mmc

महाराष्ट्र

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा 

नाशिक, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मनमाड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना राज्य सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यावर टीका करीत राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली तर ऊस उत्पादकांसाठी उद्या पुणे येथे साखर आयुक्त कार्यालय मोर्चा काढण्यात असल्याची माहिती […]Read More

Featured

नाट्य संमेलनातले वाद लवकर मिटावेत…

सांगली, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी नाट्य संमेलनातील वाद लवकर मिटावेत आणि शंभरावे नाट्य संमेलन भरवण्यात यावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक सतीश आळेकर यांनी व्यक्त केली आहे.The controversy at the theater conference will be resolved soon. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते आळेकर यांना सांगली येथे काल नाटककार विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान […]Read More

पर्यटन

शनिवारवाडा किल्ला

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हा काही किल्ल्यांपैकी एक आहे जो तुम्हाला मराठा काळातील शाही वास्तुकलेची झलक देईल. हे पेशवे बाजीराव प्रथम यांनी बांधले होते आणि ते पेशवे घराण्याचे शाही निवासस्थान होते. किल्ल्याच्या दगडी भिंती वीर मराठ्यांच्या रंगीबेरंगी जीवनाच्या कथा सांगतात. मराठा राज्याच्या शौर्याला पुन्हा उजाळा देण्यासाठी या किल्ल्याला भेट देणे आवश्यक आहे.. A […]Read More

पर्यावरण

पर्यावरणासाठी सायकल यात्रा  

मेरठ, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 2 ऑक्टोबरपासून मुंबई ते डेहराडून असा प्रस्तावित सायकल प्रवास शनिवारी मेरठमध्ये थांबेल. पद्मश्री आणि पद्मभूषण अनिल जोशी 15 सदस्यांच्या टीमसह सकाळी आठ वाजता बायपासवर पोहोचतील. येथून ते सुभारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. त्याच्यासोबत मेरठचे दोनशे विद्यार्थी सायकलने घंटाघरला पोहोचतील.Cycling for the environment सायकल सहलीसाठी शुक्रवारी सीसीएसयू कॅम्पसच्या जीवशास्त्र विभागात […]Read More

मनोरंजन

१७८ वर्षांच्या समृद्ध परंपरेचा रंगभूमी दिन

मुंबई,दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज मराठी रंगभूमी दिन. ५ नोव्हेंबर १८४३ रोजी सांगली इथं ज्येष्ठ दिग्दर्शक विष्णुदास भावे यांनी सर्वात पहिलं मराठी नाटक सीता स्वयंवर रंगभूमीवर सादर केलं. त्यानंतर गेल्या १७८ वर्षात संगीत नाटकसह विविध प्रकारच्या दर्जेदार मराठी नाटकांमुळे ही रंगभूमी समृध्द झाली आहे. या दिवसाच्या स्मरणार्थ ५ नोव्हेंबर १९४३ रोजी या क्षेत्रातील सर्व […]Read More

ट्रेण्डिंग

T20 विश्वचषक स्पर्धेतून यजमान ऑस्ट्रेलिया बाहेर

सिडनी,दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑस्ट्रेलियामध्ये  १६ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या ICC-T-20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान आज इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये महत्वपूर्ण लढत झाली. सेमी फायनलमध्ये स्थान निश्चितीसाठी आजचा सामना निर्णायक ठरणार होता. या सामन्यात इंग्लंडने ४ गडी राखून श्रीलंकेचा पराभव केला आणि सेमी फायनलचे तिकिट निश्चित केले. इंग्लंडच्या या विजयाबरोबरच यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने अधिकृतरित्या सुपर १२ फेरीतूनच […]Read More

Lifestyle

बटाटा भरता कसा बनवायचा

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तुम्हीही जर भरता खाण्याचे शौकीन असाल आणि यावेळी तुम्हाला वांग्याच्या भरीत ऐवजी बटाट्याचे सारण बनवायचे असेल तर आमची रेसिपी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. बटाट्याचा भरता बनवायला खूप सोपा आहे आणि बनवायला जास्त वेळ लागत नाही. चला जाणून घेऊया आलू भरता बनवण्याची सोपी रेसिपी. How to make potato bharta […]Read More

महानगर

फॅशन स्ट्रीटला भीषण आग

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईतील चर्चगेटमधील फॅशन स्ट्रीटमधील Fashion Street in Churchgate, Mumbai दुकानात भीषण आगीची घटना घडली आहे. या आगीत जवळपास 8 ते 10 दुकानं जळून खाक झाली आहेत. या आगाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत दुकानांच मोठ्याप्रमाणात नुकसान झालं असून लाखो रुपयांचे समान जळून […]Read More

ट्रेण्डिंग

भारताच्या पहिल्या मतदाराचे निधन

शिमला,दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रित निवडणूकीत देशात सर्वप्रथम मतदान करणारे श्याम शरण नेगी यांचे आज निधन झाले. १०६ वर्षीय नेगी पेशाने शिक्षक होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी पोस्टल  मतदान केले होते. India’s first voter Shyam Saran Negi dies in Himachal हिमाचल प्रदेशमधील किन्नोरचे रहिवासी श्याम शरण नेगी […]Read More

Featured

अखेर शरद पवार राष्ट्रवादी च्या शिबिरात हजर

अहमदनगर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन दिवसीय “राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा” शिबिरातून झालेल्या चिंतन आणि मंथनातून पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एक नवी ऊर्जा मिळणार असून त्याचा उपयोग राष्ट्रवादीच्या मजबुतीसाठी होईल असा विश्वास ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केला. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित दोन दिवसीय “राष्ट्रवादी […]Read More