड्याला तोंडात धरून भ्रमण करताना दिसत आहे. हा छोटा तीन महिन्याचा बछडा पाण्यात पडून ओला झाला होता. माया वाघिणींने त्याला अलगद धरून सुरक्षित ठिकाणी नेले.Maya’s ‘Maya’ […]Read More

महानगर

अपहरण झालेल्या एका वर्षाच्या मुलीची सुखरूप सुटका

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सांताकुझ येथून अपहरण झालेल्या एका वर्षाच्या मुलीची सुखरूप सुटका करण्यात मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे.Kidnapped one-year-old girl rescued safely सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एसएनडीटी कॉलेज समोरील बस स्टॉप जुहु तारा रोड येथील फुटपाथपावर मुस्कान अदनान शेख ही महिला आपल्या […]Read More

महानगर

अंधेरीत २८.७७ टक्के मतदान

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६ – अंधेरी पूर्व’ या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रांवर मतदानाला सकाळी ७ वाजतापासून प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली आहे. यात दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे. पाच वाजेपर्यंत २८.७७ टक्के मतदान झाले […]Read More

करिअर

MPPEB मध्ये 305 ITI प्रशिक्षण अधिकारी पदांसाठी भरती

मध्य प्रदेश, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (MPPEB) ने ITI प्रशिक्षण अधिकारी पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. MP व्यापम यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ITI प्रशिक्षण अधिकारी पदासाठी एकूण 305 रिक्त जागा आहेत. ही भरती तंत्रशिक्षण आणि कौशल्य विकास, मध्य प्रदेश सरकारमध्ये होणार आहे. ITI प्रशिक्षण अधिकारी भरती 2022 साठी ऑनलाइन […]Read More