मुंबई दि ४ : मुंबई–पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित ‘शिवनेरी’ बस सेवेची झेप आता राज्यभर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच मुंबई–पुणे मार्गाच्या पलीकडे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांदरम्यान शिवनेरी धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. सन २००२ मध्ये सुरू झालेल्या शिवनेरी सेवेने वक्तशीरपणा, […]Read More
मुंबई दि ४ : राज्यातील वनजमिनींची नोंद आणि सर्वेक्षण आणीबाणी काळात अत्यंत घाईने आणि गडबडीत करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी नव्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार वन जमिनींची नोंद कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात तातडीची याचिका दाखल करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. याबाबतची लक्षवेधी सूचना निलेश राणे यांनी उपस्थित […]Read More
बारामतीत ‘किसान सन्मान’ कार्यक्रम; स्टिहल इंडियाकडून देशव्यापी ‘परिवर्तन यात्रा’चा शुभारंभ
बारामती, दि ४: भारतीय शेतीला तांत्रिक बळकटी देत यांत्रिकीकरणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने स्टिहल इंडिया तर्फे कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), बारामती येथे ‘किसान सन्मान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत शेतीत मोलाचे योगदान देणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास परिंद प्रभू देसाई (व्यवस्थापकीय संचालक, स्टिहल इंडिया), […]Read More
मुंबई दि ४ : राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांना नोंदणी नंतर स्वतंत्र क्रमांक देण्यात येणार असून, याची माहिती संबंधित गावाच्या ग्रामसभेत उपलब्ध करून देण्यात येईल आणि मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्त्यांची स्वतंत्र वेबसाईट सुरू करून त्यावरही माहिती टाकली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत जाहीर केलं. यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. मूळ प्रश्न […]Read More
मुंबई, दि. ४ : अंबरनाथ येथील अध्यात्ममार्गी कृष्णाजी विश्वनाथ केतकर उपाख्य प्रसाद महाराज यांची सख्खी भाची आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कट्टर अनुयायी स्व. चंद्रकला पाठक यांनी केलेल्या देहदानाबद्दल केंद्रीय मंत्रालयातर्फे इंदूर येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार सोहळ्यात स्व. चंद्रकला पाठक यांना ‘महर्षि दधिची सन्मान’ हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात […]Read More
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे इस्राईल आणि अमेरिका यांनी मिळून इराणवर केलेल्या हल्ल्यात मारले गेले. अयातुल्ला अली खामेनी यांच्या घरावर इस्राईल आणि अमेरिकेने जवळपास तीन बॉम्ब टाकले. इराणच्या महिला फुटबॉल संघाने हा सायलेंट प्रोटेस्ट इराणचे खामेनी यांच्या मृत्यूनंतर प्रोटोस्च केला आहे. सध्या एएफसी महिला आशिया कप 2026 ही (Asia Cup 2026) फुटबॉल स्पर्धा […]Read More
ठाणे, ता.०३ मार्च २०२६ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील पाच परिमंडळात होळी आणि धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतुक शाखेने वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्या १ हजार ६८१ जणांवर कारवाई केली. पोलिसांच्या नाकाबंदीत १९६ मद्यपी चालक तावडीत सापडले. यासह विनाहेल्मेट ८३६, फ्रंट सीट २२७, विरुद्ध दिशेने येणारे १४ आणि ४०८ ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात […]Read More
मुंबई, दि. ३ : भारतात प्रोटीन उत्पादनांची विक्री वेगाने वाढत आहे. ॲमेझॉन इंडियाच्या आकडेवारीनुसार, प्रोटीन आणि न्यूट्रिशन पोर्टफोलिओमध्ये 35% वाढ झाली, तर सामान्य एफएमसीजी क्षेत्राची वाढ केवळ 9% आहे. आयएमएआरसीचा अंदाज आहे की, 2024 मध्ये भारताचे प्रोटीन सप्लिमेंट बाजार 7,461 कोटी रुपयांचे होते, जे 2033 पर्यंत 13,186 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. प्रोटीन सप्लिमेंट्सच्या प्रीमियम उत्पादनांची […]Read More
बंगळुरू, दि. ३ : IT कंपन्यांनी अचानक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणे हे आता नेहमीचेच झाले आहे. बेंगळुरुमधील एका स्टार्टअपने थेट 40% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. X वर शेअर केलेल्या पोस्टनुसार, बेंगळुरूच्या एका IT स्टार्टअपने एकाच दिवसात त्यांच्या 40% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. तंत्रज्ञान क्षेत्रात वाढत्या कपाती दरम्यान, अचानक घेतलेले हे पाऊल अनेक कर्मचाऱ्यांना आश्चर्यचकित […]Read More
मुंबई, दि. ३ : कबड्डी या महाराष्ट्राच्या पारंपरिक देशी खेळाला आता मुंबईत अल्प दरात मैदान उपलब्ध होणार आहे. ठाकरे सेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला महापौर रितू तावडे यांनी मंजुरी दिली आहे.मुंबईतील मध्यमवर्गीय गिरणगाव परिसरातील अनेक खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. तरीही, सध्या योग्य मैदाने उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंच्या सरावात अडथळे निर्माण होत आहेत. […]Read More